Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
ह्यावर उपाय काय? ...

Hitguj » Health » आयुर्वेद » ह्यावर उपाय काय? « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through January 27, 200409-09-13  5:00 am
Archive through August 25, 200409-09-13  5:00 am
Archive through December 19, 200509-09-13  5:00 am
Archive through December 18, 200323 08-17-04  10:16 pm
Archive through January 26, 200516 01-19-05  4:04 pm
Archive through May 10, 200505-10-05  4:21 pm
Archive through August 05, 200512 07-12-05  3:59 pm
Archive through August 25, 200512 08-25-05  7:09 pm
Archive through August 30, 200525 08-30-05  1:39 pm
Archive through November 23, 200520 11-30-05  5:16 pm
Archive through February 05, 200623 02-05-06  10:28 pm
Archive through March 05, 200625 03-06-06  3:24 am
Archive through March 09, 200625 03-09-06  2:53 pm
Archive through April 04, 200625 04-04-06  6:17 am
Archive through April 23, 200620 04-24-06  2:14 am
Archive through June 12, 200620 06-12-06  3:36 pm
Archive through August 02, 200620 08-02-06  10:28 pm
Archive through September 19, 200610 09-19-06  8:31 pm
Archive through November 16, 200620 11-16-06  5:13 am
Archive through December 11, 200620 12-11-06  9:22 pm

Vaidyabavadekar
Thursday, December 14, 2006 - 11:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार. मी नविन माणूस आहे. अजय गल्लेवाले चा मित्र.काम वैद्यकी आणि बरच काही. तर भेटत राहू.

Suhasini
Thursday, December 21, 2006 - 11:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी मुलगी १० वर्षांची आहे. तिला लहानपणी बाळदम्याचा खूपच त्रास होता त्यावेळी तिला high antibiotics दिल्या गेले. पुढे तिचे दुधाचे दात पडल्यावर जे permenant teeth आलेत त्या पैकी काही दातांचा रंग हिरड्यां मधून बाहेर येतानाच पिंगट डाग असलेला होता. कितीही स्वच्छ ब्रश केला तरी हे २ दात फारच विचित्र दिसतात. डेन्टिस्ट चे म्हणणे आहे की, high antibiotics मुळे दातांचे enamel weak झाले आहे.त्यामुळे ते दात तसे दिसताहेत. प्लीज कुणी मला यावर काही उपाय सांगु शकेल काय?

Abha
Thursday, January 18, 2007 - 7:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ayurvedat detox/clensing sathi kahi upchar ahet ka?

Ashwini
Thursday, January 18, 2007 - 7:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आभा, यासाठी
पंचकर्म उपचार वापरले जातात.

Abha
Thursday, January 18, 2007 - 10:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thank you Ashwini. Tyabaddal kuthe mathiti milu shakel? Pan me he hi aikala ahe, ki things like eating methi seeds with honey in the morning or eating one type of fruit for all the meals for one whole day help you clense the system. He khara ahe ka?
Thank you so much.

Jagu
Saturday, January 20, 2007 - 6:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय बी.पी. नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणती काळजी घ्यावी

Jagu
Saturday, January 20, 2007 - 7:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझे डोळे दोन तिन दिवस सारखे फ़ड्फ़ड करत आहेत. ते कसे थांबवायचे

Isha_2083
Friday, February 23, 2007 - 8:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ASHWINI
Me 24 varshachi mulagi aahe. me kup barik aahe. maze weight 39 aahe. mala te vadvayache aahe. mala thode jade vayache aahe. tyasati mala ayurvedic tonic / medicine sanga?

Vaidyabavadekar
Tuesday, February 27, 2007 - 11:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वजन वाढण्यासाठी फ़क्त टॉनिक चालत नाही. एकुण प्रक्रुती पाहून विचार करावा लागतो.

Isha_2083
Tuesday, March 27, 2007 - 8:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kesamade khup dandruff zala aahe tyasathi upay sanga?

Disha013
Thursday, April 05, 2007 - 9:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नक्कि कुठे विचारावे कळेना झालेय. तुमच्यापैकी कुणी cod Liver Oil च्या गोळ्या घेतं का? doc च्या सल्ल्याशिवाय घेता येतात का? काही त्रास नसताना घेतल्या तर चालतील का? गूगल वर भरपुर कौतुक आहे. पण मला तुम्हा सर्वांचे अनुभव आणि सल्ले हवेत.

Jagu
Thursday, May 17, 2007 - 9:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

८ ते १० दिवसांपासून मला झोपेतून उठ्ल्यावर ३-४ सेकंद पिवळे दिसते. बाकी नखे, डोळे पांढरेच आहेत. हे कशामुळे असेल?

Nakul
Friday, June 08, 2007 - 5:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी मुलगी आता अडीच वर्शाची आहे. तिला गेल्या २ आठवड्यापासून अंगावर rash येते आहे. मला गूगल केल्यावर बरीच माहिती मिळाली. तिला सध्या anti-histemine चे औषध सुरु आहे. आयुर्वेदात यावर उपाय काही आहे का?

Asami
Friday, June 08, 2007 - 2:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

rashes येतात त्या कशाने हे शोधायचा प्रयत्न केलास का ? anti histamine देतोयस म्हणजे कसली तरी allergy आहे असे ग्रुहित धरलेले आहे.

Nakul
Friday, June 08, 2007 - 8:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

होय प्रयत्न केला. rash येणे दोन आठवड्यापुर्वी सुरु झाले. खाण्यात वेगळे काहिच नव्हते. पण डॉक्टरचे म्हणणे पडले की तिने चेरी खाल्ली असावी ज्यामुळे असे होत आहे. दोन दिवसांनी rash पोटावर व पाठीवर पसरली. त्यावरून डॉक्टर म्हणले की viral reaction आहे. त्यावर त्यांनी steroids दिले तिला. परवा steroids चा कोर्स संपल्यावर एकदम rash उफ़ाळून आली. ER मध्येच जावे लागले. असं दिसतय की तिला चीज दिले, किंवा टोमटो असलेले काही दिले की तिचा त्रास वाढतो आहे. यापैकी कशाचीच तिला आधी allergy नव्हती

Asami
Saturday, June 09, 2007 - 10:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे new food allergies tend to develop at this age. RAST test etc केलीत का ?

Nakul
Sunday, June 10, 2007 - 12:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही RAST टेस्ट करता विचारले आम्ही पण स्टेरॉईडस सुरू असल्याने अचूक निदान होणार नाही असे डॉक्टर म्हणाले. पुढच्या आठवड्यात परत विचारेन याबद्दल
खरेतर मला या टेस्टचे नाव काही माहिती नव्हते. मी ब्लड टेस्ट करा असे डॉक्टरला सांगत होतो


Velachi
Friday, December 07, 2007 - 8:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला हाताला-करन्गळिला बहुधा कॉर्न आले आहे, मी थोड खरडून काढायचा प्रयत्न केला..पण खूप दूखत.. खूप कळ येते काही लागल तर तिथे..काय करु प्लीज सान्गा.. will corn caps help? करन्गळिच्या अगदी कडेला आहे.. i doubt if corn cap will fit in there.. :-(..please help

Zee
Friday, March 14, 2008 - 4:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वेलची, थुजा नावाच्या होमिओपेथी च्या गोल्या मिळतात. कुठल्याही नेचरल फ़ूड स्टोअर्स मधे मिळतील. त्या घे लवकर बर वाटत.

Raja_minal
Tuesday, April 08, 2008 - 4:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार
माझ्या आईना गोळ्या घेतल्यावर पोटात मुरड पडल्यासारखे होते. पोट फुगल्यासारखे होते व खुप त्रास होतो


काही उपाय सागावा?


Amitad
Wednesday, May 28, 2008 - 7:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार, माज्या बहिणीला गेल्या २ वर्शापासून सान्ध्यान्च्या सोरायसिस चा त्रास आहे. आयुर्वेदिक उपचार चालु आहेत पण म्हणावा तसा फरक नाहिये. कोणी काही पथ्य, माहीती ओषध सान्गितलीत तर बर होइल.

Ashwini
Wednesday, May 28, 2008 - 4:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमित, ह्या दुखण्यांना बरे व्हायला वेळ लागतोच. पण अजिबात बरे वाटत नसेल तर वैद्य बदलून पाहा.
पुण्यात असाल तर वैद्य दिलीप गाडगिळ, नरेन्द्र पेंडसे, त्रिलोक धोपेश्वरकर इ. अतिशय चांगले वैद्य आहेत.

हे उपचार पण करून पाहा.

Admin
Thursday, May 29, 2008 - 2:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा विभाग इथे हलवला आहे
/node/2157

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators