| 
   | 
| | Nancy 
 |  |  |  | Thursday, April 08, 2004 - 6:32 am: |       |  
 | 
 hi everybody,
 mi ya bb var pahilyandach aley ani ashwini thanks for what you r doing for others.
 
 if you don't mind i have question for you. ayurvedat diabetic sathi kahi upay ahe ka ani to kiti prabhavi ahe?
 please i really looking forward for your answer.
 thanks
 
 
 |  | | Nancy 
 |  |  |  | Sunday, April 11, 2004 - 11:24 pm: |       |  
 | 
 anakhi ek prashna ashwini ---
 
 tula punyat koni changale vaidya mahiti ahet ka ki je diabetis sathi kahi madat karu shakatil.
 thanks once again.
 
 
 |  | | Ashwini 
 |  |  |  | Wednesday, February 18, 2004 - 7:50 pm: |       |  
 | 
 Nancy, Diabetisसाठी आहार नियंत्रण आणि व्यायाम हे सगळ्यात महत्वाचे. कारली, तोंडली, पडवळ या भाज्यांचा जास्त वापर करावा. भात, बटाटा इ. पिष्टमय पदार्थ टाळावेत.
 औषधांमध्ये वसंतकुसुमाकर, आरोग्यवर्धिनी, चंद्रप्रभा इत्यादीचा उपयोग होतो. पण त्यांचे डोसेस वैद्याच्या सल्ल्याने ठरवावेत.
 
 पुण्यात खूप चांगले वैद्य आहेत. निंबाळकर तालमीपाशी वैद्य दिलीप गाडगीळ आहेत, तुळशीबागवाले कॉलनीमध्ये वैद्य जुवेकर आहेत. तू कुणाकडेही जावू शकतेस.
 
 
 |  | | Ashwini 
 |  |  |  | Friday, February 04, 2005 - 2:43 am: |       |  
 | 
 त्रिफळा गुग्गुळ आणि कुंभजतु ही प्रामुख्याने मेदोहर वर्गातली औषधे आहेत. मधुमेह, स्थौल्य आणि त्याने उद्भवणारे वातव्याधी यावर त्याचा चांगला उपयोग होतो. त्रिफळा गुग्गुळाचे अजुनही प्रचंड उपयोग आहेत पण हे महत्वाचे.
 
 
 |  | अश्विनी
 एक स्टुपीडसा प्रश्न
 ट्रिफला आणि गुग्गुल वेगवेगळे आहेत का कि ट्रिफळा गुग्गुळ म्हनून काही नविन औषध शोधले आहे
 गुग्गुल म्हणजे नक्की काय
 त्याचा वजन कमी करन्यास कसा उपयोग करावा आणि ते आमेरिकेत मिळते का
 
 
 
 
 Thanks in advance !!!
 
 
 |  | | Avv 
 |  |  |  | Tuesday, November 07, 2006 - 7:14 am: |       |  
 | 
 gestational diabetes detect zala asel tar delivery nantar kay karave?
 balala diabetes honto ka?
 
 
 |  | | Adtvtk 
 |  |  |  | Tuesday, November 07, 2006 - 2:25 pm: |       |  
 | 
 GD control  मध्ये आहे का? आता नक्की आठवत नाही पण साधारणत ५% जणींचा  continue  होउ शकतो.  insulin  घ्यावे लागते आहे का? जर  diet control   आणि व्यायामाने  sugar control  होत असेल तर शक्यतो नंतर त्रास होउ नये पण अर्थात जर व्यायम व आहारनियंत्रण ठेवले नाही तर पुढच्या १० वर्षात  diabetes  व्हायची शक्यता असते. त्यामुळे सतत जागरुक रहावे लागते.
 delivery  नंतर जो पर्यंत बाळाला पाजत होते तो पर्यंत मी काही नियंत्रण ठेवले नव्हते. पण मध्ये मध्ये  blood test  करत असल्याने  sugar  वर लक्ष होते.
 
 बाळाला  diabetes  होत नाही. फ़क्त भविष्यात मोठेपणी होण्याची शक्यता जास्त असते (आणि हे आपण कुठच्याही भारतीय व्यक्तिंविषयी सांगु शकतो)
 
 
 
 
 |  | | Manuswini 
 |  |  |  | Friday, December 01, 2006 - 7:06 am: |       |  
 | 
 गुग्गुल चा नक्की उपयोग काय आहे?
 
 मध्ये मी भयानक बातमि वाचली की त्याचा  reverse  परिणाम होतो.
 ते काही  body clenainsing   वगैरे करत नाही.
 
 आधीचा  research  मध्ये असे होते की गुग्गुळ  cholesterol  कमि करते.
 पण इतके  mixed reviews  आहेत ना कि काही कळत नाही.
 
 कोणाला माहीती आहे का नीट?
 
 
 |  | | Avv 
 |  |  |  | Friday, December 01, 2006 - 6:26 pm: |       |  
 | 
 आयुर्वेदाबद्द्ल इतके समज गैरसमज आहेत की याचे खात्रीपूर्वक उत्तर मिळ्णे कठीणच. त्यामुळे आयुर्वेदाची विचारधारा अभ्यासून जर कुणि असे विधान्/ अभ्यास केला असेल तर ते विचारात घ्यावे. एक लक्षात ध्यायला हवे की आयुर्वेदिक औषधे ब्रॉड स्पेक्ट्रम असतात, त्यामुळे उलट्-सुलट काही ऐकण्यापेक्षा वैद्यांचा सल्ला घ्यावा. निदान गंभीर तक्रारिन्सठी तरी सेल्फ मेडिकेशन करु नये. हे माझे मत आहे (अर्थातच!)
 
 
 |  | 
| चोखंदळ ग्राहक |  |  
| महाराष्ट्र धर्म वाढवावा |  |  
| व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |  |  
| पांढर्यावरचे काळे |  |  
| गावातल्या गावात |  |  
| तंत्रलेल्या मंत्रबनात |  |  
| आरोह अवरोह |  |  
| शुभंकरोती कल्याणम् |  |  
| विखुरलेले मोती |  |  
| 
 
 |  |  
| हितगुज गणेशोत्सव २००६ |  |  
   |