Yogibear
 
 |  |  
 |  | Wednesday, July 26, 2006 - 3:10 pm:    |  
 
 
 |   
  |   
 Maitreyee, Asami: कथानक माहितिचे असावे ह्याचा अर्थ असा घ्यावा की 'हेरा फेरी' घेतले तर त्यातली मुख्या पात्रे (बाबूराव, श्याम, राजू)  व मुळ कथा (तिघेही दरिद्री असतात पण झटपट श्रिमंत होण्याची धडपड असते) तीच रहाते म्हणजे थोडक्यात सांगायचे झाले तर कथा कितिही भरकटली तरी मुळ कथानक आणि पात्रे तीच असल्याने सर्वांना  enjoy  करता येते....    अर्थात संयोजकांना नियंत्रण ठेवावेच लागते... 
 
  | 
  I second  असामी  ,MT.   जरी योगी म्हणतो तशी पात्रे ओळखीची घेतली तरी त्यांना घेउन हवा तितका गोंधळ घालता येतोच कि !   अर्जुनाला व्हिलन बनवता येते तर दुर्योधनाला नायक बनवता येते  ,  किंवा अनेक नवीन पात्रांनाही हवे तिथे घुसडता येते  !   एखादी बिपाशा द्रौपदीची दासी म्हणून अणता येते अणि मग तिची राजमहालातली  affairs  पण दाखवणीही  STY  मधे शक्य आहे !   त्यामुळे कुठूनाही वाचले तरी पात्रे ओळखीची रहातीलच किंवा  link  लागेलच असे काही नाही  !    So,  सुरवातीपासून थोडा तरी  track  ठेवणे हवेच !    cbdg 
 
  | 
Yogibear
 
 |  |  
 |  | Wednesday, July 26, 2006 - 4:01 pm:    |  
 
 
 |   
  |   
 मंडळी: मी फ़क़्त एक प्रस्ताव ठेवलेला त्यामुळे ते जर शक्य नसेल तर उगाच त्यावर  V&C  नको इथे.... बाकी  STY  चे संयोजन करणारे ह्या गोष्टीची खबरदारी घेतिलच म्हणा... 
 
  | 
Lalu
 
 |  |  
 |  | Wednesday, July 26, 2006 - 4:14 pm:    |  
 
 
 |   
  |   
  lol,  यावर एक उपाय आहे.  DJ  ने गोष्टीची सुरुवात आणि शेवटच फक्त लिहायचा. मधे काही लिहायचे नाही!  ~D       बाकी चंपक मागच्या वर्षी मुलाखत देतो म्हणाला होता, तसा कार्यक्रम ठरला तर. मला वाटतं या सगळ्या 'डॉ' झालेल्या मायबोलीकरान्ची मुलाखत घ्यावी 'संवाद गणपती पेशल' मधे. ;). रार, परागकण आणि चन्पक नी एकमेकांची मुलाखत घेतली तर अजून छान. पण या सगळ्या 'डॉ' ना वेळ असेल तरच! 
 
  | 
   lalu  मुलाखतीची  idea  चांगली आहे  .   अजुन एक म्हणजे  Mods  नी  Mods  च्या मुलाखती घ्यायच्या .   योगी ,   अरे  V&C  कोण करतय  ,  गोंधळ कसा होतो ती  examples  देतायेत सगळे .   
 
  | 
Maitreyee
 
 |  |  
 |  | Wednesday, July 26, 2006 - 4:35 pm:    |  
 
 
 |   
  |   
  mods  नी  mods  चीच मुलाखत, म्हणजे वाचायला पण  mods  च उरतील फ़क्त  
 
  | 
Storvi
 
 |  |  
 |  | Wednesday, July 26, 2006 - 8:09 pm:    |  
 
 
 |   
  |   
 >>mods नी mods चीच मुलाखत,>> mod कळीत निघणार ही कल्पना  
 
  | 
 mod कळीत निघणार >>>     mods नी mods चीच मुलाखत,>>   नको, मुलाखतीत मॉडीफीकेशन नको!  
 
  | 
Anilbhai
 
 |  |  
 |  | Thursday, July 27, 2006 - 12:04 pm:    |  
 
 
 |   
  |   
 कोण म्हणतो मुलाखतीला चला.   mod  डेन पण  walk  णार नाही   
 
  | 
Maitreyee
 
 |  |  
 |  | Thursday, July 27, 2006 - 12:16 pm:    |  
 
 
 |   
  |   
  अरे लोकहो, सूचना, आयडिया देताय ते चांगलेच आहे पण प्रत्यक्ष संयोजक समितीमधे काम करायला तयारी आहे की नाही कुणाची?    असेल तर कळवा लवकर!  
 
  | 
Chafa
 
 |  |  
 |  | Thursday, July 27, 2006 - 3:11 pm:    |  
 
 
 |   
  |   
 मी घेऊ का मॉडसची मुलाखत?    असो, पण काही मदत लागली तर जरुर कळवा. मला आवडेल. 
 
  | 
Storvi
 
 |  |  
 |  | Thursday, July 27, 2006 - 5:38 pm:    |  
 
 
 |   
  |   
 >>असो, पण काही मदत लागली तर जरुर कळवा. मला आवडेल>>अरे पण मदत करशील की नाही ते सांगायचं शिताफ़ीने टाळलस..  
 
  | 
Badbadi
 
 |  |  
 |  | Friday, July 28, 2006 - 3:21 am:    |  
 
 
 |   
  |   
 मैत्रेयी, मेल चेक कर.. आणि री दे 
 
  | 
Bee
 
 |  |  
 |  | Friday, July 28, 2006 - 8:57 am:    |  
 
 
 |   
  |   
 कुठल्याही पुस्तकातील मला आवडलेले परिच्छेद असा एक विषय मी सुचवितो आहे. बघा आवडत असेल तर..    मैत्रेयी, काय काय कामे असतात हे जर माहिती पडले तर वेळ देता येईल का आणि हे काम जमू शकेल का ह्यावरुन ठरवता येईल..   
 
  | 
Mahaguru
 
 |  |  
 |  | Friday, July 28, 2006 - 3:47 pm:    |  
 
 
 |   
  |   
 संयोजक समिती कडुन एक पण पोस्ट नाही आले अजुन? त्यांना संपर्क साधायचा असेल कुणाला इमेल करायचा?
 
  | 
  badbadi, Deemdu  तुम्हाला  reply  दिला आहे.  बी, इथेच सुरुवातीला एक लिन्क दिली आहे तिथे पहा काय काम असते कसे केले जाते सर्व लिहिले आहे.  महागुरू, लवकरच संयोजक मंडळाची घोषणा होईल. सध्या  Mods  पैकी कुणालाही  email  करायला हरकत नाही. 
 
  | 
 मला पण सांगा काही मदत लागली तर.. 
 
  | 
Gharuanna
 
 |  |  
 |  | Saturday, July 29, 2006 - 11:44 am:    |  
 
 
 |   
  |   
  मॉड्स, वा यावर्षी च्या कार्यक्रमात गणेशोत्सवाच्या लोकमन्याच्या मूळ उद्देशा विष्ययी एखादा कार्यक्रम घेत येइल का  मलाही सर्व कार्यक्रमात भाग घ्यायला आवडेल  नाव कुठे नोन्दवावे लागेल?      
 
  | 
Gharuanna
 
 |  |  
 |  | Saturday, July 29, 2006 - 11:50 am:    |  
 
 
 |   
  |   
 गणेशोत्सव आजचा आणि लोकमान्यान्चा,  गणेशोत्सव सार्वजनिक उत्सवान्चा राजा  रूप गणेशचे रूप राष्ट्रभक्ती चे  असे काही विषय चलतील का   
 
  | 
Upas
 
 |  |  
 |  | Sunday, July 30, 2006 - 9:10 pm:    |  
 
 
 |   
  |   
 मलाही असं वाटतं की बाकी सगळ्या करमुणीकीच्या कार्यक्रमांबरोबर थोडासा हिस्सा लोकमान्यांसाठी ठेवावाच.. शिवाय गेल्या आठवड्यात त्यांची शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती साजरी करण्यात आली.. एखादी निबंध स्पर्धा किंवा पोवाडा लिहीणे असे ठेवायला जमल्यास उत्तम.. कैक वर्षात उत्तम पोवाडे ऐकायला मिळाले नाहीत हे ही खरे!   
 
  |