Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
शिक्षक पहावं होऊन आणि परदेशात पहावं श...

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » भाद्रपद » ललित » शिक्षक पहावं होऊन आणि परदेशात पहावं शिकवून « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through September 07, 200620 09-07-06  1:00 pm

Asami
Thursday, September 07, 2006 - 1:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अतिशय सुंदर कथन आहे

Manishalimaye
Friday, September 08, 2006 - 3:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खुप टची आहे ग रुपाली
तुझे आणखीही अनुभव वाचायला आवडतील
भाषाशैलीही ओघवती आहे त्यामुळे एका दमात वाचता आल छान लिहित्येस लिहीत रहा ALL THE BEST


Kmayuresh2002
Friday, September 08, 2006 - 5:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुपाली,सुरेख वर्णन केलं आहेस.. हे वाचताना तू जे काही अनुभवलयस ते अगदि डोळ्यासमोरून तरळुन गेलं.. आणि परदेशातील लहान मुलांना भारतीय संस्कृतीची ओळख करून दिल्याबद्दल तुझे खास अभिनंदन

Dineshvs
Friday, September 08, 2006 - 1:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुपाली, तुझे सगळ्यात गुंतणे मला माहित आहे. आणि तुझ्या सुंदर लेखनाचा आस्वाद यापुर्वीहि घेतला आहे.
फक्त तक्रार ईतकीच, कि फार कमी लिहितेस.


Prajaktad
Friday, September 08, 2006 - 1:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो!मलाही अस वाटतय कि तुझ्याकडे खजिना असेल अनुभवांचा.. लिही अजुन आम्ही अगदी आवडिने वाचु..

Rupali_rahul
Saturday, September 09, 2006 - 1:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुपाली सगळे अनुभव सुंदर अणि त्यांचे वर्णन तर अप्रतिम...

Sonchafa
Sunday, September 10, 2006 - 3:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


मूडी, बी, श्यामली, लिंबूटिंबू, लोपमुद्रा, मृण्मयी, सौरभ, फुलपाखरु, अस्मानी, सशल, आर्च, शोनू, क्षिप्रा, पूनम, रैना, माउडी, पांकज, मेग्गी, हवाहवाई, असामी, मनिषा, मयुरेश, दिनेश, प्राजक्ता, रुपाली,

सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना धन्यवाद हा लेख वाचल्याबद्दल आणि तुमचे अभिप्राय दिल्याबद्दल.:-) ओळखीचे मायबोलीकर मला नेहेमी विचारत होते की मी तिथे जाऊन नक्की काय केलं. प्रत्येकाला स्वतंत्र मेल पाठवून काय माहिती सांगणार? त्यामुळे लेखाची कल्पना डोक्यात आली. मला ही संधी कशी मिळाली हे मी ज्याला असा प्रयत्न करायचा आहे त्याला प्रत्यक्षही सांगू शकते. मी फ़्रांसमध्ये पोहोचल्यावर आलेल्या इतर अडचणीई आणि त्यातून बाहेर पडताना कराव्या लागलेल्या खटपटी ह्यावर आणखी बरेच लिहिता येईल पण अशा अडचणी प्रत्येक भारतीयाला कमी-अधिक फरकाने येतच असतात. त्यामुळे त्यात नवीन काही आहे असे मला वाटलं नाही. लेखाचा मूळ उद्देश हाच होता की माझ्या अनुभवातील वेगळेपण आपणहून जाणवेल असे मला भावलेले क्षण इथे उलगडून दाखवायचे.. तुम्हाला ते आवडले ह्याचा आनंद आहे आणि तुमच्यापैकी काही जणांनी वेगळी मेलही पाठवून लेख आवडल्याचे सांगितलत त्याबद्दलही धन्यवाद.




Milya
Sunday, September 10, 2006 - 5:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुपाली एकदम वेगळा आणि interesting अनुभव

Hems
Sunday, September 10, 2006 - 7:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त लेख रुपाली ! तुझ्यामुळे आम्हालाही या वेगळ्या अनुभवाचं दर्शन घडलं !

Athak
Sunday, September 10, 2006 - 7:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान लिहीलस रुपाली , लहानपणी आवडीने इंग्लिश शिकणारी ही फ़्रेंच मुलं मोठेपणी इंग्लिशचा द्वेष का करतात असा उगीच प्रश्न पडला :-)

Paragkan
Monday, September 11, 2006 - 1:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा! फारच छान लिहिलं आहेस.

Gs1
Monday, September 11, 2006 - 7:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


फारच सुरेख लेख, रुपाली


Neel_ved
Tuesday, September 12, 2006 - 3:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुपाली, फार ओघवतं लिहिलं आहेस... सुंदर भाषाशैली.... पार फ्रांसात नेउन सोडलस गं..... नेहमी लिहित जा.... :-)

Sanghamitra
Wednesday, September 13, 2006 - 1:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुपाली मस्त लिहीलंय गं.

Bhramar_vihar
Saturday, September 16, 2006 - 9:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

र्‍हुपाली, लुपाली, उपाली, मादाम.........!

झकास लिहिलयस. तुझ्या पुढच्या लिखाणाचि वाट बघतोय!


Sonchafa
Friday, September 22, 2006 - 12:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या, हेम्स, अथक, परागकण, गोविंद, नील, संघमित्रा आणि भ्रमर तुम्हा सर्वांच्या अभिप्रायाबद्दल मनापसून धन्यवाद! :-)
तुम्ही सगळ्यांनी नेटाने एवढा सगळा लेख वाचलात आणि तो तुम्हाला आवडला हे वाचून मला फार बरं वाटलं.


Peshawa
Friday, September 22, 2006 - 6:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नक्किच खुपच मस्त लिहिलायस प्रमणिक पणामुळे खुपच भावतोय

Mepunekar
Friday, September 22, 2006 - 7:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुपाली, छान लिहिलयेस..आगदी फ़्रान्स ला जाउन त्या शाळा पाहिल्यासारखे वाटले..तुझ्याकडे तिथले फोटो असतिल तर pls टाक ईकडे

Sonchafa
Sunday, September 24, 2006 - 2:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्हाला फोटो पहायची उत्सुकता आहे आणि मलाही ते इथे पोस्ट करायला आवडले असते पण त्यांचा साईझ खूप मोठा आहे. ते अपलोड होत नहीत. काय करु? कोणी मला सांगितलत तर बरं होइल

Kashi
Sunday, September 24, 2006 - 4:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hi rupali..lekh khup khup chan..:-)
photo paint madhe javun Images madhe javun..stretch/skew kar..
photo baghyla avdel




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators