Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 15, 2007

Hitguj » Culture and Society » सामाजिक » AMBA - Aakhil MaayBoli Adhiveshan !!! » Pune » वर्षा विहार २००७ » Archive through June 15, 2007 « Previous Next »

Balgya
Wednesday, June 13, 2007 - 4:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिंबुटिंबु साहेब, बाहेरुन बाहेरुन चौकशी करण्यापेक्षा तुम्हा स्वतःच जाऊन का पाहात नाही?

Limbutimbu
Wednesday, June 13, 2007 - 4:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बालग्या साहेब, गेलोही अस्तो, पण माझ्याकड "टाईममशिन" नसल्यामुळ आता भूतकाळात मला घुसता येत नाऽऽही नाऽऽऽऽ! DDD म्हणुन विचारतो हे, बर का भाऽऽऽऊऽऽऽ!

बर ते जाऊदे, त्या वरल्या म्हणीन्च्या "डम्ब शर्राड" खेळात या म्हणी देखिल घ्याव्यात का????
१. लेकी बोले सुने लागे
२. आपला तो बाळ्या, लोकाचा तो काळ्या
३. धरल तर चावत, सोडल तर पळत
४. तोन्ड दाबुन बुक्क्यान्चा मार
५. कशात काय, फाटक्यात पाय
६. हात दाखवुन अवलक्षण
७. बुन्दसे गई, वो हौदसे नही आती
८. खाईन तर तुपाशी, नाहीतर उपाशी
९. अडला नारायण, गाढवाचे पाय धरी
:-)

Shraddhak
Wednesday, June 13, 2007 - 6:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असो, यंदा मी येउ शकणार नाहीये पण मनानी तीथेच असेन<<<<
श्यामली, बकलावा पुरेसा पाठवायची व्यवस्था कर म्हणजे आम्हालाही तसेच वाटेल.
पण तुला मिस करू गं.

Vavi_sanyojak
Wednesday, June 13, 2007 - 9:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोकहो, उठा.. जागे व्हा.. आपला मेल बॉक्स उघडा.. आणि
varshaa_vihaar@yahoo.com ला मेल करा ववि रजिस्ट्रेशनसाठी.. डेडलाइनची वाट पहात बसाल तर विसरून जाल आणि मग वविला बसच्या मागे पळत यावे लागेल:-). तेव्हा त्वरा करा... आणि बसमधील आपली जागा पक्की करा:-)..

Rajya
Wednesday, June 13, 2007 - 1:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जरा डीटेल्स द्या ना!!

कोण फोनच उचलत नाही बघा

व वि संयोजक मेल मिळाली का?


Ra_na_jadhav
Wednesday, June 13, 2007 - 1:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नील , आवर्जुन फोन केल्या बद्दल धन्यवाद ! मी आणखी काही जुने मायबोलीकर येत आहेत का ते बघतोय , लवकरच तुला किंवा घारुला कळवतो }

Kmayuresh2002
Wednesday, June 13, 2007 - 6:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रा. ना.,बघ बघ.. तेवढच जुन्या लोकांच्या पुन्हा गाठीभेटी होतील

Sunilt
Wednesday, June 13, 2007 - 6:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गेली २ वर्षे मी सातत्याने वाविला हजेरी लवली होती. यंदा जमणार नाही, परंतु जे जाऊ शकतील त्यांना शुभेच्छा !!!!!!!

Arun
Thursday, June 14, 2007 - 4:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रा. ना. : जमवा सगळ्या जुन्या मायबोलीकरांना. त्या निमित्ताने भेटी तरी होतील आणि तुम्हालाही भेटता येइल ............ :-)

Neel_ved
Thursday, June 14, 2007 - 5:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रा. ना., अहो नुसते कळवु नका नक्की याच.

Limbutimbu
Thursday, June 14, 2007 - 7:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> डेडलाइनची वाट पहात बसाल तर विसरून जाल आणि मग वविला बसच्या मागे पळत यावे लागेल
अन या लिम्ब्याला जमेत धरल नाहीत तर बस ला धक्कादेखिल मारायला लागेल!

वविची घोषणा झाल्यापासुन, वविचा बीबी बघितल्यावर मला "वर्‍हाड निघालय लन्डनला" ची आठवण का बर होत्ये?????? (गम्भिर विचारग्रस्त चेहरा)

वविच त्या नाट्यप्रयोगा सारख वर्णन लिहिता आल तर काय धमाल येइल ना?


Rajya
Thursday, June 14, 2007 - 11:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ववि संयोजक,

१. ८ जुलै पर्यंत वर्गणी जमा करावी लागेल हे कळाले, पण वर्गणी जमा करायची सुरुवात कोणत्या तारखेपासुन होणार आहे?

२. रविवारी (बहुतेक जणांचा सुट्टीचा दिवस) वर्गणी जमा करता येईल का?

कृपया शंका समाधान व्हावे.


Badbadi
Thursday, June 14, 2007 - 12:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

rajya, अहो वर्गणी फक्त आठ तारखेलाच भरायची आहे...आणि त्यादिवशी रविवारच आहे. काळजी नसावी

Phdixit
Thursday, June 14, 2007 - 5:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा !! व वि ची घोषणा झाली तर !!!!

लिंब्या येणार जाणार आहेस का रे तू यंदा तरी व वि ला


Limbutimbu
Friday, June 15, 2007 - 4:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> लिंब्या येणार जाणार आहेस का रे तू यंदा तरी व वि ला

फदी, मी दरवर्षीच जात अस्तो!
कुणी माझ्याकडे बघतच नाही, कुणाला मी दिसतच नाही त्याला मी काय करणार? DDD

Vavi_sanyojak
Friday, June 15, 2007 - 4:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राजेश जाधव, बडबडीने बरोबर सांगितले आहे. आपल्याला ८ जुलै, रविवार रोजी वर्गणी भरायची आहे!

Radha_t
Friday, June 15, 2007 - 6:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राणा मी आहे रे फोन कर

Rajya
Friday, June 15, 2007 - 12:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रविवार, ८ जुलै म्हणजे बघा आम्ही असणार धुळ्यामध्ये. मग वर्गणी कशी भरावी बुआ?

संयोजकऽऽऽऽऽऽऽऽऽ अवं संयोजकऽऽऽऽऽऽऽऽऽ काय करु आता?


Yashwardhan
Friday, June 15, 2007 - 1:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो संयोजक, ते T-Shirt चे काय आहे? वर्गणी भरल्यावर मिळनार का?

Vavi_sanyojak
Friday, June 15, 2007 - 2:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

यशवर्धन, t-shirt बाबत लवकरच t-shirt बीबीवर मेसेज टाकण्यात येईल




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators