Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Marathi - Holivar gani

Hitguj » Looking for » भाषा, साहित्य, संगीत, करमणूक » Marathi - Holivar gani « Previous Next »

Belwalkar
Tuesday, February 27, 2007 - 12:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी होळीवर मराठी गाणी शोधतो आहे. "आज गोकुळात रन्ग खेळतो हरी" हे गाणे लक्षात येते. अजून काही आठ्वतात का?

Mahesh
Tuesday, February 27, 2007 - 3:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१. होळीच सोंग घेऊन,
लावू नको लाडी गोडी,
रंग नको टाकू,
माझी भिजेल कोरी साडी

२. नेसते नेसते पैठणी चोळी ग
आज होळी ग...

३. आज होळीचा रंग लुटा र
लुटा र लुटा, होळीचा रंग लुटा र

अजुन काही आहेत का आठवावे लागेल.


Belwalkar
Wednesday, February 28, 2007 - 9:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महेश
धन्यवाद. मला आणखी २ आठ्वली:

रंग टाकुनिया अंगा रंगला श्रीरंग

किती सान्गू मी सान्गू कुणाला आज आनन्दी आनंदी आनंद झाला.

तुम्ही पाठ्वलेली गाणी कुठ्ल्या चित्रपटातली आहेत?


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators