Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 05, 2007

Hitguj » Culture and Society » सामाजिक » AMBA - Aakhil MaayBoli Adhiveshan !!! » Pune » वर्षा विहार २००७ » Archive through June 05, 2007 « Previous Next »

Vavi_sanyojak
Saturday, June 02, 2007 - 11:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

vavi
या बिबि कडे लक्ष असु द्या! :-)

Zakasrao
Saturday, June 02, 2007 - 12:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

घ्या हो संयोजक माझ लक्ष आहे.
ह्या चित्रात दाखवलेली सगळी काम करायची का ववि ला मग मी दोन्ही पायावर तय्यार.


Mrinmayee
Sunday, June 03, 2007 - 6:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्या चित्रात दाखवलेली सगळी काम करायची का ववि ला.. बारक्याशा फांदीवर कसं बसणार? :-)

Jayavi
Monday, June 04, 2007 - 3:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१५ जुलै.... हं...शक्यता आहे ह्यावेळी.
मृ........ अगं आधी general motors चा डाएट प्रोग्रॅम करुया :-) तो प्रॉब्लेम नाहीये.... पण इतक्या म्हशी कुठून आणायच्या गं?

Zakasrao
Monday, June 04, 2007 - 3:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बारक्याशा फांदीवर कसं बसणार>>>>>>>
ते बसण्याच नाही निरिक्षण करण्याच काम आहे. पक्षी,झाड इ. इ. निरिक्षण. दिनेशदा असतील तर माहितीत मोलाची भर पडेल.

Bhramar_vihar
Monday, June 04, 2007 - 4:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण इतक्या म्हशी कुठून आणायच्या गं?
आपण संयोजकांना विनंती करु पेशल! :-)

Dhumketu
Monday, June 04, 2007 - 4:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>> पण इतक्या म्हशी कुठून आणायच्या गं?
ज्यांचा general motors diet प्रोग्रम फ़सला त्यांना पकडा


Psg
Monday, June 04, 2007 - 4:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा! मस्त आहे स्पॉट :-)
म्हशी


Neel_ved
Monday, June 04, 2007 - 5:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्यामते मायबोलीकरांच्या आकारानुसार फांद्या आणी म्हशी पुरवाव्या लागतील संयोजकांना... (मला माझी काळजी... :-))

Bhramar_vihar
Monday, June 04, 2007 - 5:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपल्या आकारानुसार फांद्यांची आणि म्हशींची व्यवस्था प्रत्येकाने करायची. काही झाल्यास खांद्यांचीही... डॉक्टरकडे न्यायला! :-)

Zakasrao
Monday, June 04, 2007 - 5:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण इतक्या म्हशी कुठून आणायच्या गं>>>
असुदे सगळ्यानी मिळुन एकच म्हैस सारखी सारखी धुवुया म्हणजे नंतर त्या म्हशीला मिस पालमपुर स्पर्धेत पाठवायला हरकत नाही.
सर्व लेडिज बायानी तिच्या मेक अप आणि पेडिक्युअर,मॅनिक्युअर अशा गोष्टींकडे लक्ष द्यावे तर सर्व बापय पुरषानी तिच्या डायेट वर लक्ष द्यावे.

आपल्या आकारानुसार फांद्यांची आणि म्हशींची व्यवस्था प्रत्येकाने करायची. काही झाल्यास खांद्यांचीही... डॉक्टरकडे न्यायला>>>
भ्रमा पुण्यात चक्कर मारुन आलेला दिसतोयस.

Swa_26
Monday, June 04, 2007 - 7:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आयला सगुणा बाग!!! मस्तच!!! बरेच ऐकलय या स्पॉटबद्दल...

Deepstambh
Monday, June 04, 2007 - 11:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वर्षा विहार २००७ ला माझ्या हार्दीक शुभेच्छा..

Badbadi
Monday, June 04, 2007 - 12:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वर्षा विहार २००७ ला माझ्या हार्दीक शुभेच्छा >> का रे या वेळी बाहेरून पाठिंबा!!! तू नसलास तर बस चा रंग बरोब्बर कोण सांगेल??? निदान त्यासाठी तरी ये...

Vinaydesai
Monday, June 04, 2007 - 12:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा पण पाठिंबा... तसा मी येतोच आहे... तेव्हा भेटूच
:-)

Dineshvs
Monday, June 04, 2007 - 5:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे तिथे म्हशी धुवायच्या नाहीत. आपण तिच्या पाठीवर बसायचे, मग ती आपल्याला पाण्यातुन फिरवुन आणते.

Limbutimbu
Tuesday, June 05, 2007 - 3:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकोबा, नुस्त्या म्हशी धुवायचा नाहीत, कोल्हापुरसारख धारा पण काढायच्या! तुला जमल :-)
आयला, पण हे नेरळ कुठ हे?? सगुणा बाग??? हे काय नाव झाल???? आधी कधिच कस ऐकल नाही?????
अवो सन्योजक, काय नक्शा बिक्शा हाये की नाही? अता पता द्या की! वायच गुगल अर्थ वरुन तरी चक्कर मारुन येतो, कस???
DDD

Zakasrao
Tuesday, June 05, 2007 - 3:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपण तिच्या पाठीवर बसायचे, मग ती आपल्याला पाण्यातुन फिरवुन आणते>>>>
मग सगळ्यानी जनरल मोटर्स चा डायेट प्रोग्राम दोनदा तरी उरकुन घ्या रे १५ तारखेपर्यंत. नहितर ती म्हैस आयत्यावेळी संप करेल सगळ्याना बघुनच.
ववि च्या सर्व संयोजकांना आणि ववि ला शुभेच्छा. हे ववि च धनुष्य तुम्ही सगळेजण व्यवस्थित पेलाल ह्यात शंकाच नाहि.
सर्व ववि संयोजकांचे आभार की ते असा क्षण सगळ्याना अनुभवण्यास मिळावा म्हणुन काम करत आहेत.


Vavi_sanyojak
Tuesday, June 05, 2007 - 4:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अवो सन्योजक, काय नक्शा बिक्शा हाये की नाही?
सगुणा बागेवर टिचकी मारा.

Psg
Tuesday, June 05, 2007 - 4:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ववि च्या सर्व संयोजकांना आणि ववि ला शुभेच्छा.
काय झकास, एकदम शुभेच्छांवर आलास ते? माघार घेतली काय? :-)




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators