Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
आत्मसंतुलन व्हिलेज कार्ला ...

Hitguj » Looking for » General » आत्मसंतुलन व्हिलेज कार्ला « Previous Next »

Princess
Thursday, July 13, 2006 - 11:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आत्मसंतुलन व्हिलेज कार्ला बद्दल ऐकले आहे का? असल्यास तिथे मानसिक शांती मिळवण्यासाठी लोक जातात का? माझी एक जवळची व्यक्ती तिथे जाऊ इच्छिते. कृपया कोणाला माहिती असल्यास नक्कि द्या.

Crescent
Sunday, August 13, 2006 - 11:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

exact location kinwa kontya citi shejari ahe...he kalawlyawar sangata yeilतुम्हाला हवी अस्लेली माहीती करीता आजुबाजुला अस्लेल्या एखाद्या शहराचे नाव कलवल्यास बरे होईल.

Manswini
Tuesday, August 15, 2006 - 6:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Atmasantulan village vishayi mahiti milel ka ? Tithe kontya prakarche upachar hotat ?

Bhramar_vihar
Wednesday, August 16, 2006 - 1:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या माहीतीप्रमाणे तिथे मन:शक्ती वाढविण्यासंबंधी मार्गदर्शन केले जाते. माझ्या एका मित्राच्या पत्नीने घेतले होते. त्याला विचारतो की अनुभव काय!:-). मी माहीती नक्की टाकतो!

Moodi
Wednesday, August 16, 2006 - 1:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनस्विनी इथे हे वाचुन बघ.

http://www.ayu.de/atmasantulan/asv_activityprofile-4.htm

Bhramar_vihar
Wednesday, August 16, 2006 - 1:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडीने बरोब्बर लिंक दिलि आहे. as always :-)

ईथे पण पहा
http://www.manashakti.org . मी हे म्हणत होतो!

Moodi
Wednesday, August 16, 2006 - 1:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भ्रमरा ह्या मनःशक्तीची पुस्तके पण खूप छान आहेत वाचण्यासाठी, संस्थेतले कार्य तर मग नक्कीच चांगले असणार.

Chandya
Wednesday, August 16, 2006 - 3:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मन:शक्ती मध्ये माझा भाचा जायचा. मी त्याच्यासोबत एकदा गेलो होतो त्यांचे केंद्र पहायला. तिथल्या पोहे आणि कोकम सरबत मुळे शक्तीचे माहित नाही पण मला मन:शांती लाभली होती.

jokes apart , त्यांचे उपक्रम खूप चांगले असतात.


Manswini
Wednesday, August 16, 2006 - 8:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Moodi & Bhramar,
Thank you .
Faarach chaan mahiti aahe.


Prady
Wednesday, August 16, 2006 - 8:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मन:शक्तीचे उपक्रम खरंच चांगले आहेत.त्यांची लहान मुलांवर संस्कार करण्या साठी, मेंदूची कार्यक्षमता वाढवण्या साठी पुस्तकं पण छान आहेत. अगदी लहान सहान गोष्टी जसे नमस्कार करणे यांची शास्त्रीय कारणे समजावून सांगितली आहेत या पुस्तकांमधे.

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators