Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
सी डी कुठे मिळतील? ...

Hitguj » Looking for » भाषा, साहित्य, संगीत, करमणूक » सी डी कुठे मिळतील? « Previous Next »

Supermom
Saturday, April 15, 2006 - 2:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला मराठी नाटके तसेच गाण्यांच्या सी डी विकत घ्यायच्या दृष्टीने एखादी चांगली,भरवशाची वेबसाईट कोणी सांगेल का?तसेच एका सी डी ला डॉलर्स मधे किती पडतात व ते रिझनेबल आहे का ते कोणी सांगेल का?मी नेहेमी भारतातूनच आणते त्यामुळे ही माहिती मला नाही पण इतक्यात जाणे शक्य नाही.तरी ही माहिती प्लीज देऊ शकेल का कोणी?

Suyog
Sunday, April 16, 2006 - 12:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्यापेक्शा आपण भारतातुन आणलेल्या आणि बघुन झालेल्या सिडी इतरांसाथी शेअर केल्या तर?

Sg290476
Saturday, May 20, 2006 - 9:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

HI Mala dada kondake sahebanchya video c/d's havya ahet kuthe milatil? (tyanchya marathi movies)

Robeenhood
Saturday, May 20, 2006 - 3:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोपाळराव तुम्ही मुम्बईचेच दिसताय मग फोर्टात फूटपाथवर भरपूर मिळतात. तसेच रिदम हाऊसलाही आहेत

Mumbhai
Saturday, May 20, 2006 - 4:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी २ वर्षांपुर्वी दादा कोंडके च्या चित्रपटांच्या VCDs मिळवण्याचा प्रयत्न केला. माझ्या माहिती प्रमाणे त्यांच्या चित्रपटाच्या Legal VCDs नाहीत. रस्यावर ३-४ movies च्या VCDs मिळाल्या पण त्यांची quality इतकी घाणेरडी आहे की न पाहिलेले बरे असे वाटत होते.

Shrikantp
Friday, June 02, 2006 - 2:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I have a good collection of Marathi as well as old hindi songs on CD. I will be happy to share some with anyone who is interested.

Sushil_k
Wednesday, August 09, 2006 - 10:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला "आपली माणसं" मधील "नकळत असे हे उन मागून येते" हे गाने हवे आहे. कुठे मिळेल?

Rutuhirwaa
Wednesday, August 16, 2006 - 6:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

konakade Kavi Mangesh Padgaonkar hyanchi BOLGANI aahet ka? aslyas please dyal ka?

Badbadi
Wednesday, April 18, 2007 - 12:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुण्यात हिंदी आणि मराठी सिनेमांच्या CDs चं चांगलं आणि भरपूर कलेक्शन कुठे आहे? भाड्याने घ्यायच्या आहेत....

Pendhya
Friday, April 20, 2007 - 4:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जुन्या कलाकारांनी काम केलेल्या नाटकांच्या सी. डी./ vcd ऊपलब्ध आहेत का? जसे, सतीश दुभाषी, काशिनाथ घाणेकर, ई.
शरद तळवळकरांचा, " एकच प्याला " ?
तसेच, राजा गोसावींचे जुने चित्रपट, VCD/CD मधे ऊपलब्ध आहेत का?


Aaspaas
Sunday, April 22, 2007 - 10:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बडबडी, पेंद्या तुम्ही कुठे राहता त्याप्रमाणे ठिकाण सांगता येईल

Pendhya
Monday, April 23, 2007 - 12:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आसपास, माझे काही नातेवाईक, सध्या पुण्यात आहेत. त्यांच्या कडून काही, नाटकं, जुने सिनेमे ( राजा गोसावी, यांचे ) , मागवण्याचा विचार होता.

Pendhya
Tuesday, April 24, 2007 - 2:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भूषण, ईमेल केल्याबद्दल तुमचे आभार.

Aaspaas
Thursday, May 10, 2007 - 3:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रतिसाद देण्यास फारच उशीर झाला. पुण्यात कुठे? तरी अलुरकर किंवा कर्वेनगरमधे मुझिका मधे बघ.

Chhatrapati
Tuesday, May 22, 2007 - 3:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आप्पा बळवंत चौकात किंवा जुन्या नटराज चित्रपटगृहात जी दुकानमाला निघाली आहे, तिथेसुद्धा एकाकडे मराठी चित्रपटाच्या चकतींचा महासंग्रह सापडेल. यातल्या एका दुकानात जो तरूण काम करतो, तो तर इतका उत्साही आहे, की ’परदेशातून मराठी चित्रपट अथवा गाणी हुडकत आलोय’ इतके सांगितले तर त्याच्या दुकानात नसलेल्या चकत्यांच्या मोठा साठा तो पळत पळत आपल्यासाठी घेऊन येतो. ते देखील जमले नाही, तर फक्त २४ तासांच्या अवधीत हा युवक आपल्यासाठी ( थोडे जादा शुल्क आकारून ) चकती जाळून देतो !

धन्य धन्य तो दुकानमालक ।
ज्याने जमवल्या सा-या चकत्या ॥
किती करावी स्तुती त्याची ।
कमीच पडती सा-या उक्त्या ॥



Pancha
Friday, July 20, 2007 - 5:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

If you have a damaged CD, keep it in boiling water for 30 seconds. This will correct minor scratches, bends etc

Karadkar
Friday, September 28, 2007 - 4:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पंडीत जसराज यांनी गायलेला राग हंसध्वनी हवा आहे

मी, श्री. पंडीत जसराज यांनी गायलेला राग हंसध्वनी या रागाची सी.डी. शोधत आहे. माझ्याकडे असलेली सी. डी. कोणीतरी नेली आणि परत आणुन दिलेली नाही. आणि आता ती सी. डी. बाजारात सहज उपलब्ध आहे की नाही ते कळत नाही.

ही सी. डी. कोठे मिळत असेल तर विकत घेउन पाठवु शकाल का? यासाठी येणारा पूर्ण खर्च देण्याची तयारी आहे.

Mahaguru
Friday, September 28, 2007 - 1:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मायबोलीच्या खरेदीविभागाला संदेश पाठवुन विचार, ते कदाचित भारतातुन पाठवु शकतील.

Mahaguru
Friday, September 28, 2007 - 2:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

also check here:

http://www.music-today.com/inside1.phtml?series_id=93&genere_id=1&prod_id=297

http://www.hmv.co.uk/hmvweb/displayProductDetails.do?ctx=280;-1;-1;-1&sku=548895

http://www.hamaracd.com/hcdindia/asp/advancedsearch3.asp?Type=Hindustani&AppVar=11|||Hindustani&show=false

Maanus
Monday, December 17, 2007 - 6:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुण्यात अप्पा बळंवत चौकात, जोगेश्वरी मंदीराच्या मागे, आणि computer hut shop च्या समोर एक छोटेसे CD चे दुकान आहे.

तिथुन चुकुन सुद्धा कधी CDs विकत घेवु नका.

मी त्याच्याकडुन जवळ जवळ 20-25 cds घेतल्या, त्यातल्या एकुन एक cds उघडल्यावर खराब निघाल्या.


Maanus
Monday, December 17, 2007 - 6:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दादा कोंडके च्या चित्रपटांच्या VCDs मिळवण्याचा प्रयत्न केला>>>

विजय थिएटर च्या समोर ईमारतीत दादा कोंडके स्टुडीओचे ऑफिस का थिएटर आहे, तिथे मीळु शकतील.


तिथे का तेथे? तिथुन का तेथुन? शुद्ध का अशुद्ध?


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators