Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
आपण यांना पाहिलंत का? ...

Hitguj » Culture and Society » सामाजिक » हितगुज गणेशोत्सव » हितगुज गणेशोत्सव २००६ » स्पर्धा » आपण यांना पाहिलंत का? « Previous Next »


***************************************************
फ़ोटो ओळख स्पर्धा

या मधे १० फ़ोटो अथवा फ़ोटो चा काही भाग दिला आहे. त्या वरुन त्या फ़ोटो
मधील व्यक्ती कोण आहे, हे ओळखायचे आहे. आणि एकाच ईमैल मध्ये pic1-xx, pic2-yy, pic3-zz अश format मधे आपले उत्तर इथे हितगुज मेल वरुन म्हणजेच इथे sanyojak या ID वर क्लिक करुन ईमेल करावे.कृपया ईमेल करताना subject मधे आपला हितगुज ID लिहावा.
विजेते उत्सव संपल्यावर जाहीर केले जातील.

१. एका आयडी चा एकच गेस गृहित धरला जाईल. एकाहुन जास्त गेसेस असतील तर तो आयडी स्पर्धेसाठी ग्राह्य धरला जाणार नाही.

- याचे कारण पहिले मत कोणते याचा ट्रॅक ठेवण्यामधे गडबड होवु शकते.

२. गेस करताना व्यक्तिचे पुर्ण नाव बरोबर हवे.

३. जास्तीत जास्त फ़ोटो जो बरोबर ओळखेल तो / ती / ते सर्व हितगुजकर विजेता(ते) ठरतील.

***************************************************

  Thread Posts Last Post

Sanyojak
Monday, August 28, 2006 - 5:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काही अडचणींमुळे ही स्पर्धा सध्या बन्द करत आहोत. या आधी पाठवलेली चित्र तसेच त्याची उत्तरे स्पर्धेतून बाद करण्यात येत आहेत. स्पर्धा पुन्हा शक्य तितक्या लवकर नव्याने चालू करण्यात येईल. झालेल्या गोंधळाबद्दल दिलगीर आहोत..

Maitreyee
Tuesday, August 29, 2006 - 3:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

pic1pic1 pic2pic2
pic3 pic3pic4pic4

Maitreyee
Tuesday, August 29, 2006 - 3:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

pic5pic5 pic6pic6
pic7pic7 pic8pic8
pic9 pic9 pic10pic10

Sanyojak
Tuesday, August 29, 2006 - 3:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरोबर उत्तर :
१. जॉर्ज बुश २. आमीर खान ३. राहुल गांधी ४.बिल गेट्S ५. सोनिया गांधी,६. सानिया मिर्झा, ७.सचिन तेन्डूलकर, ८. अभिषेक बच्चन ९. ऐश्वर्या राय
१० ज्युलिया रॉबर्ट्स

विजेते : (खालील लोकांची सर्व उत्तरे बरोबर आली)
Aaftaab
Alpu
Ankushsjoshi
Chandya
Chinnu
Cool
Gandhar
Graceful
Hemantp
Jhilmil
Lalu
Lopamudraa
Mepunekar
Panipuri
Raina
Rupali_rahul
Sanash_in_spain
Shmt
Vnidhi
Zelam
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनन्दन!!





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators