Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Kuthe kay milel?

Hitguj » Looking for » General » Kuthe kay milel? « Previous Next »

Vrushs
Thursday, October 12, 2006 - 5:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेरिकेत तुरटी कुठे मिळेल?

Jadoo
Thursday, October 12, 2006 - 6:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेरिकेतुन India त जाताना बरेच लोक gold घेउन जातात.. as per my experience इथे तर १८ करेट चे सोने सगळ्या Jwellery shop मधे मिळते मग लोक हे सोने नेतात कि अजुन काहि वेगळ्या ठिकणि वेगळे (२२ २३ २४ करेट) सोने मिळते???

Swaatee_ambole
Thursday, October 12, 2006 - 7:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जादू, तुम्ही अमेरिकेत नेमके कुठे आहात? भारतीय ज्वेलर्सकडे २२ / २३ / २४ कॅरटचे सोने / दागिने मिळतात.

Jadoo
Thursday, October 12, 2006 - 7:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Swaatee thanks a lot for reply !!! माझे chicago & California मधे २ ठिकणि वास्तव्य आहे...इथे आहेत का कोणि reliable Jeweller आणि is it true कि त्यान्च्या कडे India तल्या पेक्शा स्वस्त सोने मिळते??

Vin
Thursday, October 12, 2006 - 8:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिकागो मधे डेव्हाॅन वर रीगल, गायत्री, देवी किंवा लक्ष्मि (पटेल च्या समोर) वै. कडे gold bullions milatat (24 carat, canadian maple leaf) भाव हा gold market चा जो असतो तोच असतो, स्वस्त असं काहि नसतं. सगळी कडे भाव तेच असतात.

Swati
Wednesday, October 18, 2006 - 6:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Dimonds ghyache ahet ithe ghyawe ki indiat. Actually Mangalsutra karaychay. Mala eka ne sangitla ki India peksha ithe jast changla milel mhanun

Mahaguru
Tuesday, September 04, 2007 - 9:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

water softener बद्दल कोणाला अधिक माहिती आहे का?

Rimzim
Monday, September 10, 2007 - 10:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती
मी पण असे ऐकले आहे की ईथे dimond चांगले मिळतात पण मला तरी असे वाटते कि देशात जास्त designs मिळतील.
आणि हो, dimond घालण्यापुर्वी तो आपल्याला लाभेल ना हे पण पहावे लागते( अर्थात मानण्यावर आहे ते)

एम जी
softner बद्दल बरीच माहिती आहे, पण तुला नक्कि कसली माहिती हवी आहे? i mean कशा साठी ते सांगीतलेस तर योग्य उत्तर देता येईल.


Supermom
Tuesday, September 11, 2007 - 4:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

न्यू जर्सी मधे रेडीमेड ब्लाऊजेस कुठे मिळतील माहीत आहे का कोणाला? मी साड्या आणल्यात ओक ट्री रोड वरून. पण ब्लाऊज नाही मिळाले कुठेच.

कुणाला माहीत असेल तर सांगा. कारण भारतात जायला खूप वेळ आहे मला अजून.


Malavika
Tuesday, September 11, 2007 - 11:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रेडीमेड ब्लाऊज कुठे मिळेल माहिती नाही पण ब्लाऊज पीस असेल तर माझ्या माहितीतली एक जण शिवून देते. (कसे शिवते माहिती नाही.) BTW साड्या ओकट्री वर कुठून घेतल्यात?

Madhura
Monday, October 22, 2007 - 10:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या आईला शिवणकाम,लोकरीचे विणकाम अणि बागकाम याची खुप आवड आहे. त्या द्रुष्टिने तिला काहि gift मला USA मधुन भारतात नेता येइल का, जे अजुन भारतात मिळत नाहि (शक्यता कमीच आहे तरी पण.. )? असे काही असेल तर सुचवा please .

Karadkar
Tuesday, October 23, 2007 - 4:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मधुरा, इथे लोकरीच्या विणकामाच्या सुया खुप छान मिळतात. circular needle भारतात शाली करायच्या झाल्या तर लांबच्या लांब सुया घ्याव्या लागतात आणि मग ते थोडे इकडेतिकडे नेणे अवघड होते. ह्या प्रकारच्या सुया तुला online किंवा मायकेल्स सारख्या दुकानात मिळु शकतील.

शिवणकामाचे म्हणशील तर इथल्या कात्र्यॉही क्वालीटी खुप छान असते. वजनाने हलक्या आणी कितिही जाड कपडा कापण्यासाठी उत्तम कात्य्रा इथे मिळतात. तसेच एखादे pattern book नेउ शकतेस.

बागकामासाठी, इथल्य फुलन्च्या बिया नेता येतात. तसेच खुरपण्याची खोदण्याची लहान अवजारे, gloves, बागकाम करताना गुढग्याखाली ठेवायची pads पण छान असतात. पाणी फ़वारायचे nozzle मी पप्पान्च्यासाठी नेले होते. त्यंना खुप आवडले.

Madhura
Tuesday, October 23, 2007 - 5:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मिनोति. मी या वस्तू नक्की घेऊन जाईन.

Amayach
Tuesday, November 20, 2007 - 7:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पैठणी साड्यांची ऑनलाइन खरेदी करता येईल का? कोणाला साईट माहिती असल्यास सांगावी.
ईथे मायबोली वर नऊवारी साडी कशी नेसावी याची चर्चा झाली होती. बराच शोधला तो बीबी पण सापडत नाही आता.कोणाळा माहित असल्यास तो बीबी देखिल टाका ना!


Sayuri
Friday, December 21, 2007 - 5:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुरत (गुजरात) मध्ये आवर्जून बघण्यासारखी प्रेक्षणीय स्थळं कोणती आहेत? तसंच खवय्यांसाठी काही स्पेशल जागा वगैरे?
शिवाय सुरतला मुद्दाम शॉपिंग करावं अश्या कोणत्या वस्तू आहेत? कापड्-चुडीदार ड्रेसेस वगैरे स्वस्त मिळतात असं ऐकलंय..खरंय का?
कोणी सुरतला रहात असल्यास किंवा जाऊन आले असल्यास माहिती देऊ शकेल का?


Grihini
Friday, December 21, 2007 - 5:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चला गाउन शिवुन झाला आता पोलकी शिवायला हरकत नाही. साधे ब्लाउज येते मला पन कटोरि जमत नाही. प्रयोगासाठी आहे का कुनाची तयारी.

Supermom
Monday, December 31, 2007 - 2:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मधे इथे मायबोलीवर एक जाहिरात पाहिली होती. पुण्याला एक बाई आहेत त्या नऊवारी साडी नेऊन दिली की कल्पना साडीसारखी शिवून देतात म्हणून. कोणाला त्यांचा पत्ता, फ़ोन नंबर माहीत आहे का?

Usha2008
Sunday, April 27, 2008 - 11:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mala maza kolhapurcha 1 mitra shodhaycha ahe, tyala kase shodhu, tyacha No. mazyakadun haravla ahe. Please, apan madat karu shakal ka?

Usha2008
Sunday, April 27, 2008 - 11:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mala maza kolhapurcha 1 mitra shodhaycha ahe, tyala kase shodhu, tyacha No. mazyakadun haravla ahe. Please, apan madat karu shakal ka?


Slarti
Monday, April 28, 2008 - 7:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उषा, इथे जाऊन बघा. मायबोलीवरच्या बाकीच्या विभागांनाही भेट द्या, हळूहळू मिळतील बरेच मित्रमैत्रिणी.
/node/1660

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators