Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Contests

Hitguj » Looking for » Career/profession/work related » Contests « Previous Next »

Maanus
Friday, October 26, 2007 - 2:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गुगल आजकाल खुप कॉंन्टेस्ट काढतेय.

अजुन पण काही कंपनीज असले काही उद्योग करत असतील.

सगळ्याच प्रत्येकाल माहीत असतील असे नाही, माझ्या माहीतीतल्या काही कॉंन्टेस्टस.

http://www.innovate-or-die.com/
सायकलचे पॅन्डल वापरुन वीज तयार करा.

unfortunately, Indian citizen cannot participate in it

Maanus
Thursday, March 20, 2008 - 7:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नविन स्पर्धा.

१०० मैल पर गॅलन average देणारी गाडी बनवा आणि जिंका $ 10 million

http://www.cnn.com/2008/TECH/science/03/20/mpg.xprize.ap/index.html

Prasadp77
Thursday, March 20, 2008 - 8:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सायकल वापरुन वीज तयार करण्याची युक्ती फ़ार चांगली आहे.
माझ्या साल्याने
treadmillवरुन मोबाईल chargeकरण्याचा प्रयत्न केला आहे पण त्या प्रकारच्या eletricity चे attributes do not allow even charging of the mobile. ह्या गोष्टीतले माझे ध्यान कमी आहे पण कोणी फ़ारच उत्सुक असेल तर माहिती मिळु शकेल.

Arch
Thursday, March 20, 2008 - 9:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्या गोष्टीतले माझे ध्यान कमी >>
प्रसाद, तुम्हाला ज्ञान म्हणायच आहे का?

Asami
Thursday, March 20, 2008 - 9:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद मधे vibrations वरून electricity निर्माण करण्याबद्दल वाचले होते. Basically harmonic oscillations generated by any motion, say cars travelling over bridge, a person walking, heart beats etc मला वाटते त्यातून pacemaker चालू राहू शकेल एव्हढी energy generate करता आली होती

Prasadp77
Friday, March 21, 2008 - 5:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

@Arch,
हो मला तेच म्हणायचे होते :-)

@Asami,
स्टोकहोल्ममधील हिरवी वीज

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators