| 
   | 
| | Ashwini 
 |  |  |  | Tuesday, January 17, 2006 - 4:40 pm: |       |  
 | 
 माझ्या आईचा  Indian passport  ज्याच्यावर १० वर्षाचा  valid US visa  आहे, सापडत नाहीये.
 
 मी  internet वर वाचले तर नविन पासपोर्टवर  visa transfer  करण्याची काही सोय नाहीये. नविनच काढावा लागेल. आणि शिवाय  FIR  वगैरे दाखल करावी लागेल.
 
 कुणाला असा अनुभव आहे का? परत  visa  मिळण्याची कितपत शक्यता आहे?
 
 Thanks in advance .
 
 
 |  | | Megha16 
 |  |  |  | Tuesday, January 17, 2006 - 11:38 pm: |       |  
 | 
 हाय अश्विनी,
 अग काही प्रॉबलेम नाही होणार.
 पासपोर्ट हरवला याची  FIR  करावा लागेल पण कारण नवीन पासपोर्ट बनवताना ते पासपोर्ट हरवला याचा प्रुफ म्हणुन द्याव लागेल.
 जास्त दिवस नाही लागणार.प्रयत्न करुन पहा.व्हिसा ची डेट पण सध्या लवकर मिळते.
 मेघा
 
 
 |  | | Ashwini 
 |  |  |  | Wednesday, January 18, 2006 - 4:42 am: |       |  
 | 
 मेघा, धन्यवाद. तुझ्या पाहाण्यात अशी केस आहे का? म्हणजे तुझ्या ओळखीचं कुणी अश्या प्रकारच्या अनुभवातून गेलं आहे का? दिवसांचा प्रश्न नाहीये ग. पण  visa  हरवला याचा  negative  परीणाम नको व्हायला, परत  visa साठी  consider  करताना.
 
 
 |  | | Megha16 
 |  |  |  | Wednesday, January 18, 2006 - 2:44 pm: |       |  
 | 
 अश्वीनी
 आमच्या अहोच्या मित्राच्या बायकोच सुधा असच झाल होत,तिचा पासपोर्ट हरवला होता,त्यावर तिचा व्हिसा चा शिक्का पण होता.पण तिला काही प्रोबलम झाला नाही कारण पोलीस रिपोर्ट जास्त म्हत्वाचा आणी वाल्याकडे आपले सगळी माहीती असते.त्यामुळे तिच काम झाल आणी ती इकडे आली पण.
 तुला जर जास्त माहीती हवी असेल मी तिला फोन करुण विचारेल.
 मेघा
 
 
 |  | 
| चोखंदळ ग्राहक |  |  
| महाराष्ट्र धर्म वाढवावा |  |  
| व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |  |  
| पांढर्यावरचे काळे |  |  
| गावातल्या गावात |  |  
| तंत्रलेल्या मंत्रबनात |  |  
| आरोह अवरोह |  |  
| शुभंकरोती कल्याणम् |  |  
| विखुरलेले मोती |  |  
| 
 
 |  |  
| हितगुज गणेशोत्सव २००६ |  |  
   |