Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
पेटी(किबोर्ड) शिकायची आहे

Hitguj » Looking for » भाषा, साहित्य, संगीत, करमणूक » पेटी(किबोर्ड) शिकायची आहे « Previous Next »

Amitpen
Tuesday, September 04, 2007 - 5:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्याकडे डिजिटल किबोर्ड आहे. पाश्चिमात्य पद्धतीप्रमाणे न शिकता भारतीय पद्धतीने शिकायचे आहे. शिकण्याचा मुळ उद्देश 'कुठलेही गाणे वाजवता येणे' असा आहे. शास्त्रीय संगीतावर जास्त भर न देता कसे शिकता येईल?

शिकवणी/क्लास प्रकार उपलब्ध नसल्याने स्वत: प्रयत्न करून शिकायचे आहे. दिग्गजांकडून मदतीची अपेक्षा आहे.

Amitpen
Tuesday, October 02, 2007 - 5:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणाचेच काही उत्तर नाही?

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators