Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Cricket

Hitguj » Culture and Society » इतर » Cricket « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through July 30, 200720 07-30-07  4:13 pm

Zakki
Thursday, August 09, 2007 - 5:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हॅत्तेरी. परत एकदा ऐन वेळी गांगुलीला खोटा आऊट दिला! चक्क बॅटला लागून मग पॅडला लागला तरी पायचित दिला!

क्काय हे, अंपायर आहेत की पायजमा?
याच्या विरुद्ध तक्रार नाही का नोंदवता येत?

असे जर बेसबॉलमधे झाले तर तो खेळाडू, त्याचा मॅनेजर नि त्याच्या संघातले इतर सगळे मैदानावर धावत येऊन, त्या अंपायरच्या बेचाळीस पिढ्यांचा अत्यंत अश्लील भाषेत उद्धार केला असता. अगदी मारामारी पण झाली असती!


Robeenhood
Thursday, August 09, 2007 - 6:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो म्हणून तर क्रिकेटला सभ्य माणसांचा खेळ म्हणतात आणि बेसबॊलला.....

Mahaguru
Friday, August 10, 2007 - 3:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपली बॅटींग सुधारली की इंग्लंडची बॉलिंग गंडलेली आहे?
कुंबळे पण not out ८४?


Raviupadhye
Saturday, August 11, 2007 - 5:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ए झक्क्या आता भारताचा खेळ बघून कवळी पडली ना? ६६४ तुझ्या जन्मात पाहिले का

Kedarjoshi
Saturday, August 11, 2007 - 5:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गुरु दोन्ही आहे बहुतेक. गोर्यांना फॉलोऑन मिळनार एकच विकेट बाकी आहे. पैसा वसुल.

Zakki
Sunday, August 12, 2007 - 12:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो उपाध्ये, माझी कवळी घट्ट बसवली आहे. मला तर फारच आनंद झाला.
पण द्रविडने Follow on दिला नाही, त्या ऐवजी फलंदाजी सुरु केली नि आता ३ गडी बाद ३५. हा निर्णय का घेतला हे समजलं नाही.


Zakki
Tuesday, August 21, 2007 - 10:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजून सिरिज जिंकल्याची धुंदी उतरली नाही. पहिला एकदिवसीय हरलो! २ बाद २८८ ला आपले उत्तर सर्वबाद १८४. ५० षटकात.

हटकेश्वर हटकेश्वर!


Zakki
Friday, August 24, 2007 - 4:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरेरे, बिचारा सचिन! पुन: एकदा शतक हुकले. ९९ वर बाद! बिच्चारा.

तरी बरे भारताच्या २ गडी बाद १८०! नि अजून १८ षटके राहिली आहेत!


Zakki
Friday, August 24, 2007 - 5:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा, वा! फारच छान. द्रविड ६४ चेंडूत ९२ नाबाद. आता कोण म्हणेल तो हळू हळू खेळतो? भारत ७ बाद ३२९, म्हणजे धावांचा वेग ६.५८! छान, छान!

Zakki
Tuesday, September 04, 2007 - 3:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Is India the worst fielding side in world cricket?

असा प्रश्न टाईम्स ऑफ इंडीया ने विचारला. त्यावर एक पत्र: ID पहा!


Yeah of course, definatly yes and yes

Alullal-haha-al-Halal-ul-Hijab-e-Ramadam-a-ding-ding-haha
Mooslimabad,
Independent Democratic Free Azad Republic of Islamic Federal Dictatorship of Mooslim Holy Halal Worshping Pakistan.

Posted by Alullal-haha-al-Halal-ul-Hijab-e-Ramadam-a-ding-di @ 9/4/2007 7:43 PM


Zakki
Wednesday, September 05, 2007 - 12:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरारारा, गोलंदाजीकी इज्जत का फालुदा! सहा, सात नि आठ नंबरच्या फलंदाजांनी १९३ धावा केल्या. शेवटल्या चार षटकात ५८ धावा!! युवराजसिंगच्या शेवटच्या षटकात लागोपाठ पाच षट्कार!

आता आपल्याहि लोकांनी असाच पराक्रम केला तर बघणार्‍यांचे पैसे वसूल!


Zakki
Wednesday, September 05, 2007 - 5:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय पण अटीततीचा सामना!! उथ्थप्पा की जय हो! सचिन, सौरभ, धोणि, गंभीर सबकी जय हो! द भारतीय विन, द ऽऽऽऽ भारतीय विन!



Add Your Message Here
Posting is currently disabled in this topic. Contact your discussion moderator for more information.

 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators