Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
गणेश चित्र स्पर्धा ...

Hitguj » Culture and Society » सामाजिक » हितगुज गणेशोत्सव » हितगुज गणेशोत्सव २००६ » स्पर्धा » गणेश चित्र स्पर्धा « Previous Next »


********************************************************

गणपतिचे चित्र

या मधे फ़ोटोशॉप अथवा पेंटब्रश वापरुन काढलेले गणपतिचे चित्र अपेक्षित आहे.
थोडक्यात तुम्ही स्वतः कॉम्पुटर वापरुन काढलेले छानसे गणपती बाप्पा चे चित्र
( त्या सोबत उंदिर मामा असेल तर खुपच छान).

आता या स्पर्धेचे नियम्:

१. फ़ोटो स्वताः काढलेले असावे. चित्रा मधे HG चा आयडी पण पेंट करावा.

२. एका आयडी चे एकच ( पहिले पोस्ट) चित्र ग्राह्य धरले जाईल.

३. चित्रा मधे गणपती अणि उंदिर असे दोन मेन गोष्टी अपेक्षित आहेत.

४. स्कॅन केलेले चित्र चालणार नाही.

********************************************************

Gandhar
Wednesday, August 30, 2006 - 1:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



माध्यम : कोरल पेंटर क्लासिक व फोटोशॉप

Neelu_n
Thursday, August 31, 2006 - 8:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माध्यम: कोरलड्रॉ आणि फोटोशॉप


Anilbhai
Thursday, August 31, 2006 - 11:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गणपतीच्या हातात क्रेडीट कार्ड आहे का?. ए. भा. प्र. :-)

Ruma
Thursday, August 31, 2006 - 11:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माध्यम फोटोशॉप


Robeenhood
Thursday, August 31, 2006 - 5:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनिलभाई ए.भा.प्र. म्हणजे एक भामटा प्रश्न का?
क्रेडीट कार्डावर नजर गेली म्हणून विचारतोय...


Avikumar
Thursday, August 31, 2006 - 7:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बहुतेक..'एक भारावलेला प्रश्न' असेल! गणपतींच्या हातातील क्रेडिट कार्ड बघून भारावुन गेले असतील... :-)

Limbutimbu
Saturday, September 02, 2006 - 10:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा एक छोटासा प्रयत्न,
श्री गणेशचरणी अर्पण! :-)

माध्यम पेन्टब्रश, ऑप्टिकल माऊस





गणेशोत्सवाच्या सुरवातीच्या काळात शम्भर वर्षान्पुर्वी बनवलेल्या या धाटणीच्या मूर्ति आजही पुण्यात दोन तीन मण्डळान्च्या हेत! भावेस्कुल समोरील राजाराम मण्डळाची (नाव चु. भु. दे. घे) मूर्ती अशाच आवेशातील हे! अर्थात ती मूति अत्यन्त सुबक आणि देखणी असुन मुद्दमहून पहाण्यास जावे अशी हे! गावात अजुन पण आहेत तरी मला माहीत नाहीत नेमके कुठेत!
मनात प्रश्ण उभा रहातो की अशा प्रकारची मूर्ति बनविण्यामागे काय बरे उद्देश असेल?
:-)

Manishalimaye
Saturday, September 02, 2006 - 10:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा खरच छान आहे हे

Itsme
Saturday, September 02, 2006 - 1:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा लिम्बु, सुरेख चित्र ...

Deepstambh
Sunday, September 03, 2006 - 4:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>अशा प्रकारची मूर्ति बनविण्यामागे काय बरे उद्देश असेल?
लिम्बु.. तुला उत्तर माहित असावे..

तू उल्लेख केल्याप्रमाणे १०० वर्षांपुर्वी, म्हणजे भारत पारतंत्र्यात असताना अशा धाटणीच्या मूर्ती असत. इंग्रजांचे राज्य असताना सार्वजनीक गणेशोत्सव सुरु करण्यामागचा उद्देश लक्षात घेतला तर तेव्हा अशा मूर्ती का असत हे सहज लक्षात येईल.

आजही अशा धाटणीच्या मूर्ती असतात, तेव्हा श्री गणेश ज्याला दंड देत आहेत तो आजच्या युगातील रक्षास कोण.. हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे..



Hawa_hawai
Sunday, September 03, 2006 - 6:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त रे LT ... बाजुचा उन्दीरमामा पण equally महत्वाचा वाटतोय या चित्रात.

Limbutimbu
Sunday, September 03, 2006 - 7:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

यच यच, बरोबर हे कारण अजाणता हे चित्र काटकोन त्रिकोणात बनल हे ज्याच्या वरच्या कोनाकडे हितगुजचा लोगो व आख्खा कर्णभर प्रथम परशू, मग गणपतीचा चेहरा मग राक्षसाचा अन शेवटच्या टोकाकडे उन्दीर अशी नजर फिरत जाते व तुलनेने काटकोनाच्या ९० अन्शाच्या भागाकडील तपशील उशिराने बघितला जातो! :-)
मनिषा, इट्स्यू, दिपूभाव, यचयच, तुम्हाला थॅन्क्यू! :-)
दिपूभाव, अर्थ चान्गलाच माहीत हे! :-)
:-)

Himscool
Sunday, September 03, 2006 - 10:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



माध्यम: कोरल ड्रॉ आणि फोटोशॉप

Kandapohe
Sunday, September 03, 2006 - 10:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा सगळेच गंधार, नीलू, रुमा, हिम्या, लिंब्या छान.

लिंब्या अशा बर्‍याच मुर्ती आहेत रे पुण्यात. माउसने खारच चांगले काढले आहेस चित्र.


Kedarjoshi
Sunday, September 03, 2006 - 4:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिंबुभो सही. मान गये.

ही मुर्ती हत्ती गणपतीची आहे. ( बहुतेक तपशील तुझ्या चित्रात आहेत). भावे शाळा व ज्ञानप्रबोधीनी ह्या मधल्या रस्तात ह्या गणपतीची स्थापना होते.
सर्वच चित्र सही आहेत.


Bee
Monday, September 04, 2006 - 6:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उन्दीर खूप क्युट आला आहे :-) शेवटी माऊस वापरूण काढला तर नक्कीच उन्दीर चांगला येईल

Psg
Monday, September 04, 2006 - 6:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्यांची चित्र सही..
लिंब्या अश्या मूर्ती हत्ती गणपती, राजाराम मंडळ आणि मानाचा गणपती, मला वाटतं भाऊ रंगारी यांच्या आहेत. तेव्हा इंग्रज दैत्य होता, आता बरेच आहेत!
हिम्स, तुझ्या गणपतीच्या रेशांचा flow आवडला..
नीलू, डीटेल्स मस्त आले आहेत. कुठून बघून काढलं का?


Vinod_g
Wednesday, September 06, 2006 - 4:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


पेंटब्रश मध्ये काढलेले मायबोलीवरील माझे हे पहिले चित्र!


Rachana_barve
Wednesday, September 06, 2006 - 5:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

wow सहीच पेंट ब्रश वगैरे मध्ये तुम्ही लोक इतकी सही चित्र कशी काय काढता बुवा?

Rachana_barve
Wednesday, September 06, 2006 - 9:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा पण पेंट ब्रश मधला साधासुधा प्रयत्न


Sanyojak
Wednesday, September 06, 2006 - 11:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्पर्धा समाप्त झाली आहे. प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार!!

गणेश चित्र स्पर्धा
Ruma 29% 67
Gandhar 28% 65
Neelu_n 20% 46
Limbutimbu 11% 26

विजेती : रुमा
अभिनन्दन!





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators