Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 11, 2006

Hitguj » Health » केसांचे आरोग्य » Archive through December 11, 2006 « Previous Next »

Arundhati_s
Friday, December 01, 2006 - 10:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मि हेर्बल इस्सेन्सेस नव च शम्पू बरिच वर्षे वापरते आहे.
पण गेलि २ वर्षे केस चान्गलेच गळायला लागले आहे. मि आता घरि च शिकाकाइ च्या पाण्या ने केस धुवायचा ठरवला आहे.
मला प्रचन्ड कोन्डा आहे केसा मधे. इतका कि तो चेहेर्यावर पडतो आणि मुरुम येतात. कोन्डा चिकट आहे त्यामुळे केसा ना चिकटुन बसतो.

यावर काहि उपाय आहे क?

घरि शिकाकाइ च्य पण्या मधे काय काय टकायच आणि किति प्रमाणा मधे?

रीठा, शिकाकाइ आवळा पावडर मला माहिति आहे. य व्यतिरिक्त काय टाकायचा अजुन? आनि काय प्रमाणा मधे.

पुणे मधे काहि विशिष्ट दुकान आहे का जिथे या सगळ्या वस्तु चान्गल्या प्रति च्या मिळतिल?




Lopamudraa
Friday, December 01, 2006 - 2:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नलिनिच्या post. मुळे नागरमोथा आठवला... तो थोडासा जरी टाकला.. ना.. तरी केस्संना छान सुवास येतो.. ,
नगर भागत दुकानात मिळतो पण माझ्याकडे खन्देशात आम्ही शेतातुन गोळा करुन आणायला.. सांगायचो..!!! शेतात चलाता चालत उपटुन वासाला हातत घ्ययचो.
बाकि नंतर.. सांगते.. अरु..


Arundhati_s
Monday, December 04, 2006 - 9:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय हे? अजुन कुणिच कसा काय नाहि आलं?

Avv
Monday, December 04, 2006 - 11:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुण्याला तुळशीबागेत काष्ठौषधंच्या दुकानात सर्व सामान मिळेल. नक्कि. त्यांना शिकेकाईत घालायचा मसाला हवा आहे असं सान्गीतले तर ते देतील किंवा आपण स्पेसिफिक वस्तू मागाव्यात. दुकानाचं नाव बहुतेक गोकुळ्दास आहे. पण खूप जुने आणि प्रसिद्ध दुकान आहे. सापडायला अडचण येऊ नये.

Prajaktad
Monday, December 04, 2006 - 11:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरुंधती!तुला कोंड्यावर आधी उपाय करायला हवा... ज्याअर्थी कोंडा चिकट आहे तेव्हा तुझी त्वचा ही oily असावी. अशावेळेला तेलाचा आहारात आणी अतिरिक्त वापर टाळावा. आहारात लोणच , तेलकट पदार्थ नको..
केसांना शक्य असेल तर रोज किंवा ३ दा धुवावे..
वरती लोपाने लिहलेय तसे एकदा दही आणी अंड
लावुन धुवावे..

घरिच शिकेकाई,रिठा वापरुन केस धुण्यासाठी जनरल मेथड..
उन्हाळ्यात शिकेकाईच्या शेंगा आणुन चांगल्या कडक वाळवाव्या , रिठ्यांनाही उन दाखवावे , वाळवलेली लिंबु साल(उन्हाळ्यात घरिच सरबत केल्यावर बायका त्याच्या साली वाळवुन ठेवतात) असल्यास संत्रा साल , बाजारात शिकेकाई मसाला नावाने तयार पाकिट मिलते .. (यात नागरमोथा , कपुर कचली...ई घटक असतात) असे सगळे एकत्र भरड दळुन घ्यावे..घट्ट झाकणाच्या बरणित भरुन ठेवावे.
एनवेळी २ चमचे पावडर थोद्या उकळिच्या पाण्यात टाकुन झाकुन थेवावे.जरा कोमट झाले की हलवुन चांगला फ़ेस करावा.गाळुन याने केस धुवावे.
शिकेकाई दळताना जर लिंबु साल मिळाली नसेल तर धुताना या पान्यात पाव लिम्बु पिळावे

अजुन उरक असेल तर रात्रि एका लोखंडी भांड्यात २ चमचे
शिकेकाई पाणात भिजवुन थेवावी मग सकाळी ते पाणी गरम करुन वापरावे.



Prajaktad
Monday, December 04, 2006 - 11:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेंदी लावल्यावर केस खुप कोरडे होतात... तेव्हा मेंदी लावुन केस धुवुन झाले की कोरड्या केसांना कोमट तेलाने मालिश करावे मग पुन्हा केस धुवावे.




Arundhati_s
Monday, December 04, 2006 - 12:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो ग प्राजक्ता, खुप तेलकट स्किन आहे.
मि करुन बघते लगेच. धन्यवाद. :-)


Manakawada
Tuesday, December 05, 2006 - 4:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोन्ड्यावर अत्यन्त प्रभावि उपाय्:
केस धुतान, २-३ कपुर वड्या चुरुन लावणे...
करुन पहा आणि फ़रक लिहा


Swa_26
Thursday, December 07, 2006 - 6:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनकवडा... जरा सविस्तर लिहा ना, कापूर वडी कशी लावायची ते.. म्हणजे, केस धुण्यापुर्वी लावायची, की नंतर आणि ती लावण्यापुर्वी केस धुवुन घ्यायचे किंवा फक्त पाणी घालून धुवुन टाकायची....
खूप प्रश्न आहेत ना..:-)


Arundhati_s
Thursday, December 07, 2006 - 7:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या रविवार चा माझा उद्योग.

मि आदल्या रत्रि केसाना हलक्या हाताने केसान तेलाचि मालिश केलि ( आवळा, बदाम, महब्रुन्गराज खोबर्याचं यान्च मिश्रण ) या मधे २-४ कापुरच्या वड्या टाकल्या. मन्द आचेवर हे तेल मि गरम केलं आणि केसाना मालिश केलि.

दुसर्या दिवशि सकाळि मि कोंड्यासाठी त्रिफळा चुर्ण + जास्वंद चुर्ण + वावडींग एकत्र केसांच्या मुळाशी लावलं

केस धुण्यकरता हा उद्योग केला.

रीठा ३०० ग्राम.
आवळकाठी ३०० ग्राम.
रीठा ३०० ग्रम.
ज्येष्ठमध २५० ग्राम.
वाळा २५० ग्राम
नागरमोथा २५० ग्राम.
कापुरकाचरि २५० ग्राम.
सन्त्रा साल २५० ग्राम.

यातले ६ चमचे मिश्रण घेतलं त्या मधे शिकेकाई च्या ५-६ शेन्गा टाकल्या आणि जास्वन्दा चि ४-५ ताजि पानं टाकलि.
भान्ड भर पाण्या मधे हे mix केलं आणि भरपुर उकळुन घेतलं.

आणि या पाण्या ने केस धुतले. छान निघाले. soft पण झाले.

आता हे सगळे सोपस्कार करुन केस गळणं आणि कोन्डा प्रकरण थाम्बतं कि नाहि ते बघायच.


Avv
Friday, December 08, 2006 - 6:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोंड्यासाठी करंजेल कापूर तेलही चांगले आहे. किंचित गरम करुन केसांच्या मुळाशी जिरवावे. दुसर्‍या दिवशी केस धुवावेत. पुण्याच्या ग्रीन फार्मसीचे चांगले आहे. खरं म्हणजे थंडीच्या दिवसात केस, त्वचा कोरडी होते त्यामुळे या तक्रारी या दिवसात असतातच. जुनी तक्रार असेल तर काळजी करावी. नाहीतर साधे उपाय करावेत. हवा पालटली की त्रास आपोआप कमी होतोच.

Manakawada
Friday, December 08, 2006 - 7:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती,
क्रुपया अहो जाओ नको :-)
कापुर वडी लावताना, आधी १-२ मग पाणी डोक्यावरुन घ्यावे जेणेकरुन केस ओले होतिल...
नन्तर, तळहातावर २-३ कापुर वड्या घेणे..(केस मोठे आणि जस्त असतिल तर ३-४ वड्या वापरणे.. पण १ वडि एका वेळेस चुरुन डोक्याच्य थोड्या थोड्या भागात,केसन्च्या मुळाशि लावावि)...

प्रत्येक वडी लावतान ति हतवरच चुरुन घेउन लावावि...

max ३ वड्या बास होतात असा अनुभव आहे..

हे सगळे झाले कि ५ मि. नन्तर स्वछ पाण्याने..(कोमट..जास्त गरम पाणि डोक्यावरुन घेउ नये..) केस / डोके धुवुन टाकणे..

याने कोन्डा लगेच जातो...
उपाय करुन तु result नक्कि लिहिशिल..


Manakawada
Friday, December 08, 2006 - 7:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

याच बरोबर, normal use साठि, खोबरेल तेलात २-४ कापुर वड्या टाकुन ते रोज लावण्याने पण कोन्डा,डोक्यातिल खाज,खरुज,लिखा etc जातात

अरुन्धति, तुम्हि केलेले उपाय अत्यन्त चान्गले आहेत..
कोमट तेलाने केसाना मालिश केल्याने त्याना पोषक तत्वे मिळतात... असे कोमट तेल अठवड्यातुन १-२ वेळा रात्री झोपायच्या आधी लावावे...आणि हलक्या हातानेच मालिश करावी...

त्रिफ़ळा + जस्वन्द+ सन्त्रासाल चुर्ण ने केसान चमक येते आणि ते मुलायम होतात.. वावडिन्ग टाकले नहि तरि चलेल...

AVV करन्जेल तेल खरुज, त्वचा रोग, अन्गाचि खाज यावर अत्यन्त गुणकरी आहे...

आणि कोन्डा सरखा होत असेल तर फ़क्त वरुन उपाय न करता पोटातुन पण औशधे घ्यावी..
मुख्य म्हणजे पोट साफ़ होते का रोज याकदे लक्श द्यावे..
खान्यातुन bakery पदर्थ, bread etc वर्ज्य समजावे...

अम्बवलेले पदर्थ, जस्त तेलकत,तिखत,लोणची बन्द अथवा कमि करावित...

पोट साफ़ होत नसेल तर रत्रि झोपतन त्रिफ़ळा चुर्ण पाण्यतुन घ्यावे...

पुणेकरन polution मुळे कोन्ड्याचा फ़ार त्रास होतोच..म्हणुन काहितरि बान्धुन जावे डोक्याल.. आणि डोक्यात कचरा,घाण,माति असतना तेल लावु नये...


Prarthana
Friday, December 08, 2006 - 8:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अवेळी झालेल्या पांढर्या केसांवर वय वर्षे १३ काय ऊपाय आहे

Swa_26
Friday, December 08, 2006 - 12:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनकवडा.... धन्यवाद. तु (:-)) सांगितलेले उपाय मी नक्की करेन आणि त्याचा result नक्की लिहीन. BTW are you a doctor or what? (Just for curiosity..)

Manakawada
Monday, December 11, 2006 - 5:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रार्थना,
खरे सन्गयचे तर एकद पान्ढरे झालेले केस सगळे कळे होणे कठिण असते..

कठिण... अशक्य नाहि..
सगळ्यात महत्वाचे.. chk कर कि पित्त प्रक्रुती नाही... सहसा पिता प्रक्रुतीत केस पान्ढरे होउ शकतात..

या नन्तर, आहार,विहार,आचार चान्गला असावा...

आइ,वडिलान्चे केस कसे आहेत ते पण chk करावे..

उपाय्:
१. योग्य दिनचर्या
२. आहरतुन तेलकट,अति तिखट, लोणचे, अम्बट पदर्थ वर्ज्य
३. नियमित तेल लवणे
४. सर्वान्गासन करणे
५. प्राणायम करणे

विश्वास बसणार नही पण या उपायनि माझ्या एक मित्राचे केस पुन्हा काळे झाले आहेत..

अजुन १, रोज च्यवन्प्राश खाता आले तर बघ..

All The Best


Manakawada
Monday, December 11, 2006 - 5:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वती,
हो नक्की लिही...
नाही am not a doctor :-)


Manakawada
Monday, December 11, 2006 - 5:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे, वर सन्गयाचे रहुनच गेले कि हे सगळे उपाय चन्गले असले तरि १-२ दिवसात, or महिन्यात केस काळे होतिल अशि अपेक्शा करु नये...

ते व्हायल ७-८ महिने नक्कि लगतिल.. depends on your dedication and continuity ...

आणि बकिचे पान्ढरे न झालेले केस तरि नक्किच चन्गले रहातिल याचि खात्रि...


Sakhi_d
Monday, December 11, 2006 - 5:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनकवडा, माझे केस खुप कोरडे होत चालले आहेत. तेलाने मालिश करुन वाफ़ घेतली तर मऊ होतात. पन परत ३-४ दिवसांनी कोरडे व्हायला सुरवात होते. काही ऊपाय माहित आहे का?

Arundhati_s
Monday, December 11, 2006 - 11:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनकवडा, मला अरे तुरे च कर. अहो जाहो करण्या एवधि मि मोठि पण नाहि आणि एवढा माझा मान पण नाहि :-)

तु आणि avv ने दिलेले उपाय एकदम चान्गले आहे. मि वर दिलेला उपाय almost २ आठवडे केला आहे. माझा कोन्डा बर्यापैकि कमि झाला. I am so happy :-)

पन या मुळे मला अजुन एक छोटा सा problem आहे.
य सगळ्या मिश्रणा ने केस धुतले ना कि त्याचे छोटे छोटे particles माझ्या नखामधे अडकुन बसतात. हात जरासे काळे पण दिसतत. माझे नख अगदि छोटे आहे. मि नख clean करयचा प्रयत्न करते पन ते निट नाहि होत clean . इतके घाण दिसतात ना. एकदम unhygenic

अस problem कुणाला आला आहे का? यावर काहि उपाय आहे का?


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators