Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
दुःखद घटना

Hitguj » Culture and Society » सामाजिक » दुःखद घटना « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through August 02, 200335 08-02-03  8:18 pm
Archive through December 17, 200435 12-17-04  5:22 pm
Archive through November 09, 200535 11-09-05  1:40 pm
Archive through May 04, 200620 05-04-06  9:08 am
Archive through May 06, 200605-05-06  3:22 pm
Archive through August 21, 200620 08-21-06  5:55 pm
Archive through February 20, 200720 02-21-07  12:59 am
Archive through September 19, 200720 09-19-07  10:03 pm
Archive through November 15, 200720 11-15-07  9:34 pm

Bee
Friday, November 16, 2007 - 2:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, खूप वाईट वाटते आहे :-(

त्यांच्या आत्म्यास शांती लाभो..


Ajjuka
Friday, November 16, 2007 - 3:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मायबोलीकरांनी दाखवलेल्या concern मुळे खूप आधार वाटला. सर्वांचे मनापासून आभार.

Sumati_wankhede
Friday, November 16, 2007 - 8:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, हे सारं मी आज वाचल गं... मला खरंच कल्पना नव्हती. पण... आपलं आपल्यालाच सावरावं लागतं.


Prady
Tuesday, November 20, 2007 - 3:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अत्ताच महाराष्ट्र टाईम्स मधे वाचलं प्रमोद नवलकरांचं निधन. ईश्वर मृतात्म्यास शांती देवो.

Santoshd
Wednesday, November 21, 2007 - 2:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो मी कही लेख वाचले त्यांचे आजच महाराष्ट्र टाईम्स मधे ; छान लिहायचे ते,

Nandini2911
Wednesday, November 21, 2007 - 9:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रमोद नवलकर.. एक झळाळतं व्यक्तिमत्व होतं. मराठी भाषेवर जबरदस्त प्रभुत्व होतं. तितकंच ईंग्रजीवरही.
नाना नानी पार्क गिरगाव चौपाटी सुशोभीकरण अशा कित्येक योजना त्यानी पूर्णत्वास नेल्या..

सरकारी कारभार कसा चालतो हे दाखवायला ते एकदा विधान सभेत पिस्तुल घेऊन आले होते. एकदा चक्क जिलेटीन आणलं होतं. आणि भर विधान सभेत त्यानी मोहनदास करमचंद गांधी नावाने जारी केलेलं दारू परवाना दाखवला होता..
:-)

"भटक्याची भ्रमंती" हे त्याचं सदर खूप गाजलं.. बाळासाहेबाचा एक खंदा आधार गेला.


Zakasrao
Wednesday, November 21, 2007 - 3:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्यानीच बर्‍याच वेळा पोलिसासोबत जावुन बर्‍याच पब वर छापा घातला होता.
वाइट वाटल.


Svsameer
Thursday, December 06, 2007 - 12:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज्येष्ठ समीक्षक म. वा. धोंड कालवश
ज्येष्ठ समीक्षक मधुकर वासुदेव धोंड (९३) यांचे बुधवारी पहाटे ३ वाजता वांदे इथल्या गुरू नानक हॉस्पिटलमध्ये वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांना दीड महिन्यापूर्वी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते.


Svsameer
Friday, January 11, 2008 - 5:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2693248.cms
ज्येष्ठ विचारवंत य. दि. फडके यांचे आज सायंकाळी त्यांच्या दादर येथे निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते.

Slarti
Saturday, February 09, 2008 - 6:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाबा आमटे यांचे आज निधन झाले. 'माणूस माझे नाव' ही द्वाही फिरवण्याचा पूर्ण हक्क असलेला माणूस गेला.

Arch
Monday, February 11, 2008 - 1:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बा आमटे म्हणजे देवमाणूस. माझी श्रध्दांजली. केवढ्या लोकांचा त्राता सोडून गेला.

Moderator_10
Monday, May 19, 2008 - 5:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा विभाग खालील ठिकाणी हलवण्यात आलेला आहे.

/node/2296




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators