Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
पंचायतन

Hitguj » Looking for » Religion » पंचायतन « Previous Next »

Bee
Tuesday, May 09, 2006 - 7:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला अगदी कोरीव पंचायतन हवे आहे. मी सबंध अकोल्यात खूप शोधले पण मला मनासारखे कोरीव मिळाले नाही. इतर कुठे मिळू शकेल का?

Dineshvs
Tuesday, May 09, 2006 - 4:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, ईतके बारिक काम कोणी करत नाही आता. बनारस ला मिळाले तर मिळु शकेल.
राजस्थानात ऑर्डर देऊन करता येते, पण तिथली चेहरेपट्टी वेगळी वाटते आपल्याला.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators