Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 10, 2007

Hitguj » Health » आयुर्वेद » बाळगुटी आणि इतर माहीती » Archive through January 10, 2007 « Previous Next »

Storvi
Monday, July 17, 2006 - 10:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्विनी
इथे पहा

Lalu
Tuesday, July 18, 2006 - 3:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्विनी, वर storvi ने दिलेली लिन्क पहा. पुन्हा कारवारकरांचे 'वन्शवेल' हे पुस्तक जमल्यास मागवून घे. इथे जी 'What to expect..' सिरीज आहे त्यातलं सध्या 'What to expect when you are expecting' आणि 'What to eat when you are expecting' ही पुस्तकं उपयोगी पडतील. यातलं पहिलं तर जवळ असायलाच हवं. exercise बद्दल त्यातच माहिती मिळेल. पुन्हा तुझ्या Doctor ला विचारल्याशिवाय काही करु नको. चालणे हा चांगला व्यायम आहे.

Savani
Tuesday, July 18, 2006 - 12:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कारवारकरांचे वंशवेल पुस्तक खरच उपयुक्त आहे.

Reena_patil
Thursday, July 27, 2006 - 5:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hi all,

Maze bal 5 mahinanayche ahe to ata palatha padto. Sadharan kontya vayat mule rangayala lagtat?

Savani
Thursday, July 27, 2006 - 12:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रीना, साधारण ६ व्या, ७व्या महिन्यात मूल रांगायला लागते. पण अर्थात प्रत्येक बाळाची activity level वेगळी असते. त्यामुळे काहीजण लवकर रांगतात काही उशीरा.
तुझ्या बाळाच्या समोर ball किंवा त्याच्या आवडीचे खेळणं टाकत जा. मग तो ते खेळणं घ्यायच्या ओढीने पुढे पुढे सरकायला लागेल. आधी बाळं सरकायला शिकेल आणि मग रांगायला.


Fulpakhru
Friday, August 04, 2006 - 9:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्विनी
माझा मुलगा दीड वर्शान्चा आहे.
त्याला कालपासून जुलाब होत आहेत.
जुलाब अगदी पाण्यासारखे पातळ होतात
कधी कधी तर डायपर मधून बाहेर येते.

doctor says stoumach flew झाला आहे.
do not give him milk only give pedialite
पण त्याला भूक लागते आणि काही खायला दिले तर त्याला लगेच जुलाब होतात. रत्री तो हट्टाने दूध पितो आणि त्याला त्रास होतो.
viral stoumach flew म्हणुन काही औशध नाही.
मी काही घरगुती उपाय करू शकते का?
कुणाला काही माहीत असेल तर मला सान्गा



Reena_patil
Wednesday, August 23, 2006 - 6:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks a lot Savani..

Ho to ata sarkayla shikala ahe.Khup maza watate tyala navin activity kartanan baghun.

Tyala maduh madhun constipation hote.Plum Indiat milate ka?

Miseeka
Monday, September 18, 2006 - 3:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मि ५ महिन्या साठी US मधुन India ला जाते आहे तर मि माझ्या मुलीचे काय काय सामान बरोबर नेवु शकते ...(मुद्दाम विचारले कारण आता baggage जास्त नेता येत नहि म्हनुन)माझी मुलगि १० महिन्याचि होइल



Dineshvs
Friday, September 22, 2006 - 4:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या बीबीवर अश्विनीने हे आधी लिहिले होते का ते माहित नाही.
घुटीमधे जी औषधे असतात, त्यांचे रोज एकेक वेढे सहानेवर उगाळुन द्यायचे असतात. बाळाला रुचेल ईतकी खारिक व बदाम द्यायचा असतो. पण बाळाच्या दिवसभरातल्या कुरकुरी बघुन, काहि औषधांचे एकदोन वेढे जास्त द्यायचे असतात. त्यांची माहिती अशी.
सर्दी खोकला - काकडशिंगी, पिंपळी, सुंठ, वेखंड, कायफळ, बेहडा
सर्दी खोकल्यामुळे आलेला ताप - नागरमोथा, अतिविषा
जुलाब - कुडा, बेहडा, मुरुडशेंग, सुंठ, नागरमोथा, जायफळ

अपचन वा जुलाब आणि ताप - नागरमोथा, अतिविषा, कुडा, बेहडा, मुरुडशेंग, सुंठ, सागरगोटा

भुक न लागणे - पिंपळी, हिरडा, सुंठ, वावडिंग,

पोट जड होणे - हिरडा, ज्येष्ठमध, सुंठ

पोटात दुखणे - सागरगोटा, मुरुडशेंग, सुंठ, अतिविषा

उलट्या - काकडशिंगी, नागरमोथा, अतिविषा, मायफळ

जंत - वावडिंग, डिकेमाली, सागरगोटा, हळकुंड, नागरमोथा, मुरुडशेंग, हिरडा

त्वचेवरचे पुरळ, रॅश - हळकुंड, नागरमोथा, वावडिंग

झोप न येणे - जायफळ

काहि चुक असल्यास अश्विनी सांगेलच.


Vk2006
Friday, October 27, 2006 - 8:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माज़ा मुलगा ४ महीन्याचा आहे. गेल्या आठव्ड्यापासुन त्याच्या हातावर द्न्डावर पुळ्या यायल्या लाग़ल्या आहेत. गालावर पण लालसर प्णा आलेला आहे. इथे काही लोक म्ह्णतात की ही एक्झीमा ची सुरुवात आहे. आणी त्यावर काही उपाय नसतो. काही वरशानन्तर तो बरा होतो. याच्यवर कही आयुरवेदीक आहे य?
कुणाकडे माहीती असेल तर क्रुपया ईथे पोस्ट करा.


Vk2006
Friday, November 10, 2006 - 2:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या गेल्या पोस्ट न्ंतर आम्ही काही उपाय करून पाहीले आणी त्याने बराच फ़रक पडला.

सगळ्यात महत्वाच म्हणजे ह्युमीडीफ़ायर लावला.

तसेच इन्टरनेट वर आणी नातेवाईकांकडून काही उपाय मीळाले ते करुन पाहीले. त्याम्धल काय लागु पडल ते नक्की सांगता येत नाही.

त्याला आम्ही दीवसातून ४ वेळा तीळ आणी नीम तेल लावुन मसाज केला. जीथे त्वचा लालसर होती तीथे कोकम (कीवा अप्प्ल सायडर व्हीनेगार कीवा दही) आणी लसुण लावली. (ते करताना बाळ रडते).

तसेच हीतगुज वरचा हा:
"त्वचेवरचे पुरळ, रॅश - हळकुंड, नागरमोथा, वावडिंग " उपाय पण केला.

स्नानपुर्वी ओटमील लावले. अजून त्यला दररोज स्नान करयचे थाम्बवले. आता त्याला दर दोन दीवसानी स्नान घलतो.

हे सर्व केल्याने त्वचेच्या खपलय जाउन एक्झीम जवळजवळ बरा झाला आहे.


Jagu
Monday, November 27, 2006 - 7:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाल घुटी किती वर्ष द्यावी

Ashwini
Thursday, December 07, 2006 - 9:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जगु, बाळ गुटी किमान पहीले वर्षभर द्यावी. पण जास्त दिली तर चांगलेच.

Avv
Friday, December 08, 2006 - 6:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्विनी बर्‍याच दिवसांनी आलात. मायबोलीकरांना तुमचा खूप आधार आहे हो.

Swarajdas
Saturday, December 16, 2006 - 7:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ashwini,
Nau mahinyachya balala gutitil aushadhinche vedhe kiti asavet ? Mazyakade asaleli sahaan 14 cm parighachi aahe. Aani jar stool ghatta hot asel tar kay karaave ?

Swarajdas
Tuesday, January 09, 2007 - 5:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ahwini,
Please jevha tumhala vel milel tevha mazya prashanache uttar dyal ka ?


Manakawada
Wednesday, January 10, 2007 - 4:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्विनी यावर संगेलच!
पण साधारण एकदम छोटी वाटी असते ना त्याने 1/2 वाटी गुटि व्हावी...
किंवा, 1/2 खारिक, १ बदाम, १ पिस्ता, २-३ वेढे हलकुंड...
जमल्यास 1/2 वळसा सोने...
पण खरे सांगायचे तर बाळाच्या भुके इतकेही चालेल...

आणि stool साठी मुरडशेंगेच प्रमाण कमी करा...


Swarajdas
Wednesday, January 10, 2007 - 3:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Dhanyavaad Manakawada,
Mazya varil prashnaat mazyakadachi sahaan 14 cm vyasachi aahe ase mhanayalaa have hote. Tevdhya sahaanevar gutitil aushadhinche kiti valase ghyavet ase mala vicharayache hote. Visheshtha Vekhand, Sunth, Kakadshingi, Jayaphal aani Balahirada ya aushadhinchya pramanavishayi(Valasyavishayi) kalale tar far bare hoil.
Uttarabaddal punha ekda dhanyavaad.

Ashwini
Wednesday, January 10, 2007 - 3:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वराजदास,
इथे पाहा. मलप्रवृत्ती घट्ट असेल तर बाळहिरड्याचे प्रमाण थोडे वाढव.

Ashwini
Wednesday, January 10, 2007 - 3:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


वेखंड - ४ ते ५ वळसे
सुंठ - ४ ते ५ वळसे

बाकी सगळी औषधे १० ते १५. अशी २५ पर्यंत वाढायला हरकत नाही.

मनकवडा, अर्धी वाटी गुटी खूप होईल ९ महीन्याच्या बाळाला. आणि बाळाच्या भूकेइतकी गुटी.....?
कृपया, लहान बाळांच्या बाबतीत अंदाजे सल्ले नकोत. काही वेडेवाकडे झाले तर त्यांची सहन करण्याची capacity नसते.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators