Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Radiochyaa junya aathawani

Hitguj » Culture and Society » गीत - संगीत » Radiochyaa junya aathawani « Previous Next »

Hkumar
Monday, February 25, 2008 - 8:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रेडिओ ऐकणे ही एक सुंदर करमणूक आहे. टीव्हीच्या आगमनापूर्वी रडिओने श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य केलेले आहे. अजूनही बर्‍याचजणांना रेडिओच मनापासून आवडतो. तेव्हा पूर्वीच्या काळातील आपापल्या आवडत्या रे. कार्यक्रमांच्या आठवणींचे या बा.फ. वर स्वागत!

Hkumar
Monday, February 25, 2008 - 8:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'बिनाका गीतमाला' तर इतकी लोकप्रिय होती की फक्त तिच्यावरच एक बा.फ. उघडता येइल! अमिन सायानींचा आवाज तर इतका लाजवाब की त्याला कशाची उपमा द्यावी हेच कळत नाही. केवळ जादूभरी!

Mbhure
Tuesday, February 26, 2008 - 7:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दहावीचे पेपर सोडवण्याची आणि बारावईचा अभ्यास विवीध भारतीच्या छायागीत आणि बेला के फूलने सुसह्य वाटायचा.

Hkumar
Wednesday, February 27, 2008 - 10:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'साज और आवाज' तर किती अप्रतीम असायचा. त्याच्या आठवणी अजूनही रोमांचित करतात.

Hkumar
Saturday, March 01, 2008 - 5:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा बा.फ. 'मी अनुभवलेले' मध्ये हलवला आहे. कृपया तिकडे लिहावे ही विनंती.



Add Your Message Here
Posting is currently disabled in this topic. Contact your discussion moderator for more information.

 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators