Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 20, 2008

Hitguj » Help and Feedback » Feedback (write to Hitguj Admin) » General Feedback » Archive through February 20, 2008 « Previous Next »

Yog
Tuesday, January 22, 2008 - 5:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जरा इकडे लक्ष देणार क..?
mod/admin,
नविन रन्गीबेरन्गी वर साहित्त्य लेखनात एखादी image file upload कराय्ची असेल तर ती file presonal space मधेच असायला हवी का..? पूर्वी रन्गिबेरन्गी वर Desktop वरील file insert करता येत असे..



Moderator_10
Tuesday, January 22, 2008 - 6:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग
उत्तराला उशीर झाल्याबद्दल क्षमस्व. नवीन रंगीबेरंगीवर कुठलीही फाईल टाकण्यासाठी ती personal space मध्ये अपलोड करावी लागेल. तिथुन मजकूरात तुम्ही टाकु शकता. तसेच त्या पर्सनल फाईल्स फक्त तुम्हालाच दिसणार आहेत.


Hkumar
Wednesday, January 23, 2008 - 8:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, सतीश धन्यवाद LOL बद्दल. आता LOL करतो. :-)

Yog
Friday, January 25, 2008 - 11:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mod,
आत्ताच गुलमोहरावर कथा विभागात क्रेडीट नावाची कथा टकली. पण logout केल्यावर ती ताजे लेखन किव्वा मुखपृष्टावर दिसत नाहिये...? पुन्हा login करून पाहिले तर दिसते.
कथा "सम्पूर्णा परकाशना योग्य" शिवाय submit click केले आहे..
काही ठराविक वेळाने दिसते का लगेच दिसायला हवी..? का login केल्यावरच दिसते..?

thx.

Admin
Saturday, January 26, 2008 - 1:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्ही प्रकाशीत केलेले मायबोलीकराना लगेच दिसते पण जे नुसते भेट देत आहेत ( login केले नाही) त्याना सुमारे २० मिनिटानी दिसते.

Yog
Saturday, January 26, 2008 - 10:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

oh ok.... हे माहित नव्हते..
धन्यवाद!


Yog
Thursday, January 31, 2008 - 4:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

admin/mods...
नक्की काय भानगड आहे.? कथा upload झालेली दिसत नाहीये असे दोघा तिघानी कळवले आहे...:-(
जरा लक्ष देणार का..? submit वर क्लिक तर केले होते.


Moderator_10
Thursday, January 31, 2008 - 6:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग
कथा व्यवस्थीत दिसते आहे. तुम्ही कदाचीत last one day search मध्ये पहात असाल. तिथे जर का गेल्य २४ तासात काही नवीन (प्रतिसाद देखील) लिहिले असेल तरच दिसते.

तुमची कथा
इथे आहे. ती गुलमोहर कथा असे गेलात तर दिसते.

Yog
Thursday, January 31, 2008 - 6:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

yup.... u are right...
नविन मायबोली अजून अन्गवळणी पडते आहे.. :-)

Chinnu
Wednesday, February 06, 2008 - 3:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रशासकांना नम्र विनंती. नव्या मायबोलीवर सुंदर सुंदर प्रकाशचित्रे येत आहेत. त्याचा एकच बीबी करता येणार का? कुणाचे चित्र पाहून कुणाला चर्चा करून शिकता असेल तर उत्तम.
तसेच झुळूकेची लिंक लेखन करा मध्ये देता येणार का?


Amruta
Monday, February 11, 2008 - 8:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला पुन्हा नविन मायबोलीत login problem येत आहे.
login केल्यावर Access denied
You are not authorized to access this page. असा मेसेज येतो.

मागे परत असे होत असताना नविन परवलीचा शब्द मागवला असता जि लिंक येते ती link already use केली आहे असा मेसेज येतो.
पुन्हा नविन परवलीचा शब्द मागवला आहे. काय होत ते बघु.
पण अस परत परत का होत??


Amruta
Monday, February 11, 2008 - 9:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

You have tried to use a one-time login link which has either been used or is no longer valid. Please request a new one using the form below.
पुन्हा हाच एरर :-(

Amruta
Tuesday, February 12, 2008 - 2:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नविन लिंक पाठवल्या बद्दल धन्यवाद. होपफुली आता पुन्हा प्रॉबलेम येउ नये.

Amruta
Wednesday, February 13, 2008 - 3:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुन्हा तसच. login Access denied
You are not authorized to access this page. असाच मेसेज यतो.
मला आता खरच कंटाळा आला.
कुणालाच असा प्रॉबलेम येत नाहि का?


Manishalimaye
Wednesday, February 13, 2008 - 5:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमृता मलाही हाच प्रॉब्लेम येतो बर्‍याच्दा.
पण मग अचानक कधीतरी दुरही होतो
पण पुधच्यावेळी तेच.पण तो अधुन मधुन दुरही होतो म्हणुन बर.


Admin
Thursday, February 14, 2008 - 5:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमृता, एक करून पहा. पुन्हा असा मेसेज आल तर browser च्या सगळ्या खिडक्या बंद करून पुन्हा चालू करून पहा.

Amruta
Thursday, February 14, 2008 - 5:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा!! आज चक्क प्रोबलेम आला नाही. चला मनिषा तुला पण असा प्रॉब येतो हे बघुन बर वाटल. म्हणजे माझ्याबरोबर कुणितरी आहे म्हणुन ग फक्त :-).
admin, पुन्हा असा प्रॉबलेम आला तर नक्की अस करुन बघेन.


Prr
Monday, February 18, 2008 - 4:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या मैत्रिणीने नुकतेच cooking Video करायला सुरवात केली आहे. मला विचारायचे होते की मी Video ची प्रत्येक बीबीवर त्या त्या पदार्थाशी संबंधीत link देऊ का? कारण मग शिकणार्या व्यक्तिला लगेच Video बघता येईल.
तिने एकटीने Video shootin आणि simultaneously cooking करुन हे Video केले आहेत. आणी अजुनही बरेच Video ती आठवड्यागणीक तयार करत आहे. तिला वेळ नसल्याने मी प्रश्न् विचारत आहे.

Prr
Wednesday, February 20, 2008 - 2:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो Moderator! मी विचारलेल्या प्रश्नाला कधी उत्तर् मिळेल?

Vinaydesai
Wednesday, February 20, 2008 - 5:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुनम, तुम्ही अश्या Link देऊ शकता... Video इथे Load करता येत नाहीत, पण Link टाकायला काहीच हरकत नाही...






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators