Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
New Zealand

Hitguj » My city » Outside India » New Zealand « Previous Next »

Bhavanask
Saturday, September 01, 2007 - 10:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hi
येथे कोणी New Zealand मध्ये राहणारे आहे काय?
If yes, do reply...


Uday123
Friday, September 28, 2007 - 9:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझे २०००-२००२ या काळात वेलिंग्टन येथे वास्तव्य होते. खुप छान देश आहे, स्वच्छ चक्-चकीत पणा सर्व (सार्वजनीक) ठिकाणी जाणवला, लोक पण खुप चांगली वाटली, आम्ही (मी आणी बायको) तर भारावूनच गेलो.

तेथील स्वच्छता पाहील्यावर मगच कळाले की आपल्या क्रिकेट खेळाडुंन्ना (बुटं चिखलांनी भरलेली होती?) का दंड झाला.


NZ सोडल्यावर भटकत-भटकत ( USA आणी आता CA) येथे आलो, पण NZ ची मजा काही वेगळीच.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators