Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 17, 2007

Hitguj » Culture and Society » सामाजिक » AMBA - Aakhil MaayBoli Adhiveshan !!! » Pune » वर्षा विहार २००७ » Archive through July 17, 2007 « Previous Next »

Reena
Monday, July 16, 2007 - 2:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाकड्या, खुपच छान व्रुतांत..धनु खुपच गोड आहे, आणि हुशार देखील..आणि मी आधी म्हशीवर बसुन तिचा हुरुप वाढवला, म्हटले, माझे वजन तु पेलू शकतेस, म्हणजे कुणाचे ही वजन पेलशील..
निल, सर्वच धम्माल आहेत..त्यामुळे खुपच लहान वाटला दिवस..पुढचा प्लान ठरव्वा, मी एअकदम तय्यार.. वाकड्या, ती तिसरि कन्यका मीच बरे का!!! मी उद्या टाकेन व्रुत्तांत, आज जरा बिझी आहे..


Zelam
Monday, July 16, 2007 - 2:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा, मज्जाच मज्जा केलेली दिसतेय ववीकरांनी.
एकदा देशात असलं पाहिजे ववी साठी.
सगळ्यानी टाका रे detailed वृत्तांत.


Shyamli
Monday, July 16, 2007 - 2:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा, मज्जाच मज्जा केलेली दिसतेय ववीकरांनी>>>
हो ना मी होते गेल्या वर्शी आता पुढल्या वर्शीसाठी आताच प्लॅन करायला हवा :-)

केपी तुला तीचि खास मुलाखत पण मिळाली? बराच वशिला दिस्तोय की ;)


Girivihar
Monday, July 16, 2007 - 2:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://groups.yahoo.com/group/vavi2007/
वरील लिन्क वर फोटो अपलोड केले आहेत

Manee
Monday, July 16, 2007 - 2:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वृत्तांत सही! एकंदरीत खूप धमाल केलेली दिसतेय (अर्थात नेहमीप्रमाणे).
मी मिसले
:-(

Meenu
Monday, July 16, 2007 - 3:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामले 'वशिला' मी 'म्हशीला' वाचलं
रीना मी मस्त मजेत गं ! आज पेंढ्या गडावर कालची धुंदी उतरली का विचारत होता ..? त्याला या प्रश्नाचं उत्तर तू देणार आहेस असं सांगीतलय गं ..


Swaatee_ambole
Monday, July 16, 2007 - 3:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कापो,राफा,
       

Cool
Monday, July 16, 2007 - 4:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


अरे वा वा.. खुप मज्जा केलेली दिसतेय. वाचुन बरं वाटलं. अजुन वृत्तांत येउद्यात, फोटो पण द्या, निदान आमच्या सारख्या मिसलेल्या जनांना तेव्हढेच समाधान

संयोजकाचे विशेष अभिनंदन


Pendhya
Monday, July 16, 2007 - 7:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भगवान विष्णुंच्या त्या पहिला आवताराला जाळ्यात पकण्यास केपीनी देखील हात भार लावला!>>>>
कृ, मस्त रे! छान लिहिलास वृत्तांत.
केप्या, मुलाखत मस्त घेतलीस.
श्र, नंदिनी, पूनम, राकु, सारखी मंडळी पण वृत्तांत लिहितील असं वाटतं.



Pancha
Monday, July 16, 2007 - 8:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वरील लिन्क वर फोटो अपलोड केले आहेत
अहो तुम्ही upload केले, पण आम्हाला download करता येत नाही, तर तुमच्या upload चा काय फ़ायदा? फ़ारच छुपा मार्ग आहे तुमच्या upload चा!

Limbutimbu
Tuesday, July 17, 2007 - 3:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>>> धनु खुपच गोड आहे, आणि हुशार देखील..आणि मी आधी म्हशीवर बसुन तिचा हुरुप वाढवला, म्हटले, माझे .....
म्हशीच नाव धनु होत का??? (ए. भा. प्र. बर्र का!) DDD

Milya
Tuesday, July 17, 2007 - 5:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केप्या सही मुलाखत..
पण मीनूआज्जींच्या प्रश्णाचे उत्तर दे बघु

आयशॉट तुमचे शॉट आवडले ... एकदम देखणे

Manjud
Tuesday, July 17, 2007 - 5:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिरीविहार, मला फोतो दिसत नाही आहेत. हा मेसेज येतोय
Sorry, this group is available to members ONLY.
You are not allowed to access this group.


Psg
Tuesday, July 17, 2007 - 6:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वर्षाविहारचे फोटो फ़क्त वविला आलेल्या सदस्यांसाठीच आहेत... for privacy reasons . मायबोलीवरचे बरेच लोक एकमेकांना काहीना काही निमित्तानी भेटत असतात, पण असेही काही लोक आहेत जे कधीच कोणालाच भेटत नाहीत, थोडक्यात आपली identity लपवून ठेवतात. या कारणासाठी gtg च्या photos ना restricted access असतो. I hope u understand . पण तुमचे जे मित्रमैत्रिणी आल्या होत्या, त्यांच्याकडचे फोटो तुम्ही त्यांना 'भेटून' पाहू शकता :-)

Rajya
Tuesday, July 17, 2007 - 7:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम,
मी व वि ला होतो, पण मलाही फोटो दिसत नाहीत.
मलही असाच मेसेज येतोय.
Sorry, this group is available to members ONLY.
You are not allowed to access this group.


Yashwardhan
Tuesday, July 17, 2007 - 7:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राजा मयुरेश ची मेल चेक कर...

Neel_ved
Tuesday, July 17, 2007 - 7:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राज्या, तुला संयोजकांकडुन Invitaion मिळेल, Group join करण्यासाठी.

Girivihar
Tuesday, July 17, 2007 - 8:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला invitaion आले, पण अजुणही तोच मेसेज येतोय

Manjud
Tuesday, July 17, 2007 - 8:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम, तुझ्याकडचे फोटो पाठव मला......., माझी मैत्रीण ना तू !!

Wakdya
Tuesday, July 17, 2007 - 8:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Girivihar तो मेसेज कॉमन आहे, तो येणारच, तिथेच वर sign in अशी option असेल त्यावर क्लिक करुन login व्हा
आणि ते जमल्यावर येथिल मेसेज डिलिट करुन टाका





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators