Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
८५ पुर्ति " सहस्त्रचन्द्र्दर्शन " ...

Hitguj » Looking for » General » ८५ पुर्ति " सहस्त्रचन्द्र्दर्शन " « Previous Next »

Prajaktad
Thursday, December 14, 2006 - 3:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वयाची ८५ पुर्ति करणार्‍या नात्यातल्या एका आजिसाठी तिचे सख्खे १५ नातवंड आणी चुलत , मावस नात्यातिल नातवंड मिळुन भेट देण्याचे ठरवत आहोत... त्यासाठी काही सजेशन मिळतिल का?..
नातवंड वेगवेगळ्या वयोगटातिल आणी देशातिल (अमेरिका , भारत..)आहे.
या आजिंचे वक्तिमत्व हुशार , सुशिक्षित , कर्तबगार असे आहे.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators