Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
United Kingdom

Hitguj » My city » Outside India » Europe » United Kingdom « Previous Next »

Aktta
Monday, October 29, 2007 - 12:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इकड ची लोक दिवाळी ला काय करतात..... I mean कुठे काही र्कायक्रम वैगेरे अस्तातका.... :-)
एकटा....


Maanus
Friday, November 09, 2007 - 3:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लंडन वासीयांनो काळजी घ्या

http://news.bbc.co.uk/2/hi/in_pictures/7086396.stm

Panna
Sunday, November 25, 2007 - 2:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लंडनवासिय कोण कोण आहे इकडे?? मला थोडी माहिती हवी होती.

Aktta
Monday, November 26, 2007 - 9:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय माहीती हवी आहे..... :-)
एकटा....


Panna
Monday, November 26, 2007 - 2:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद एकटा! :-)

तुम्हाला मेल केलीये.


Sampada_oke
Tuesday, February 05, 2008 - 12:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Edinburgh मध्ये ईंडियन शॉप्स आहेत का? (रेस्टॉरंट्सचे पत्ते नेटवरून सापडले आहेत.)
सेफ़्टीच्या दृष्टीने कसे आहे?
धन्यवाद.


Swati_rajesh
Tuesday, February 05, 2008 - 12:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Edinburgh ला माझी मैत्रिण राहते तीला विचारून मी तुला लवकरच सांगेन. ती तिथे १ वर्षापासुन राहते पण ती तिथे कंटळ्ली आहे. लवकरच लंडनला येणार आहे रहायला.

Swati_rajesh
Wednesday, February 06, 2008 - 12:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संपदा तुला मेल केले आहे.

Ana_meera
Wednesday, February 06, 2008 - 1:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी एक मैत्रिण स्वाती नावाची आहे.. खुप दिवसात संपर्क नाही.. तू औरंगाबादला होतीस का स्वाती? तसदीबद्दल दिलगीर आहे.. रहावलं नाही..

Sampada_oke
Wednesday, February 06, 2008 - 2:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थॅंक्स स्वाती.:-) मेल मिळाला. तिला आज मेल करते आहे. आम्ही फ़क्त १० दिवसांसाठी येणार आहोत, पण माझी लहान मुलगी बरोबर असल्याने ही माहिती आवश्यक आहे.
पुन्हा एकदा धन्यवाद.


Swati_rajesh
Wednesday, February 06, 2008 - 5:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी कोल्हापुर ची आहे. पण मला जरी मैत्रिण मानलेस तरी मी तुझी नविन मैत्रिण व्हायला तयार आहे.:-)))))))

Ana_meera
Tuesday, February 19, 2008 - 4:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद..:-) मैत्रिणी तर आहोतच ग आपण.. मायबोलीकर म्हणून..:-)

Rprachi
Tuesday, February 19, 2008 - 11:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणी मला मदत करु शकेल का?

I want to know about shipping personal goods as unaccompanied baggage either by air or sea from London to India(Mumbai) ?


Swati_rajesh
Tuesday, February 19, 2008 - 8:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राची साउथ हॅरो ला काही एजंट आहेत. डोअर टु डोअर सर्व्हीस असते. मला त्यांचे पत्ते माहीत नाहीत तुला नेट वर मिळतात का पाहा.
रेट साधारण ३ ते ४ पाउंड पर कि.ग्रॅ. असते.
किंवा एअर पोर्ट वर पण चौकशी करून पाहा.
साधारण भारतात १-२ दिवसांनी लगेज मिळते.


Rprachi
Wednesday, February 20, 2008 - 1:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद स्वाती,
मी net वर पाहिले आणि air India, Jet इ. फोन केला.
२ ३ पर्याय मिळाले आहेत. आता पाहू कोणता पर्याय बरा वाटतोय.


Mrudu
Saturday, February 23, 2008 - 5:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राची, मी लंडन बगेज कंपनी नावाच्या एका एजंटातर्फे सामान बंगलोरला पाठवले होते दोन तीन महिन्यांपूर्वी. सेवा व दर चांगले मिळाले.

http://www.london-baggage.com/

Modgiri
Thursday, March 13, 2008 - 3:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लंडनवासिय कोण आहे का इकडे?
मला इकडे कोणि मराठी माणूस दिसला नाही म्हणून जरा अस्वस्थ वाटत आहे...:-(

Ammi
Thursday, March 27, 2008 - 2:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

namaskar mandali..kasa kaay challay ranichya rajjyat.. milindrao kuthe aahat..

Moderator_10
Monday, April 21, 2008 - 1:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे सदर आता नवीन मायबोलीवर हलवण्यात आलेले आहे. कृपया पुढील लेखन या दुव्यावर करावे.
/node/1831


.
हितगुज दिवाळी अंक २००७
मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज दिवाळी अंक २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators