Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Balantpan

Hitguj » Health » गर्भारपण आणि स्त्रीयांचे आजार » गर्भारपण.. Pregnancy » Balantpan « Previous Next »

Maudee
Friday, June 01, 2007 - 3:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाळांतपणात दुध भरपूर येण्यासठी काय करावे?

माझी मुलगी आता २ महीन्याची होईल. मागच्या आठवड्यापर्यंत दूध व्यव्स्थीत येत होते. पण मागच्या आठवड्यात एकदा दूधाच्या गाठी व्हायला लागल्या म्हणुन मी अतिरिक्त दूध पिळून काढले....
पण त्याच्या दुसर्‍या दिवसापासून दूध इतके कमी यायला लागले आहे की बाळाचे पोट नीट भरत नाही.... मी दूध पिळून काढयला नको होते का?

pls help


Bhramar_vihar
Friday, June 01, 2007 - 9:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शतवरी कल्प ही पावडर दूधातुन घे २-३ वेळा!

Dhumketu
Friday, June 01, 2007 - 9:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शतावरी कल्पाचा फ़ायदा होतो.. पुण्यात खडिवाले वैद्यांकडे मिळतो ५०रु / २५० gram .

Maudee
Saturday, June 02, 2007 - 6:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanx भ्रमर आणि धुमकेतू,

पण मी शतावरी कल्प already घेते आहे...


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६


Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators