Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 29, 2007

Hitguj » Health » मनाचे आरोग्य » Archive through July 29, 2007 « Previous Next »

Asami_asami
Tuesday, September 12, 2006 - 6:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Any thought in our mind has no power until we pay attension to it. Meditation is the best way to get rids of all the problems.

Jamlyas khalil website var ekda visit karun bagha...
http://sahajmarg.org/

asami asami


Sakhi_d
Thursday, January 04, 2007 - 6:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुडी तुला मेल केलीय......... उत्तराची वाट बघतेय...



Sas
Thursday, January 25, 2007 - 9:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मानसिक आरोग्या साठी आहारात केशर, केळी यांचा वापर करावा.

Rajabhau
Monday, April 02, 2007 - 5:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणाला डिप्रेशन चा त्रास आहे का? आसल्यास मला सान्गा.

Runi
Monday, April 02, 2007 - 10:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणाला डिप्रेशन चा त्रास आहे का? आसल्यास मला सान्गा.>>

राजाभाऊ,
तुम्ही मानसोपचार तज्ञ आहात का, म्हणजे डिप्रेशन वर उपचार करता का?
रुनि


Zakki
Tuesday, April 03, 2007 - 12:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला भयंकर त्रास होता डिप्रेशनचा. त्याच कंपनीत सर्वस्वी वेगळ्या प्रकारचे काम बघीतले. त्यामुळे डिप्रेशन आणणार्‍या लोकांचा संबंध तुटला. शिवाय नामस्मरण करायला सुरुवात केल्याचा बराच फायदा झाला! इतरांशी स्वत:ची तुलना करायचे थांबवले. स्वत:च्या आयुष्यातले काही चांगले असेल त्याकडे जास्त लक्ष दिले. असे अनेक उपाय केल्यावर आता डिप्रेशन पाऽर नाहीसे झाले आहे.

वजन कमी करणे, खाणे पिणे संयमाने करणे, व्यायाम करणे हेहि केले.

या सर्वांचा फायदा मन शांत होण्यात नि त्यामुळे डिप्रेशन कमी होण्यात झाला.


Robeenhood
Tuesday, April 03, 2007 - 4:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असे अनेक उपाय केल्यावर आता डिप्रेशन पाऽर नाहीसे झाले आहे.
>>>>>>
हो ना!! आता बोवाजी दुसर्‍याला डीप्रेशन आणण्यात व्यस्त असतात...

Pendhya
Wednesday, April 11, 2007 - 12:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग्य बीबी सापडला नाही, म्हणून ईथे पोस्ट करतो. मुख्य web page फ़ार impressive आहे. आणी Website पण फ़ार informative आहे.

If anyone has the time, do visit the website,


www.healthy-india.org

This website is launched by the Ministry of
Health and Family Welfare, Government of India on the occasion of world health day. This combines information and latest reserach with the emotional, and cognitive thought processes. it translates science
for the common man in India. It combines traditional with the modern and urban with rural, but essentailly for the urban and semi-urban indians. There are two
dynamic sections here which have INDIAN NORMALS, so, all of you can calculate your BMI etc and see whether you are overweight or underweight. It also gives the
"Indian normals" of cholesterol etc based on research in Indians. It is India specific.




Badbadi
Wednesday, April 11, 2007 - 8:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पेंढ्या, छान आहे साईट...
धन्स :-)


Pendhya
Wednesday, April 11, 2007 - 5:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे बडे! कशी हेस?

Badbadi
Thursday, April 12, 2007 - 5:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी सुखात :-) तू सांग... काय नवीन? गड चढत नाहीस का हल्ली? बरं, बाकि च्या गप्पा इथे नको... मॉड येतील लगेच

Pendhya
Friday, April 13, 2007 - 1:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गड चढतो, पण नियमीत नाही. फ़ार गनिमीकावे सुरु असतात. चर्चा पुरे.

Sakhi_d
Tuesday, June 26, 2007 - 11:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनात येणारे विचार थांबवायचे कसे?? तसेच मनाला आलेली मरगळ कशी घालवावी??

please कोणी सांगु शकत असलात तर..........


Zakasrao
Wednesday, June 27, 2007 - 4:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सखी सगळे अर्चिव्ह वाच. त्यात काहि वेब साइट असतिल तर त्या बघ. अजुन काहि लोक्स तुला सल्ले देतीलच.
छंद जप. त्यात मन रमव.


Sakhi_d
Wednesday, June 27, 2007 - 4:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks zakas ... ...

Rajabhau
Thursday, June 28, 2007 - 4:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी मनसोपचार तज्ञ नाही.पण उपाय सुचुवु शकतो.

Preetib
Wednesday, July 25, 2007 - 3:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sometimes its possible that even we want to be happy, other ppl pops in our life and try to disturb us/put us down. Even if we try to ignore such ppl, they continu to create problems and this creats depression. How should we handle the same.

Pancha
Friday, July 27, 2007 - 4:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

द्विधा मनस्थितीत महत्वाचा निर्णय कसा घ्यावा ह्यावर कोणी मार्गदशन करु शकेल का? तुम्ही काय करता? निर्णय पुढे ढकलण्याचा प्रयत्न करता, कि काहितरी निर्णय घेवुन मोकळे होता? कि कोणाला विचारुन ठरविता? तुमचा अनुभव काय?

Savyasachi
Friday, July 27, 2007 - 1:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पंचा, मोठा गहन प्रश्ण आहे. खर तर, कोणत्या बाबतीत निर्णय घ्यायचा आहे यावर सगळ अवलंबून आहे. एक खर की आपला निर्णय आपणच ठरवायचाघ्यायचा असतो. तू म्हणालास म्हणून तस केल असा दोष नंतर दुसर्‍र्याला देण्यात अर्थ नाही.
फ़ारच अवघड असेल तर मी सरळ काळावर सोपवतो. वेळ येईल तेंव्हा बघू अशाही काही गोष्टी असतात.


Pancha
Monday, July 30, 2007 - 3:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सव्या, धन्यवाद. काही निर्णय काळावर सोपावत येत नाहित, ते घ्यावेच लागतात, अश्या वेळेस काय करावे? उदा. college admission, accepting a better job proposal etc
इतरांचे अनुभव पण वाचायला आवडेल, तुम्हा कोणावर अशी वेळ आली नाहि का?


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators