Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Passport - MINISTRY OF LABOUR

Hitguj » Living Abroad » Immigration/VISA/Passport/customs/Travel etc » Passport - MINISTRY OF LABOUR « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through April 19, 200620 04-19-06  4:10 am

Vinaydesai
Wednesday, April 19, 2006 - 1:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Indian Passport, Consulate मध्ये Renew करायचा असतो...
www.indiacgny.org ला form मिळतो..
तुमची Local Consulate कुठली आहे ते बघून त्यांच्या Site वर Instructions मिळतील....


Boss
Wednesday, April 19, 2006 - 4:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Indian Passport US मधे renew करणे फार सोपे आहे.
http://indianembassy.org/newsite/default.asp इथे सगळे forms आहेत. forms भरुन, फोटो लावुन, required documents आणि पैसे पाठवले कि ५ ते ७ दिवसात passport घरी येतो. मला SFO आणि DC Consulate चा अनुभव आहे. अतिशय उत्तम service , काही problem येत नाही.

Zakki
Thursday, April 20, 2006 - 1:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा New York consulate चा अनुभव पण फार चांगला आहे. नि गेल्या छत्तिस वर्षात, renewal , पुढे व्हिसा इ. कारणांसाठी अनेकदा त्यांच्याशी संबंध आला. नेहेमीच काम सांगितल्या वेळी, नि लवकर होत असे. आता अमेरिकन कॉन्सुलेटने त्यांचे भारतातले काम या लोकांना Outsource करावे, अशी शिफारस मी माझ्या सिनेटर्स् नि कॉन्ग्रेसमनस् ना करतो.


Champak
Thursday, April 20, 2006 - 5:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी माझ्या सिनेटर्स् नि कॉन्ग्रेसमनस् ना करतो. >>>

Long live Mr.Zakki alies Mr.Presidet :-)


Junnu
Thursday, April 20, 2006 - 9:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी माझा पास्पोर्ट पाठवला आहे chicago consulate मधे. २ वीक्स झाले आज, पण अजुन कशाचा काही पत्ता नाही. कोणी फ़ोन वर भेटत नाहीच आणि मी माझी info fax/email केलीये पण अजुन काहीच उत्तर नाहीये. messages ही सोडलेत. :-(

Priyab
Sunday, September 02, 2007 - 2:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Chicago consulate चा अनुभव कसा आहे? मी सुद्धा passport renew करायला submit करुन more than 2 weeks झाले आहेत... any idea how long it takes there? इथे तर phone नाही आणि email confirmation सुद्धा देत नाहित

Mrinmayee
Sunday, September 02, 2007 - 3:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिया, जुन्नु, पासपोर्ट यायला आजकाल ४-६ आठवडे लागतात. त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर स्पष्ट लिहिलंय.. 'तसंच काही महत्वाचं कारण असेल तर काउन्स्युलेट च कॉंटॅक्ट करतं. आपल्या मेल किंवा फोनला उत्तर मिळणार नाही.'

Priyab
Sunday, September 02, 2007 - 7:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks Mrinmayee for reply माझा problem झाला की मी माझ्या passport renewal साठी त्यांच्या website वर लिहिल्याप्रमाणे $20 पाठवले... आता इथे कळते आहे कि I should have sent $40 for new passport कारण माझा passport expire होत आहे nov मधे.. आणि मी New passport साठि apply करायला हवे होते जे मी renewal साठी केले... any idea if they will sent my application back or they will contact me ?? कोणला असा experience आहे का?

Uday123
Tuesday, September 04, 2007 - 10:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिया:

माझ्या मुलीचा, आणी बायकोचे पासपोर्ट नुतनीकरण च्या वेळेला आम्ही
(Vancouver-Canada) वेब्-साईट वर लिहील्या प्रमाणे योग्य पैसे पाठवलेत्; ते कमी होते. वेब्-साईट वर जुनीच फ़ी होती. आम्ही नंतर ऊरलेली रक्कम पाठवली. सुदैवाने आम्हाला दुरध्वनी वर संपर्क साधता आला, पण त्यांनी अर्ज परत पाठवला नाही.

माझा स्वत:च्या पासपोर्ट शीकागो येथुन नुतनीकरण केले. त्यावेळी देखील मला (काही प्रयत्ना नंतर) दुरध्वनी वरुन संपर्क साधता आला. पुर्ण ४ आठवडे लागले पासपोर्ट घरपोच मिळायला.





Mrinmayee
Wednesday, September 05, 2007 - 1:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिया, तु अजुनही आणखी $20 आणि पासपोर्टची फोटोकॉपी पाठवु शकतेस. त्याबरोबर एक पत्र जोडायला हरकत नाही. सगळं सविस्तर लिही. काम होऊनही जाईल. (नाही तर $20 अक्कलखाती जमा!:-)) बाय द वे, तु दिलेला चेक तुझ्या अकाऊंटमधून वटल्याचं बघीतलंस का? त्यामुळे तुला कळेल तरी.

Asami
Wednesday, September 05, 2007 - 4:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिया जुना expire होत असेल तर renewal साठीच पाठवायचे असते I mean you need to select that option. फक्त पैसे $40 आहेत

Priyab
Thursday, September 06, 2007 - 3:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks Asami , Mrinmayee ,Uday मी papers कधि परत येतिल याचि वाट बघते आहे atlease I will get some idea if I was wrong or right .. any way मला अजुन एक प्रश्न आहे.. मी माझे नाव passport वर लग्नानंतर change केले नाहिये आता application मधे husband चे नाव & information column आहे... if I put my husband's information , is it going to change my last name on passport? कोणाला आहे का हा अनुभव जरी माझे नाव passport वर change झाले तर मला ते visa आणि इतर documents वर सुद्धा change करावे लागेल का?

Asami
Thursday, September 06, 2007 - 7:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

form मधेह option आहे ना Maiden Name Change तो select केला का ? त्यासाठी अधिक $20 लागतात I guess

Priyab
Monday, September 10, 2007 - 1:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hmm ..looks like there is another similar long procedure for adding spouse name. माझा passport परत आला they have sent me all the information regarding the form,money and also they have sent my money back :-)
so if I don't want to go thru the procedure to change/add spouse name then can I just apply to renew my passport with unmarried status and with my old name? Is that going to create any problem?


Asami
Monday, September 10, 2007 - 3:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

IMHO you can combine renewal of passport and maiden name change. Of course you will need to pay for both and need to send documents required for both procedures.

Priyab
Thursday, October 11, 2007 - 2:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hi all again मी माझा passport renewal साठि Chicago Consulate देवुन १ month complete झाला माझे application september 10th ला पोहोचले do you think it's time I should start contacting consulate? तिथे anyway कोणि phone उचलत नाहि but I can try to follow up

आता तर consulate च्या website वर processing time १-२ weeks दाखवत आहे...


Mrinmayee
Thursday, October 11, 2007 - 2:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिया, प्रोसेसिंग टाईम काहिही सांगु देत, पासपोर्ट ६-७ आठवड्याच्या आत मिळत नाही असा माझा आणि बर्‍याच जणांचा अनुभव आहे.

Priyab
Thursday, October 11, 2007 - 8:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks Mrinmayee for reply. I wan't sure how long I should wait coz माझ्या इथे एका Indian चा passport mail मधे हरवला होता... n consulate doesn't take responsibility if passport is lost in mail or so. Do they atlease give tracking number for express mail?

Prady
Friday, October 12, 2007 - 1:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पासपोर्ट मेल मधे हरवणे बर्‍याच वेळा ऐकिवात येते. यासाठी एक उपाय म्हणजे काउन्सिलेट्चा व्हिसा कँप लागतो बर्‍याच ठिकाणी दर तीन महिन्यांनी. आपल्या आसपास असा कँप लागणार असेल तर अशा ठिकाणी पासपोर्ट नेऊन सबमिट करावा. hand delivery असल्याने मधल्या मधे गहाळ होण्याचा धोका टळतो.

Priyab
Wednesday, October 24, 2007 - 7:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

६ आठवडे झाले.. अजुन हि माझ्या passport चा पत्ता नाहि. self addressed envelop चा tracking no सुद्धा no record दाखवतो आहे :-( :-(

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators