Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Allergy

Hitguj » Looking for » Health » Allergy « Previous Next »

Chiutaai
Wednesday, February 15, 2006 - 12:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

यु. के. मधे अलर्जी साठी औषध हव असेल तर जी पी कडे जाव लागतं की फ़ार्मसी काउन्टरवर मिळत? कोणाला काही घरगुती उपाय माहीत असतील तर प्लीज सांगा. मला बहुतेक मश्रूम ची अलर्जी आलीये, ओठ सुजलाय. मी सध्या एकटीच आहे आणि मला एकटीला डाॅक्टर कडे जायला मुळीच आवडत नाही.

Milindaa
Wednesday, February 15, 2006 - 1:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी सुचवेन की जी. पी. कडे जा. अशी औषधे Over The Counter मिळत नाहीत, कारण तुम्हांला अजून कसली अलर्जी आहे हे त्यांना माहिती नसतं

एकटं गेलं तरी जी. पी. खात नाही :-)

विनोद सोडला तरी दुसरा उपाय नाहीये


Moodi
Wednesday, February 15, 2006 - 1:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिऊताई अग तू स्वतच डॉक्टर आहेस मग का घाबरतेस जायला? मी गेलेय ना बर्‍याच वेळा, अन जी पी नसले तरी नर्स सुद्धा डॉक्टरसारखे औषध देतातच.
फार्मसीत नको विचारुस.


Chiutaai
Wednesday, February 15, 2006 - 3:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी मला कटेंट्स माहित आहेत पण अजुन इथली ट्रेड नेम्स माहित नाहित.
ज़ी. पी. खायचा नाही पण इंडियामधे डॉक्टरकडे जायची सवय नव्हती स्वतःच ट्रीट करता यायच. आणि जायचच झाल तर आई सोबत यायची. :-)


Lalu
Thursday, February 16, 2006 - 2:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणतेही antihistamine, benadryl सारखे, चालेल. ते Over the counter मिळू शकते. फार्मसी मधे जाऊन विचारायचं. आणि सूज अजून वाढत नसेल तर reaction थांबली आहे असा अर्थ होतो. ती आपोआप कमी होईल.

Chiutaai
Friday, February 17, 2006 - 8:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो antihistamine ने allergy गेली. ओठाना तूपसुद्धा लाऊन ठेवत होते. आता ऑलमोस्ट नॉर्मल आहे. मी हे खरतर मदत हवी आहे मधे टाकायला हवं होत, वेगळ्या BB ची गरज नव्हती. moderators तुम्हाला टाकता येत असेल तर प्लीज तिथे टाका ना.

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००८





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators