Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
USA madhil marathi community baddal

Hitguj » Looking for » General » USA madhil marathi community baddal « Previous Next »

Nice_prachi
Saturday, July 29, 2006 - 8:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी माझ्या करिअर साठी आमेरीकेत येणार आहे, मला कोणि येथील मराठी कम्युनिटी बद्दल सान्गेल का. जेणे करुन येथे आल्यावर मला त्याची मदत होईल. प्लिज ईमेल ने कळवा
....................................प्राची


Kedarjoshi
Saturday, July 29, 2006 - 10:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राची तु कुठल्या शहरात येत आहेस? शहराचे नाव सांगीतल्यास ती लिंक देने सोपे पडेल.

त्या शहराचे नाव + मराठी मंडळ असे गुगल मधे टाक, तुला ते मंडळ मिळेल.
शिवाय ऑनलाईन मंडळाची तु तर सभासद झाली आहेसच. (मायबोलीची)



Nice_prachi
Sunday, July 30, 2006 - 6:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी न्युयॉक्क मधे आणि नेवाडा मध्ये कामानिमित्त येणार आहे

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators