Gs1
| |
| Monday, March 14, 2005 - 4:10 am: |
| 
|
'डाव' 'उद्या मी असा डाव खेळतो की तू बघतच रहा बेट्या', शर्टाच्या बाहीने डोळ्यातून आणि नाकातून वहाणारे पाणी पुसत अपमानाच्या आगीत होरपळणारा बबन्या मला म्हणाला. मी काहीच न बोलता मूक डोळ्यांनीच माझा पाठिंबा दर्शवला. वस्तीच्या कोपर्यावरच्या त्या ओसंडुन वहाणार्या कचराकुंडीवर काल परवापर्यंत आमचे राज्य होते. बबन्याची आणि माझी पहिली भेट ही तिथलीच. बबन्याची आय गावभर हिंडत कचरा गोळा करुन निवडायचे काम करायची अन रांगता असल्यापासुनच बबन्या त्यात खाण्यायोग्य वस्तू शोधून खायचा. मग ती जिवंत रहाण्याच्या ओझ्याखाली दबुन एकदा फ़टकन मरुन गेली अन बबन्या आपली जगण्याची कला घेउन या उकिरड्याला चिकटला. मी तसा चांगल्या घरातला, पण परिस्थितीने असा रस्त्यावर आलेला. भेटल्या भेटल्या आमचे लगेच जमले आणि या कचराकुंडीच्या आश्रयाने जिवंत रहाण्याची सारी कौशल्ये आम्ही लगेचच आत्मसात केली. जरा बर्यापैकी वस्तीच्या कोपर्यावर असलेली ही कचराकुंडी. कुठल्या घरातल्या बाया सकाळी कचरा आणून टाकतात, कुठल्या रात्री टाकतात, कुठले खाणे त्यातल्या त्यात कमी आंबलेले आणि कमी फसफसलेले असते तर कोण पार आळ्या पडल्याशिवाय कचर्यात काही देत नाहीत हे आम्हाला चांगलेच माहीत झाले होते. कधीतरी एखादा बाप्याही रात्री घरी येताना आपला डबा आजुबाजुला सावधपणे बघत मोकळा करी आणि घाईघाईने चालू लागे. केवळ एक जोडपेच रहाणार्या एका घरात रात्री खूप उशीरापर्यंत भांडणाचे आवाज ऐकु आले तर दुसर्या दिवशी सकाळच्या कचर्यात कालच्या ताज्या अन्नाची मेजवानी मिळण्याची शक्यता असे. अशा सुबत्तेमुळेच माशा, झुरळे, उंदीर घुशी यासारख्या आमच्या सह भोजन करणार्या निरुपद्रवी प्राण्यांबरोबरच दुष्ट कुत्री आणि डुकरेही तिथे घोटाळात, पण बबन्या त्याच्या वयाहुन आधिक शूरपणा दाखवुन त्यांना पिटाळून लावत असे. एकंदर ही सारी प्राणीसृष्टी आणि स्वत : चा कचरा टाकण्याचा क्षण वगळता इतर वेळी ती कचराकुंडी सुद्धा त्या स्वच्छ वस्तीच्या डोळ्यात माशाचा काटा चोखताना घशात अडकावा तशी सलत असे. पण आमचे ते घर होते, त्यावर आमची सत्ता होती आणि त्याच्या आश्रयाने जगत आमचे दिवस सरकत होते. असे सर्व सुरळीतपणे चालू असतांना कालची ती घटना घडली. पहाट व्हायला आली होती, रस्त्यावर अजून अंधार होता. आम्ही अजून उठून उकीरड्याकडे येतच होतो, काल रात्री काहीच न मिळाल्यामुळे आमची पोटे पेटली होती. अशातच एक गाडी आमच्या कोपर्यावरुन वळली, चालकाच्या शेजारी बसलेल्या माणसाची आणि माझी क्षणभर नजरानजर झाली, त्याला काय वाटले कुणास ठाउक पण त्याने हातातला पावाचा का बिस्किटाचा पुडा कचराकुंडीच्या दिशेने माझ्याकडे फेकला आणि देवदुतासारख्या चेहेर्याच्या त्या इसमाला घेउन ती गाडी क्षणात दृष्टीआड झाली. आम्ही पुड्याकडे धाव घेतली, बबन्या खाली वाकुन तो पुडा उचलणार तोच बाजुच्या अंधारातुन खांबामागून काठी परजत एक खवीस म्हातारा बाहेर आला. मी कचराकुंडीआड लपलो तर बबन्या धूम पळाला. मागचे दृष्य बघुन आमचा डोळ्यावर विश्वास बसेना. त्या म्हातार्याने आमचा पुडा बेशरमपणे चक्क स्वत : च्या शबनम पिशवीत टाकला आणि झपाझपा पावले टाकत तो निघून गेला. बबन्या माझ्याजवळ आला. कचर्यामध्ये मोसमातल्या पहिल्या हापूस आंब्यांच्या साली आणि बाठी दिसल्यावर आनंदून त्यावर मोठ्या आशेने झडप घालावी आणि नेमक्या त्या कुण्या कवडीचुंबकाच्या घरच्या पूर्ण चावून चोखून चोथा केलेल्या निघाव्यात अशी त्याच्या मनाची गत झाली होती. तो दिवसच भयाण गेला, बबन्या काहीच बोलला नाही. मागे एकदा एका आजींनी रस्त्यात गोमातेला केळीच्या पानावर वाढलेल्या सुग्रास अन्नाला हात घालण्याचे पातक त्याने केले होते. 'असली पोरे जन्माला घालून आईबाप कुठे उलथतात ?' त्याच्यावर हात उगारीत आजी कडाडल्या होत्या आणि डोळ्यांनीच त्याच्यावर थुंकल्या होत्या. त्या वेळेलाही तो असाच दिवसभर गप्प होता. आजही लवकरच ऊठुन आम्ही आळोखे पिळोखे देत होतो तर पुन्हा एकदा नवल घडले, तो कालचा मायाळू चेहेर्याचा सखा पुन्हा त्याच्या गाडीतून गेला, त्याने पुन्हा माझ्याकडे पाहिले, तो किंचितसा हसल्यासारखा वाटला आणि आजही त्याने चक्क त्याचा अख्खा पुडा माझ्याकडे बघुन कचराकुंडीकडे टाकला. लागोपाठ दोन अमावस्या येउन सलग दुसर्या दिवशी चौकात गुलाल आणि काळे उडिद घातलेला बचकभर भात खायला मिळाल्यासारखा आनंद आम्हाला झाला. दुरुन बबन्या धावत आला, ठेचकाळुन खाली पडला आणि तेवढ्यात पुन्हा एकदा कालचा तो थेरडा खांबाआडून पुढे झाला आणि त्या पुड्यावर हावरी झडप घालुन काठी गरागरा फिरवत चालता झाला. आजही आमच्या तोंडचा घास त्या संभावित दिसणार्या म्हातार्याने पळवला होता. त्याचा डाव आमच्या लक्षात आला होता. जीवाची लाही लाही होत होती, पण आता आम्ही गप्प बसणार नव्हतो. 'उद्या मी असा डाव खेळतो की तू बघतच रहा बेट्या', शर्टाच्या बाहीने डोळ्यातून आणि नाकातून वहाणारे पाणी पुसत अपमानाच्या आगीत होरपळणारा बबन्या मला म्हणाला. मी काहीच न बोलता मूक डोळ्यांनीच माझा पाठिंबा दर्शवला. तोही दिवसभर काही बाही विचार करत राहिला, त्याचे कशातच लक्ष लागले नाही, समोरच्या घरातून टाकलेल्या चार नासक्या अंड्यांमुळेही त्याच्या तोंडाला पाणी सुटले नाही. तो त्याच्या पाठीला जाऊन भिडलेल्या त्याच्या बरगड्यांवरुन बोटे फिरवत तसाच पडून राहिला. 'म्हातारा तसा मजबूत आहे, आपल्याला ताकद नाय वापरुन चालणार, पन मी ऊद्या त्याचा डाव ऊलटवनारच', बबन्या त्याच्या योजनेबद्दल रात्रभर काही तरी बोलत राहिला. पहाट व्हायच्या खूप खूप आधीच तो ऊठला, मला मागे येऊ नको म्हणुन खूण केली आणि दबक्या पावलांनी कचराकुंडीच्या दिशेने नाहीसा झाला. बर्याच वेळाने गाडीचा परिचित आवाज एकू येताच मी आळस झटकून कचराकुंडीकडे धावलो, गाडी थोडी पुढे गेलीच होती, पण माझ्या त्या दयाळू मित्राने मला पाहिले आणि पुन्हा त्याचा पुडा कचराकूंडीकडे भिरकावला. पुढच्याच क्षणी तो खांबाआड लपलेला आमचा दुश्मन म्हातारा निर्ढावलेल्या सराईतपणे पुढे आला आणि कचराकूंडीकडे वळला. पण आज चकित व्हायची पाळी त्याची होती. अचानक त्या कचर्याच्या ढिगातुन बबन्या प्रकटला, कचर्याचा एक भला थोरला डोंगरच त्याने त्या म्हातार्याच्या चेहेर्यावर ओतला, आणि काय होतेय हे त्या चोरट्याला कळायच्या आत बबन्याने तो पुडा ऊचलला आणि आम्ही दोघे मागच्या नाल्याकडे पळू लागलो. नाल्यावरच्या जुनाट लाकडी पुलाजवळ येताच आम्ही पुलावर न जाता ध्प्पकन नाल्यात ऊडी घातली आणि अंग चोरुन पुलाखालीच बसलो. बबन्या कधी नव्हे ते मला काहीही न देताच स्वत : मात्र त्या देवदुताने खर तर मला दिलेल्या पुड्यातल्या बिस्किटांचे बकाणे भरु लागला. गेले दोन दिवस माझा खाऊ पळवणारा तो दुष्ट म्हातारा आमचा पाठलाग करत त्या पुलावरून 'अरे मुर्खा, चांडाळा काय करतो आहेस ....' असे चिरकत्या आवाजात काही बाही ओरडत धाड धाड पावलांनी जाऊ लागला. पुलावरच्या पिवळ्या दिव्याच्या प्रकाशात मला त्याच्या छातीवर चक्क माझेच चित्र रंगवलेले दिसले. पण महत्वाची गोष्ट म्हणजे आज त्या सैतानाच्या डोळ्यातून पाणी वहात होते. आम्ही डाव जिंकला होता. मी विजयोन्मादाने बबन्याकडे पाहीले, त्याचे डोळे विस्फारले होते आणि त्याच्या काळ्यानिळ्या झालेल्या तोंडातून भसा भसा फेस बाहेर पडत होता. मी भयंकर घाबरलो आणि शेपटी पायात घालून न भुंकता तसाच उभा राहिलो. ---- * ----
|
Aj_onnet
| |
| Monday, March 14, 2005 - 4:36 am: |
| 
|
Gs1 mastca. jabardst.. Kup AavaDlaI
|
Pha
| |
| Monday, March 14, 2005 - 5:12 am: |
| 
|
GS1 Ê Baodk² XaovaT\cyaa pircCodat pa~aMcaI jaI ]kla hÜto tI Qa@ka do}na jaato.
|
Bee
| |
| Monday, March 14, 2005 - 8:47 am: |
| 
|
Krca XaovaT Baodk vaaTlaa. Cana ilaihlaIsa kqaa.
|
Priya
| |
| Monday, March 14, 2005 - 10:25 am: |
| 
|
sauroK² AitXaya pirNaamakark AaiNa AaTÜpXaIr.
|
Ashwini
| |
| Monday, March 14, 2005 - 10:36 am: |
| 
|
Gs1, AitXaya vaastvavaadI AaiNa manaalaa iBaDNaarM ilahIlaya tumhI. ' %yaatlyaa %yaat kmaI fsafsalaolaM AÙa..Ê gaulaala AaiNa kaLo ]iDd Gaatlaolaa Baat ' hI vaNa-naM DÜL\yaat paNaI AaNatat...
|
Paragkan
| |
| Monday, March 14, 2005 - 10:37 am: |
| 
|
!!!!!!!!!!
|
Champak
| |
| Monday, March 14, 2005 - 11:24 am: |
| 
|
AgadI Kro Kuro ica~ ]Bao kolaot tumhI pNa kqaocaa XaovaT qaÜDa spYT kÉna saaMgaa PlaIja²² malaa samajalao
naahI Aaijabaat.
|
Yog
| |
| Monday, March 14, 2005 - 11:40 am: |
| 
|
vaah ro AgadI Kasa ²²
|
hmama .... sahI.. ..
|
Gs1 ... baáyaaca dIvasaanaI kahI vaacalyaaca samaaQaana imaLala.. pNa kqaocaa XaovaT Aamhalaa samajalaa naahI..
naohmaIp`maaNa.. toMvha ivanaMtI kI jara spYT kÉna saaMgaa..
|
Gs1
| |
| Tuesday, March 15, 2005 - 2:25 am: |
| 
|
caMpk AaiNa QaÜMDÜpMtÊ jagaNyaacyaa XaÜka%ma JauMjaI maQyao jaÜ dovadUt vaaTtÜ tÜ ivaYa vaaTt ifrNaara AsaU XaktÜ AaiNa jaÜ tÜMDcaa
Gaasa kaZuna GaoNaara saOtana vaaTtÜ tÜ Kr tr ~ata AsaU XaktÜ. Baukot gauMtlaolyaa babanyaacaI yaat hÜNaarI
³ATL Æ´ gallat AaiNa maga Apirhaya- XaÜkaMitka. kqaanakacyaa patLIvar Kulaasaa paihjao Asaola tr tÜ gaaDIvaalaa ha BaTkI ku~I maarNaaáyaa mahapailaka
vaa KajagaI pqakacaa Baaga AsaU XaktÜ AaiNa tÜ mhatara ha %yaapasauna vaacavaNaara p`aNaIima~ Aqavaa tsaoca
kuNaIhI. savaa-Mnaa Qanyavaad.
|
Dhruv1
| |
| Tuesday, March 15, 2005 - 5:11 am: |
| 
|
Kupca pirNaamakark va sauMdr ilaKaNa. G. A. style p`tIkMsauwa Kupca AavaDlaI....²²
|
Joo
| |
| Tuesday, March 15, 2005 - 5:52 am: |
| 
|
great!!! XaovaTcaa para AgadI maondu hlavauna saÜDtÜ..²
|
GS1, KrMca Cana²
|
Jayavi
| |
| Tuesday, March 15, 2005 - 11:34 am: |
| 
|
GS1 KUpca pirNaamakark Aaho ilaKaNa ²² XaovaT tr ultimate ²² p`itkM pNa ekdma solid ²²
|
Tulip
| |
| Tuesday, March 15, 2005 - 11:44 am: |
| 
|
.. .. sauroK .. ..
|
Maitreyee
| |
| Tuesday, March 15, 2005 - 11:52 am: |
| 
|
GS1: surekh! short and effective..
|
Lalu
| |
| Tuesday, March 15, 2005 - 12:03 pm: |
| 
|
Canaca²
|
Prajaktad
| |
| Tuesday, March 15, 2005 - 12:06 pm: |
| 
|
GS1 ....Xahara Aalaa vaacauna²...XaovaT tr ]<amaca².
|
" p`itBaa " jyaalaa mhNatat tI hI...
|
Champak
| |
| Tuesday, March 15, 2005 - 2:55 pm: |
| 
|
Qanyavaad GS1 maaNasao AÜLKNyaat gallat hÜto ca ik Aaplyaa AayauYyaat Ana maga pstavaa janmaBar .....²²
|
Atul
| |
| Tuesday, March 15, 2005 - 4:21 pm: |
| 
|
GS1, KUpca vaogaLI AaiNa Aqa-pUNa- gaÜYT
|
Eliza
| |
| Tuesday, March 15, 2005 - 4:47 pm: |
| 
|
gaÜivaMdÊ maanalaM bauvaa. tuJyaa talent ivaYayaI XaMka kQaIca navhtI. Ô> to kQaI bahrtya yaovhDaca p`XNa hÜta.
|
GS1 ... sahI Aaho kqaa
|
sahI ro GS1 .. .. ..
|
GS1, Great !! .. . .. ..
|
Gs1 sauMdrÊ Ôar Cana ilaihlaI Aaho. AaiNa tumacaM explanation vaacauna Aajauna caaMgalaI samajalaI
|
Dineshvs
| |
| Wednesday, March 16, 2005 - 11:09 am: |
| 
|
XaovaTI Aamacyaa jaI esa laa ilahavaosao vaaTlao trÊ ervaI Ô> p`itiËyaaca dot Asaayacaa ha. Aata qaaMbaayacao
naahI barM ka.
|
Hems
| |
| Wednesday, March 16, 2005 - 6:48 pm: |
| 
|
vaah² sahI ilaihlayasa GS1 ²
|
Itsme
| |
| Thursday, March 17, 2005 - 6:02 am: |
| 
|
ijavaMt rhaNyaacyaa AÜJyaaKalaI dbauna ... great GS Kupca vaogaLI kqaa. babanyaacao jagaNao AaiNa dudO-vaI XaovaTÊ sagaLoca mana JaakÜLuna TakNaaro.
|
kUpca Cana.. XaovaT pya-Mt kLt navhtMÊ kI kaya caalalaM Aaho... Jeffrey Archer cyaa Twist of Tail maQyao AXaa p`karcaI ek ivanaÜdI kqaa Aaho..
|
Gs1
| |
| Friday, March 18, 2005 - 7:36 am: |
| 
|
p`itsaadaba_la savaa-Mnaa Qanyavaad. Aata AaplaI caaMgalaI AÜLK JaalaI Aaho toMvha malaa Gs1 na mhNata nausatM GS mhTlaM trI caalaola :-)
|
... maga to 1 kaya AahoÆ...
|
Anilbhai
| |
| Sunday, March 20, 2005 - 10:56 am: |
| 
|
version number. 
|
Gs1
| |
| Monday, March 21, 2005 - 2:18 am: |
| 
|
dÜna AxarI AayaDI zovaU dot naahIt naa ho...
|
Bgovekar
| |
| Monday, March 21, 2005 - 3:51 am: |
| 
|
jara ]XaIraca paihlaI ih kqaa. GS tuJaM ilaKaNa naohmaIca ivacaar krNyaasa laavaNaarM AsatM. Krca AgadI Cana ilaihlaM Aahosa. qaÜD@yaat
Ana AgadI maoMdulaa iJaNaiJaNyaa AaNanaarM AsaM.... sauMdr²²
|
Keep it up GS!! climax laa dÜna saarKoca powerful Qa@ko ekdma doNaarI hI pihlaIca kqaa vaacalaI maI. sahI... AaiNa vaNa-na krNyaacaI style pNa Cana Aaho.
|