Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 02, 2007

Hitguj » Technology » Ideas and projects » Archive through November 02, 2007 « Previous Next »

Champak
Monday, July 18, 2005 - 4:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

tya chi size 50kb chyaa aat asali tara ch to load hoil. tyachi size tulaa kamee karita yet nasel t malaa paathev
hyo pataa....
champak_champee@rediffmail.com

Pra_amr
Tuesday, August 09, 2005 - 10:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Namskar me Pranesh.

I just completed my PGDCA (PG Diploma in Computer Application) this year.

MCM saathi scop aahe ka ? karan kupjan mahntat MCM karun kaahi phayda naahi

Gs1
Wednesday, February 15, 2006 - 4:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार,

गेली दोन वर्षे काम करून आम्ही भारतीय भाषांमधुन बातम्या प्रसारित करणारी वृत्तसेवा सुरू केली आहे. मराठी, हिंदी, गुजराती, असामी, उरिया व नेपाळी या भाषातून सध्या बातम्या प्रसारित करत आहोत. इतर भाषा येत्या एक वर्षात सुरू करू.

हिंदुस्थान समाचार
www.hindusthansamachar.com ही सेवा मुख्यत्वे वर्तमानपत्रांकडुन वापरली जाते.

दोन गोष्टींबाबत मार्गदर्शन हवे आहे.

(१) सध्या श्रीलिपीचे डायनॅमिक फाँट वापरतो. पण युनिकोडला शिफ़्ट व्हायचे आहे. पिसी वर इंडिक नसेल तरी वाचकाला युनिकोड वाचता यावे यासाठी काय करावे लागेल.

(२) वार्ताहराला वेब बेस्ड लेखन करण्यासाठी काय करता येईल. तसे काही काँपोनंट्स उपलब्ध आहेत का ? श्री लिपी आणि सिडॅक चे तितकेसे चाम्गले वाटले नाहीत.

तज्ञांनी मार्गदर्शन करावे ही विनंती.

धन्यवाद



Maanus
Wednesday, February 15, 2006 - 7:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

युनीकोड हे बहुतेक सर्व नविन संगणकावर उपलब्ध आहे. त्यासाठी तुम्हाला विशेष आसे काहीच करावे लागत नाही. फारच तुरळक संगणकावर युनीकोड दिसनार नाही कारण ते लोक खिडक्या ९५ किंवा तत्सम जुनी संगणक प्रणाली वापरत असतील, पन भारतात पायरसी मुळे बहुतेक सर्वांकडे विन्डोज एक्सपी आहे.

मी मॅकन्तोश वापरतो, अगदी त्यावर सुध्दा युनीकोड व्यवस्थीत दिसते.

मॅकन्तोश वर श्रीलिपी चे लिखान दिसत नाही, त्यासाठी तो फॉन्ट डाऊनलोड करावा लागतो. युनीक्स मधे पन हेच दुखने आहे.

तुम्ही बराहा नावाचे सोफ्टवेअर वापरु शकता मराठी लेखनासाठी किंवा मग खालील दुवे पहा


http://www.bhashaindia.com/Patrons/IndicIT/Marathi/installation.aspx

support for indic scripts

setup for devnagri


Gs1
Thursday, February 16, 2006 - 10:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks manus ... ...

Valsangikar
Wednesday, February 22, 2006 - 7:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मन्दलि मला Ethikal Hacking ची महिति पहिजे होति ...

Thanx in advance.

Talekar
Friday, January 19, 2007 - 12:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी आपल्या माहीती साठी येथे नकाशा देत आहे.


http://wikimapia.org/#y=40847060&x=54140625&z=3&l=0&m=m
तळेकर

Patilchintaman
Sunday, January 21, 2007 - 4:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे गुर्हाळाबद्दल काही सांगा!!!

Milindaa
Monday, January 22, 2007 - 1:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तिकडे v&c वर चाललंय त्याला गुर्‍हाळ म्हणतात :-)

Mahaguru
Monday, January 22, 2007 - 5:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाटील साहेब, तुम्हाला गुर्‍हाळाबद्दल नेमकी काय माहिती हवी आहे? इथल्या अनेकांना 'गुर्‍हाळ' हा शब्दच फ़क्त ऐकुन आहेत. आणि बाकी च्यांना त्याबद्दलची सखोल माहिती असण्याची शक्यता नाही. तुमचा नेमका काही प्रश्न असेल तर लिहु शकतील

Badbadi
Tuesday, January 23, 2007 - 4:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

lol milindaa :-)

Patilchintaman
Tuesday, January 23, 2007 - 2:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिलिन्दा बरोबरहे तुमच.
तिकडचं सम्पत नाही म्हणून जरा कामाचा विषय काढला.

गुर्हाळ म्हणजे, साखरेसाठी कारखाने आहेत तसा भारतात आपल्याकडे गुळ तयार करण्यासाठी गुर्हाळ असतात.
उसाचा रस एका कढईत उकळतात. त्यात भेंडीचा रस, कींवा ईतर काही मिसळतात. नी मंग तो रस थंड करण्यासाठी बादलीत टाकतात. झाला गुळ तयार.

ही माहीती मला आहे. त्या बाबतीतल्या muchinary बद्दल मला माहीती हवीये.


Mahaguru
Wednesday, February 28, 2007 - 6:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'हॅलो मराठी' च्या निर्मात्यांच्यांच शब्दात सांगायचं तर ही मराठी माणसाने मराठी माणसासाठी शोधलेल्या मराठी बातम्यांची साइट आहे. यात 'हॅलो मराठी'चे सभासद इंटरनेटवरच्या मराठी वृत्तविषयक साइटवरच्या बातम्या निवडतात. त्या बातम्यांची विभागानुसार मांडणी केली जाते. या बातम्यांना वाचक आपलं मतही देऊ शकतात. ज्या बातमीला जास्त मतं मिळतील ती बातमी पसंतीक्रमात पुढे येते आणि तिला साइटच्या मुख्य पानावरही स्थान मिळू शकतं. http://hellomarathi.com

Farend
Wednesday, February 28, 2007 - 9:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हणजे Digg ची मराठी आवृत्ती का?

Mahaguru
Thursday, May 31, 2007 - 5:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Air-Car - really cool technology
http://green.yahoo.com/index.php?q=node/315

Maanus
Saturday, August 18, 2007 - 2:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Here is link one nice free javascript library i came across few days back

YUI-ext It provides many many nice things to make your site beautiful, take a look.

i liked that complex layout and popup.


Gajanandesai
Thursday, November 01, 2007 - 12:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला खालील बाबतीत कोणी मदत करील का?

In Excel, can we store address of one cell as value of other cell?
(Something like pointers in C programming language.)

e.g. in cell "A2" of Sheet2 we write (say)
"=addressof(Sheet1!A1)"

असा काही फंक्शन एक्सेल मध्ये उपलब्ध आहे का? म्हणजे Sheet1 ची "A1" ही सेल खाली-वर कुठेही हलवली तरी त्याप्रमाणे Sheet2 च्या "A2" ची किंमत बदलत राहील.
(i.e. A2 of Sheet2 Always displyaing the current address of original A1 in sheet1)


Lukkhi
Thursday, November 01, 2007 - 2:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

type in following in the cell

=sheet1!A1

this will store address of A1 cell on sheet1 and change automatically when A1 is moved (by inserting a row or column before it, or by means of ctrl-x, ctrl-v).

Gajanandesai
Thursday, November 01, 2007 - 4:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Lukkhi, अनेक धन्यवाद.

=sheet1!A1 लिहिल्यावर Sheet2 च्या A2 मध्ये sheet1!A1 ची किंमत दिसते. Address म्हणजे "A1" दिसत नाही.

मला कसे हवे आहे, हे समजावायचा प्रयत्न करतो.

आधी-




नंतर-


Divya
Friday, November 02, 2007 - 4:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला कोणी मदत करेल का?
dhtml css stylesheet use करुन website बनवायच project आहे. internet explorer आणि mozzila firefox/netscape दोन्ही सर्वर वेगळ दाखवतायेत. programming error नसुन presentation मधे error येते आहे. pages valiadte आहेत पण both browser same होत नाहीये. Please give me any suggestion. Monday ला submission आहे.
Thanks in advance.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators