Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
What is Your Opinion

Hitguj » Looking for » Career/profession/work related » What is Your Opinion « Previous Next »

Sas
Thursday, July 20, 2006 - 11:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला मायबोलिकरंचि शाब्दिक मदत हवि आहे Suggestions, Opinion च्या स्वरुपात.

चांगल Education, डिग्री ,Work Experience असुनहि अमेरिकेत वा देशाबाहेरच्या देशात काहि जणांना Work Permit नसल्याने Job करता येत नाहि; अश्या लोकां पैकि काहि जण Catering, Baby Sitting अशि काम करतात.Education, Experience असुनहि केवळ Work Permit नाहि म्हणुन अशि काम करावित का? मुख्यता:

लोकांच्या घरि जाउन स्वयंपाक करणे(Educated, Young Person ने )

या बाबतित मायबोलिकरांच मत मला जाणुन घ्यायच आहे ;Please share
your Suggestions, Views, Opinion, Experience about this. Thank You.

Robeenhood
Friday, July 21, 2006 - 1:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काम कुठलेच वाईट अथवा हलके सलके नसते. तू तर अशा देशात आहेस की जेथे श्रम प्रतिष्ठा आहे. जाॅब परमीट मिळेपर्यन्त काय हरकत आहे?इथले prejudices घेऊन तिथे वावरण्यात काही अर्थ नाही असे मला वाटते.
इव्हन पुण्यात एका प्रख्यात हार्ट सर्जन ची बायको हायस्कूल मुलांचे गणवेष बनवते व विकते. तो सर्जन कोट्यधीश नक्कीच असावा. पण ती स्वत : च्या creativity भाग म्हणून हे काम करते...


Maitreyee
Friday, July 21, 2006 - 1:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वत ला ते काम करण्यात interest वाटत असेल तरच करावं! हे अशासाठी की काही व्यक्ती केवळ work permit नाही म्हणून आवड नसताना पण पैशासाठी baby sitting चे काम करताना पाहिल्यात आणि असं दिसतं की त्या कामाला ती व्यक्ती पूर्ण न्याय देऊ शकत नाहीत.

Seema_
Friday, July 21, 2006 - 4:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आवड असेल तर काम करायला काय हरकत आहे ? इथे असे पण लोक मी पाहिले आहेते जे craft ची आवड आहे म्हणुन craft store मध्ये काम करतात . वरती म्हटल्याप्रमाणे आपल्याला आवडेल ते , जमेल ते काम कराव . नुस्त बसुन रहाण्यापेक्षा नक्कीच चांगल .

Lalu
Friday, July 21, 2006 - 4:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणतेही काम करण्याबद्दल हरकत नाही पण work permit नसताना इथे 'काम करुन त्याचे पैसे घेणे' हे illegal आहे.

Mahaguru
Friday, July 21, 2006 - 5:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणतेही काम हलके नाही . आवडते त्या विषयात अवश्य काम करावे.
पण अमेरीकेत तुम्ही h4 व्हिसा वर असाल तर लिगली तुम्हाला पैसे मिळवायचा अधिकार नाही. भारतीय परंपरेनुसार चलता है ह्या स्टाईल मधे लोक काही बाही करुन पैसे मिळवायच्या मागे असतात. पण समजा काही झाले आणि तुम्ही अडकलात तर तुमच्या बरोबर तुमच्या h1 वाल्याची वाट लागेल हेही लक्षात घ्या.
उगीच डिग्री आहे आणि अमेरीकेत आलो म्हणजे $$ मिळवलेच पाहीजेत असे नाही.

तुम्ही उच्चविद्याविभुषित असुनही घरी बसावे लागते हे खटकते जरुर , पण ह्या देशाचे हि कायदे कानुन आहेत , नियम आहेत (चुक बरोबर ह्याचा वाद झुडुप साहेबांबरोबर) ते आपण पाळायलाच हवेत.


Storvi
Friday, July 21, 2006 - 10:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ललु, MG मी हेच म्हणणार होते... Sas ते जे काम करतात या पेक्षा ते परवानगी नसतानाही पैसे कमवण्याचे बेकायदेशीर मार्ग अनुसरतात हे वाईट आहे.
कुठलेही काम वाईट नसते. dignity of labor हा आता ते काम तुम्हालाच आवडत नसेल तर वेगळी गोष्ट आहे, पण काम करत आहात तोवर त्यात कमी पणाचे काय असणार आहे?


Seema_
Friday, July 21, 2006 - 11:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदी बरोबर सांगितल MG लालु,स्तोर्वी तुम्ही .
सास चा मुद्दा मला " babysitting वगैरे स्वरुपाची काम हल्की आहेत का असा वाटला . सास तुला नेमक काय विचारायच आहे ?
वेळ सत्कारणी लावायचा एवढाच मुद्दा असेल तर इथ बरच काही शिकता येण्यासारख आहे .



Sas
Sunday, July 23, 2006 - 6:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्वांचे खूप खूप आभार; Mainly मला
लोकांच्या घरी जाऊन स्वयंपाक करण ( Young,Educated Person ने) ह्या वर मत हवि आहेत.
तुमच्या मते हे काम हलक का? हा हि मुद्दा यात मला जाणुन घ्यायचा आहे.
Waiting for more Veiws from All.Thank You.

Kedarjoshi
Sunday, July 23, 2006 - 10:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वर आधी सर्वांनी उत्तर दिलेलेच आहे तरीही,

लिगल असेल, तर ते काम वाईट नाही. तुम्हाला परत ते काम करायची आवड पण हवी. अमेरिकेत राहान्याचा हाच एक फायदा, कोणतेही काम, कसेही असो ते करायला वाईट वाटत नाही शिवाय आधी लिहिल्या प्रमाने dignity तर आहेत.
माझ्या पाहन्यातल्या एका गोर्‍याने SAP consulting सोडुन taxi चालवने prefer केले. तो SAP America त टॉप चा consultant होता, पण सारखे travel व demanding job मुळे त्याने तो सोडला. ( काही महीन्यांकरता).
बर्याच देशी मुली (बायका) threading, baby sitting वैगरे काम करतात. भारतातल्या मेन्ट्यालिटी प्रमाने ते अगदीच ड काम आहेत असे वाटते पण तसे काही नसते.

उलट जर तुम्हाला केटरिंगची आवड असेल तर हे काम म्हणजे experiance च नाही का? आवड नसेल तर मात्र अजिबात करु नका कारण महीन्याचा ५ - ७०० डॉलर ने तसा फारसा काही फरक पडत नाही.


Shonoo
Tuesday, July 25, 2006 - 12:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Sas :


Realize that working for money when you are on H4 visa is illegal.

Are you considering this for yourself?
Visa status apart, you have to decide what you want to and can do. By the same token you have to let some one else decide what they want to/can do.

Technically even Emeril Lagasse and Bobby Flay or even Sanjeev Kapoor and Tarla Dalal cook for others. How many degree-holding, legally-working-in-their-own-field people are in that league?

Do you think all the Desi frozen foods and Desi icecreams in the US started as big corporations with lawyers and accountants and IT people? I bet most of them started when some enterprizing group of people saw a need and decided to seize that opportunity.






Suyog
Saturday, December 23, 2006 - 1:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hi can anyone tell me about any course like naturopathy etc or any job how to find it I did B.H.M.S.in india n green card holder
.


Rmjadhav75
Saturday, December 23, 2006 - 7:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय सुयोग,
सद्ध्या तु कोठे आहेस? आणि काय करतोस?


Rmjadhav75
Saturday, December 23, 2006 - 7:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hi, Suyog
You can go for Unani, Siddha, Ayurveda etc.

...... Rajesh

Suyog
Saturday, December 23, 2006 - 6:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

we r in L.A.sadya housewife aahe

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators