Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 26, 2007

Hitguj » Health » लहान मुलांचे आजार » Archive through April 26, 2007 « Previous Next »

Ashwini
Tuesday, February 13, 2007 - 3:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फुलपरी,
इथे पाहा.

घसा लाल होत असेल तर ज्येष्टमधाच्या काढ्याने गुळण्या करायला दे.
पोटातून पण ज्येष्ठमधाचे चूर्ण दे.

अडूळसा सिरप जेवल्यावर १ चमचा + १ चमचा पाणी दे.

Preventive म्हणून रोज १ चमचा च्यवनप्राश सकाळी उठल्यावर दे. अर्ध्या तासाने दूध दे. तो अर्धा तास इतर काही देउ नकोस.


Dhanu66
Thursday, February 15, 2007 - 6:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्विनि,
धन्यवाद,

मी माझ्या मुलाला गेले एक वर्षा पासून वासावलेह आणी पन्च कोलासव देते तसेच सेप्टीलीन सीरप देते.

हे चालू शकेल का? तसेच त्याला रात्री खूप ढास लागते, रात्र भर खोकतो. त्या साठी काय करु?


Fulpari
Monday, February 19, 2007 - 9:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद अश्विनी, पण १ problem म्हणजे माझा मुलगा च्यवनप्राश अजिबात खात नाही. मी खुप प्रयत्न केले. माझ्या कडे सितोपलादी चुर्ण आहे. ते दिल तर चालेल का?

Ashwini
Tuesday, February 20, 2007 - 3:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धनु, वासा म्हणजेच अडूळसा. वासावलेह देत असशील तर चांगलेच.
रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध दे. छाती कफाने भरली असेल तर शेकून, vicks चा वाफारा दे आणि ते भांड खोलीतच राहू दे रात्रभर. दार घट्ट लावून घे. तसेच Dust mites ची वगैरे allergy नाहीयेना पाहा.

फुलपरी, सितोपलादी चूर्ण नक्कीच चालेल. साधारण सर्दीची लक्षणे दिसायला लागली की दे. सर्दी बरी झाली की थांबव मात्र.


Robeenhood
Tuesday, February 20, 2007 - 6:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वासावलेह
>>>>
लेह्य की चोष्य अश्विनी?


Fulpari
Wednesday, February 21, 2007 - 8:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद अश्विनी, मागे एकदा तुझ्या post मधे मी वाचलं होत की सितोपलादी चुर्ण थंडीच्या दिवसात नेहमी मुलांना द्याव, म्हणुन विचारल होत. सर्दी नसताना preventive म्हणुन नाही चालणार का ते?
तुला अजुन १ विचारायच आहे ते म्हणजे throat infection साठी काही preventive सांगु शकतेस का?


Ashwini
Wednesday, February 21, 2007 - 4:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो, नेहमी द्यावं. पण अगदी continuous नको. त्याच्यात सगळे उष्ण पदार्थ आहेत त्यामुळे खूप दिवस आणि जास्त प्रमाणात दिल्याने तोंड येणे, ओठांवर पुरळ येणे असे होउ शकते. त्यामुळे साधारण सर्दी होईल असे वाटायला लागले की द्यायला सुरूवात करायची. तसेच खूप थंडी असेल तरी द्यायला हरकत नाही. पण मधे मधे बंद करणे आवश्यक आहे.

Throat infection साठी, त्रिफळा चूर्ण, ज्येष्टमध पावडर, आणि हळद रोज चिमुटभर preventive म्हणून देत जा. खडीसाखर बारीक करून यात मिसळलीस तर फारसा त्रास न देता मुल घेईल.




Dhanu66
Friday, February 23, 2007 - 9:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्विनी धन्यवाद.

अजुन एक प्रश्न. लहान मुलाना जन्त होऊ नयेत म्हणुन काय द्यावे?



Ashwini
Friday, February 23, 2007 - 10:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विडंगारिष्ट. विडंगाने बुद्धी पण वाढते. तितक्याच प्रमाणात पाणी मिसळून द्यायचे. लहान मुलांना १ चमचा, मोठ्या मुलांना २ चमचे.

Dhanu66
Tuesday, February 27, 2007 - 9:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद अश्विनी,
तू सान्गितलेली औषधे सुरु केली आहेत.


Avv
Tuesday, February 27, 2007 - 10:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sसाधारण १५ महिने वयाच्या मुलाचा आहार किती असावा?

Shriwani
Friday, March 23, 2007 - 3:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साधरन्पने आसे म्हन्तात की अक्रोद खने मेन्दुच्य वधिसथि चन्ग्ले.
सधरन सम्बन्ध अस कि अक्रोद्च आकार अन घात (त्या वरच्या वल्कत्या) मेन्दुसारख्या अस्तात.
तसच शेव्ग्यचि शेन्ग खाल्य्याने त्याचि पाथिच्या कन्याशि अस्लेले साधरम्य लक्शात घेता पाथ दुखिवर आराम पदेल का?

असे अनेक समन धर्मि पदर्थवर कोनि विचर अनि सन्शोधन कर्तय क?

आप्ले अयुरवेद शास्त्र काय सान्ग्ते?

श्रीवानि












Neeta_m
Thursday, April 12, 2007 - 3:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आश्वीनी,
मज़्या मुलला एcज़ेमाचा त्रास अहे. तो सहा महिन्याचा आहे. कशा मुले होतो. उपाय काय? किती दिवस त्रास होइल?

We live in US. Is eczema common in India? No one else has it in family.

Miseeka
Wednesday, April 25, 2007 - 2:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मज़ि मुलगि १५ महिन्यचि आहे मि तिचि बाटलिचि सवय मोड्ते आहे मी तिला steel फुलपत्रे, glass , sippy cup with strow , transition cup आश्य निरनिरया प्रकारातुन दुध दिनयच try करते आहे पण ति त्यातुन दुध घेतच नहि.आज तिचा दुध न घेनन्यचा ६ वा दिवस आहे....मला आत समजत नहि आहे कि काय करयचे ते कोणि मदत करेल का


Storvi
Wednesday, April 25, 2007 - 6:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hang in there ह्याला खुप patience लागतो... पण दुसरे काही देऊ नकोस.. नाहीतर जाम सुटणार नाही सवय...

Zakki
Wednesday, April 25, 2007 - 8:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

glass , sippy cup with strow , transition cup
मी तर हे सगळे कित्येक वर्षे वापरतो आहे. माझी पण बाटली सुटत नाही. मी बायकोला तेच सांगतो की जरा patience लागतो याला!

User74
Thursday, April 26, 2007 - 7:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mazi mulagi pach varshanchi ahe. Tila sat - aath mahinyachi asalyapasun angavar pural uthatat ani khaj sutate. Yacha tras jasti karun hivalyat hote. Skin DR. mhanatat, tichi tvacha koradi ahe. Saban lavun chalat nahi. Yavar kay upay karava? Tila yacha farach tras hoto. Konatya telane malish karave? Aharat kay dyave? Shivay madhe madhe hatachya botanjaval panyache phod uthatat. Yavarahi upay sanga?


Miseeka
Thursday, April 26, 2007 - 3:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मायबोलि वरच exama वर एक मागे post आले होते. please check go through it
/cgi-bin/hitguj/discus.cgi?pg=next&;topic=103387&page=113487

Miseeka
Thursday, April 26, 2007 - 3:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्त्रोवि, दुसरे कहि करु नको म्हणजे?अगा जसत दिवस जले म्हनुन मग वाटले कि, ति काय आत एकदम दुध घेणेच बन्द करेल कि काय? tension येते बघ मग

Storvi
Thursday, April 26, 2007 - 7:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगं काय आहे ना, की जर तु कंटाळुन बाटली दिलीस तर ती कधीच बाटली सोडणार नाही.. ति इतर पेय कशी पिते? पाणी वगैरे? दुध घेत नाही तेंव्हा काय करते? जेवण काय करते? कारण काय आहे ह्या वयत जरा अवघड जाते, कारण इतर जेवण चालु असतं त्यामुळे भुकेचा प्रश्न येत नाही त्यामुळे फ़ार दिवस त्रास देउ शकते ती...
this might be a good time to introduce bournvita


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators