Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
लेझिम...

Hitguj » Culture and Society » लोककला » लेझिम « Previous Next »

Jagmohan
Monday, August 13, 2007 - 7:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्ते,

मला एक प्रश्न विचारायचा आहे. प्रश्न आहे लेझिम ह्या खेळा बद्दल. मागे एकदा एका मित्रा बरोबर बोलताना त्याने अशी माहिती दिली की
1. लेझिमच्या स्टेप्स आणी तलवारीचे हात सारखेच असतात.
2. फार पुर्वी इन्ग्रज अथवा मोगल ह्यांनी तलवार शिकवण्यावर बंदी आणली आणी म्हणून लेझिम हा प्रकार शोधून काढला गेला.

आपल्याला ह्याबद्दल आणखी माहिती आहे का?
जर मला ह्या प्रकारचा प्रश्न विचारायचा असेल तर तो मी कुठे विचारावा?

धन्यवाद,

जगमोहन



Add Your Message Here
Posting is currently disabled in this topic. Contact your discussion moderator for more information.

 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators