Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 07, 2006

Hitguj » Help and Feedback » I need help » Hitguj Contribution / Personal BBs » Archive through October 07, 2006 « Previous Next »

Lopamudraa
Thursday, April 20, 2006 - 7:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ruchita tujhe swaagat... maraathi shikun ghe ... samil ho.. sagalech changale aahet

Kashi
Monday, April 24, 2006 - 7:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ruchita...tu singapore madhe ahes ka?..baki saglyana namaskar...

Am_nawale
Thursday, May 18, 2006 - 10:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hi, i m free 2 share ur feelings in marathi

Am_nawale
Thursday, May 18, 2006 - 5:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


नमस्कार,
भाव भाव्नना, विचार आचार, देवानघेवानीत आपल स्वागत
कोई है?



Vnidhi
Friday, May 26, 2006 - 3:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला आंतगत घर सजावट बद्दल नवीन फ़ोल्डर बनवायचे आहे...कसे तयार करायचे सांगाल का? हितगुज मध्ये नवीन माहिती पोस्ट करायची आहे....

Vnidhi
Friday, June 30, 2006 - 2:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गुलमोहर मधे फ़ोटो कसे द्यायचे कुणी सांगेल का?

Vinaydesai
Friday, June 30, 2006 - 6:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निधी, Post Window खाली Upload attachment आहे ना, बटन वापर...
मग तुझी photo file तिकडे टाक Browse वापरून...
file 50MB पेक्षा लहान हवी...


Monez
Monday, October 02, 2006 - 6:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझे नाव सन्जय मोने..सध्या मी सन्जय उवाच नावाचा एकपात्रि कार्यक्रम करत आहे.सूमारे २ तासान्चा ह्या कर्यक्रमाचे आतापर्यन्त मी जपन, बन्कौक,दुबई,कतार येथे प्रयोग केले आहेत.कुणाची ओळख असल्यास मला कळवावे
सन्जय मोने


Shyamli
Monday, October 02, 2006 - 8:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अय्या संजय मोने............
मराठी नाटकात काम करतात ते की काय?


स्वागत तुमच मायबोली परीवारात


Lopamudraa
Monday, October 02, 2006 - 8:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा... संजय मोने.. स्वागत तुमचे.. मायबोलीवर.. !!!! !!!

Zakki
Monday, October 02, 2006 - 9:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संजय मोने,
तुमच्या कार्यक्रमाबद्दल थोडी माहिती दिलित, म्हणजे वर्तमानपत्राह्तील समीक्षण इ. तर, माझ्या ओळखीचे काही लोक मराठी विश्व मधे आहेत, त्यांना विचारून बघेन.

खरे तर, आजकाल महाराष्ट्रात घरटी एक नातेवाईक अमेरिकेत असतोच. तुमचे कुणि ओळखीचे असल्यास त्यांना विचारून बघा.
मी मराठी विश्व च्या लोकांशी बोलून त्यांची नावे व फोन नं कळवीन.

शुभेच्छा!


Arch
Monday, October 02, 2006 - 9:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्ही US मध्ये आला आहात का? असलात तर किती दिवस मुक्काम आहे? आमच्या इथे विचारीन. पण झक्की म्हणतात तस समिक्षण दिलत तर विचारायला बर पडेल. मी तुमच नाटक गेल्या BB मध्ये पाहिल आहे आणि आम्हाला सगळ्यांनाच खूप आवडल होत.

Deepanjali
Monday, October 02, 2006 - 9:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरच कि संजय मोने !!
मायबोलीवर सहर्ष स्वागत !

आर्च आणि झक्की म्हणतात तसे details इथे लिहिलेत तर इथल्या महाराष्ट्र मंडळाला नक्की विचारीन .



Monez
Thursday, October 05, 2006 - 4:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुम्बै बद्दलची एक गम्तीदार बातमी.जेव्हा सायन स्टेशन पहिल्यान्दा बान्धले गेले;तेव्हा त्या स्टेशन वर पहिले तिकीट सात दिवसानी विकले गेले होते
आज सात सेकन्दाला एक तिकीट विकले जाते


Monez
Friday, October 06, 2006 - 6:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

one marathi movie is about to be released in the near future.the name is "RESTAURANT"
starring sonali kulkarni,sameer dharmadhikari and others.visit the website
www.restaurantfilm.com

Monez
Friday, October 06, 2006 - 6:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुम्बै बद्दल अजून एक माहिती...
फ़ोर्ट हा एरिया म्हणजे आधी एक किल्ला होता.त्याच्या दरवजाजवळ एक बाजार होता.त्या बाजाराच्या मागच्या बाजूल काही गाणी बजावणी करणारे लोक रहात होते.त्या भागाला बिहाइण्ड द बाजार म्हणत असत पुढे त्याचा अपभ्रम्श भेन्डीबाजार असा झाला.
सन्जय मोने


Vinaydesai
Friday, October 06, 2006 - 1:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संजय, माहीती मस्त आहे..

माहीतीच्या BB वर असेल तर जास्त चांगलं....


Robeenhood
Friday, October 06, 2006 - 1:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे उपरिनिर्दिष्ट मोने हे नाट्य चित्रसृष्टीतील संजय मोनेच आहेत कशावरून...
माझ्या माहितीत पाच सहा खरे खुरे शरद पवार आहेत.
उगीच चेकाळू नका. पोरं तर पोरंच आहेत पण तथाकथित ज्येष्ठाना तरी कळावे ना...
तुकोबानी म्ह्टलेच आहे..

अवघे वाढले एरण्ड
म्हणुनि का होइल ते इक्षुदन्ड?
(इक्षुदन्ड्=ऊस)

सुब्रम्ह्ण्यम.. सुब्रम्ह्ण्यम!!

(बोवा sssss जी आत्मा अमर आहे!)


Manishalimaye
Friday, October 06, 2006 - 1:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही जी restaurant माझ्याकडे उघडतच नाहीये.
हे खरच तेच संजय मोने आहेका. मग ते नाटकांची माहीती द्यायची सोडुन मुंबईअची का देतायत बरे?


Monez
Saturday, October 07, 2006 - 4:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रा रौबिन तू तर बाबा फारच हूड आहेस.
तसे माझ्या हि माहितीचे अजून दोन सन्जय मोने आहेत.पण एक्मेवाद्वितिय मीच आहे.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators