Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Some good Classes for Kids

Hitguj » Living Abroad » US related » Some good Classes for Kids « Previous Next »

Nayana
Tuesday, April 18, 2006 - 6:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

There are so many classes for kids like Swimmimng,Gymnastics,Soccer,Piano, Music, dancing, qumons...I have a really big question for which classes we have to enroll for a 3 -5 age group ? Which do they like it? Moreover I don't want kids to be overwhelmed with so many activities. Please share your views/ experiences/ comments..Thanks

Vinaydesai
Wednesday, April 19, 2006 - 12:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या वयात सर्वसाधारण मुलाना स्वतःची मतं नसतात... तेव्हा पालकाना काय आवडेल ते बघावं....
Kumon बद्दल एक सांगतो... यात गणित आणि इंग्रजीत प्रगती होते, पण मी ओळखत असलेली बहुतेक मुले त्याला Boring Class म्हणून ओळखतात.. तिथे शिकवत काहीच नाहीत, फक्त Practice Makes Perfect हा विचार असतो.. पैसे आणि वेळ वाचवायचा असेल, तर edhelper.com सारख्या Site ची Membership घ्यावी.. तो Kumon ला उत्कृश्ट पर्याय आहे...

बाकीचे class हे फक्त प्रयोग आहेत.. मुलाना टाकावं Interest बघावा आणि मग ठरवावं.. मुलं आधी उत्साह दाखवतात पण पुढे टिकत नाहीत बहुतेकवेळा... तेव्हा त्याना आवडेल ते ठरवण्यासाठी असे प्रयोग आवश्यक असतात..


Nayana
Thursday, April 20, 2006 - 11:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

. THX Vinay मला हीच info पाहिजे आहे..की ह्या वयात त्याना काही कळत नसते आणी आपण पण उगाचाच भाराभार classes लावुन पैसे आणी वेळ वाया घालवतो

हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators