Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Help for Heart Operation !!!

Hitguj » Looking for » Health » Help for Heart Operation !!! « Previous Next »

Mininath_jagtap
Monday, April 23, 2007 - 12:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मदतीसाठी आवाहन !!

मी मिनिनाथ जगताप - मला २४ फ़ेब्रुवारी २००७ रोजी दोन जुळी मुले झाली नन्तर लगेच १५ दिवसानी एकाला थोडा त्रास झाल्यामुळे दवाखान्यात नेल्यावर २-३ टेस्ट केल्यावर समजले की त्याच्या हार्टला एक छिद्र आहे. डॉक्टरानी लवकरात लवकर तिन महिन्याच्या आत ऑपरेशन करायला सागितले आहे. त्यासाठी एकूण १ लाख ७५ हजार रुपये खर्च येणार आहे.

त्यासाठी आपण इच्छूक असाल तर सढळ हाताने मदत करावी.
आपण आपली रक्कम पेशट नम्बर १९९६५८ दिनानाथ मगेशकर हॉस्पिटल, पुणे नावे पाठवावी.

अधिक माहीतीसाठी संपर्क : मिनिनाथ जगताप - ९२२६८४३५८३

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators