| 
   | 
| | Meggi 
 |  |  |  | Tuesday, April 11, 2006 - 5:54 am: |       |  
 | 
 माझी आई पन्नाशीची आहे. तिची  cholesterol level  थोडि वाधलि आहे अस  Dr  नी सांगितल आहे. तिचि अजिबात जाड नाही. तुपकत तेलकत पण जास्त खात नाही. आता बाहेर फ़िरायला जाणं आनि योगा पण सुरु केलय तिने.  Cholesterol control  करण्यासाठी काही उपाय आहे का अजुन? खाण्याच्या सवयीं मध्ये काय बदल केला पाहिजे? तिने लसुण खाणं पण सुरु केलय.
 
 
 |  | | Bee 
 |  |  |  | Tuesday, April 11, 2006 - 10:08 am: |       |  
 | 
 मेग्गी काही खाल्ल्याने  cholesterol  कमी होतो हे मी ऐकले नाही. पण तेल तूप जर एकदम बंद केल तर कदाचित परत वाढ होणार नाही. सफ़ोला तेल हे करडईच तेल आहे. ते वापराव. त्यानी उलट आवश्यक  omega-3 fats  मिळतात.
 
 योगामध्ये अग्निसार नावाचा, पश्चिमोत्तानासन असे दोन आसन आहेत. त्या दोन्ही आसनांमुळे शरीरातील  fats  कमी होतात.
 
 जेवनातून, ओले खोबरे वर्ज करावे, तसेच लोणचे, पापड, जंक फ़ूड एकदम बंद करायला सांग.
 
 
 |  | Meggi,
 
 1. very little or no white rice, instead use oats, daliya, quinoa, jawar, ragi, wheat, brown rice etc.
 2. Take fish oil capsules-- chk with Dr.
 3. No tea/coffee.
 4. Excercise, walking, yoga etc.
 5. Limit salt/sugar intake.
 6. Eat lots of fruits and veggies..
 7. Instead of or in addition to fresh garlic take garlic pills, that way u get same quantity every day.
 8. General rule of thumb is no white rice, no white sugar and no white flour i. e. Maida.
 
 That should take care of cholesterol.
 
 
 
 |  | कहिंच्या शरीरात  cholesterol  साठवण्याची व्रुत्ती असते, ..तु अभय बंग यांचे  " माझा साक्षात्कारी ह्रुदय रोग "  हे पुस्तक वाच, आणि आईलाही वाचायला दे, खुप उपयुकत  tips  आहेत
 आपणही यातुन बर्याच गोष्टी शिकु शकतो. मी या पुस्तकातुन बर्याच गोष्टी अम्लात आणल्या शिवाय रेगुलर व्यायामाचे महत्वही पटते.. रोजच्या जेवणात तेल कोणते वापरावे या पासुन तर योगा, ध्यान यामुळे काय काय चांगले परिणाम होतात अशी बरीच माहिती मिळते.
 
 
 |  | | Moodi 
 |  |  |  | Tuesday, April 11, 2006 - 9:11 pm: |       |  
 | 
 डॉ. अभय बंग यांचे पुस्तक वाचलय मी. चांगले आहे ते. पण तसे थोडे बंधनकारकच वाटते. तेल तुप एकदम बंद केल्याने शरीराला आतुन वंगण कसे मिळणार? जसे मशिनला आतुन तेल हे घालावेच लागते तसेच ते आहे.
 
 जेवणात जर ओले खोबरे अन शेंगदाण्याचे कुट जे आपण भाजी अन कोशिंबीरीत वापरतो, ते प्रमाणातच ठेवुन भाजीच्या वाटणात कढीपत्ता अवश्य वापरावा. खोबर्यातील तेल हे थिजते त्यामुळे शरीरात अनावश्यक कोलेस्टेरॉल जमा होते, त्यानेच हे त्रास उदभवतात. शेंगदाणाच्या कुटाने पण हा त्रास होतो.
 
 कढीपत्त्याने या गोष्टीना प्रतीबंध होतो, त्याने पचन सुद्धा चांगले होते.
 कोशिंबीरीत धणे जीरे मिरी पुड कोथिंबीरी बरोबर घालावी.
 हिंगाष्टक चुर्ण मधुन मधुन ताज्या भातावर घालुन खावे, त्याने पण अन्न पचते.(त्याची सवय मात्र लावु नये)
 
 
 |  | | Meggi 
 |  |  |  | Wednesday, April 12, 2006 - 6:22 am: |       |  
 | 
 आईला गुढघादुखीचा त्रास आहे. त्यामुले तेल तुप किती कमी करता येइल माहित नाही. कारण गुढघा दुखी मुळेच तिचं चालणं कमी झालं. त्यामुळे  cholestarol level  वाढली असेल अस मला वाटतय.
 
 
 |  | तेल तुप, बंद नाही करायला सांगितले.. त्यात तीन तेलं एकत्र करुन वापरायला सांगीतली आहेत  cholesterol. बद्दलचे गैरसमज दुर व्हायला मदत होते . (करडई सन्फ़्लोवर, आनि अजुन तीळ).. अतीशय कडक उपाय फ़क्त ज्यांना  serious  त्रास आहे त्यंच्यासाठी आहेत.. आपल्या ला त्यातुन उपयोगी जी असेल ती माहीती घ्यायची असते.. जसे च्या तसे आमलात नाही आणायचे.
 
 
 |  | | Chandrika 
 |  |  |  | Wednesday, April 12, 2006 - 12:16 pm: |       |  
 | 
 Meggi,
 
 Cholesterol sathi olive oil paN changle ahe. MiLale tar use kar.
 Use fat free/skim milk.
 There are some good yoga excercise for knee pain. Jamel tar te karun bagh.
 
 
 
 |  | तेल तूप अगदी हद्दपार करु नये. पण प्रमणात खावे. म्हणजे तळण टाळणे, चिप्स वैगरे  munching  न करणे, असे जेवणात बदल करणे शक्य आहे.
 आणि  aerobic exercise  हा सर्वात उपयोगी  cholesterol  कमी करायला. चालणे हा तर  best  व्यायाम.
 
 
 |  | | Maanus 
 |  |  |  | Friday, April 14, 2006 - 11:14 pm: |       |  
 | 
 आईग! तेलाचा मस्त तंवग असल्याशिवाय जेवन... बापरे कसे होनार आपले वय वाढल्यावर.
 
 मधे एकदा आपल्या पाककृती  section  मधे अंडा करी करताना कांदा तेलात पुर्णपने बुडेल ईतके तेल घ्या असे सांगीतले होते. काय मस्त झालेली त्यामुळे अंडाकरी, आणि लोक म्हणतायत वय झाल्यावर तेल तुप कमी करा??? बापरे. छोट्या छोट्या भरलेल्या वांग्यांचे कालवन तर काय लागते त्या तेलाचा थराने आहाहा, हे   cholesterol  साठी दुसरा काही उपाय शोधुन ठेवायला पाहीजे शास्त्रज्ञांनी. नाहीतर काही खर नाही.
 
 
 |  | people dig their grave by teeth !!!!
 
 (Robeenhood,a great philosopher in 20th and 21 st century)
 
 
 |  | | Champak 
 |  |  |  | Monday, April 17, 2006 - 1:19 pm: |       |  
 | 
 Clean your blood vessels with 50 mL alcohol per day!!!
 
 (Champak,  great scientist in 21st and 22nd  century)
 
 
 |  | मेग्गि. चंद्रिका,   OLIVE OIL  चांगले आहे पण उष्ण आहे.  ह्यामुळे  PILES  चा त्रास किंवा असाच काहि उष्णतेचा आजार होण्याचा संभव आहे.  ज़ाणकार सांगतिलच ह्यावर.
 
 
 |  | | Archana77 
 |  |  |  | Monday, September 18, 2006 - 8:40 am: |       |  
 | 
 mala koni olive oil che tote sagtil ka please.
 
 
 |  | | Monez 
 |  |  |  | Monday, November 06, 2006 - 5:45 am: |       |  
 | 
 i was told cinnamon and honey taken in moderation drasticaally reduces the cholesterol.also kabuli chana boiled and eaten with ajwain  helps a lot
 sanjay
 
 
 |  | | Prajaktad 
 |  |  |  | Monday, December 18, 2006 - 12:13 pm: |       |  
 | 
 लसूण शिवाय अजुन काय खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कट  down होइल??..
 तेला , तुपाचा कमी वापर या बरोबर अजुन काय पथ्य पाळायल हवी... चिज़  , दुध , दही वैगेरे पण टाळायला हवे का?
 
 
 |  | | Anilbhai 
 |  |  |  | Monday, December 18, 2006 - 1:40 pm: |       |  
 | 
 दररोज सकाळी एक चमचा दालचिनी, २ चमचे मध, गरम पाण्यात घेतल्याने कोलेस्ट्राॅल कमी होते, असे ऐकले आहे.
 
 
 |  | | Zelam 
 |  |  |  | Monday, December 18, 2006 - 2:50 pm: |       |  
 | 
 flax seeds  अर्थात जवस (किंवा अळशी) खाल्ल्याने  cholesterol  कमी होते.   flax seeds crush  करून खाव्यात, पाण्यात भिजवून खाऊ नयेत कारण त्याने  effect  कमी येतो.  जवसाची चटणी वगैरे जेवणात असावी.
 
 
 |  | | Mita 
 |  |  |  | Monday, December 18, 2006 - 6:57 pm: |       |  
 | 
 physical exercise is must for cholostrol control.  रोज  1 mile  चालणे,धावणे हे केलेच पाहिजे. आमच्या एका ओळखीच्यांनी फ़क्त  exercise  ने  cholostrol cotrol  मधे ठेवले आहे. खुप जास्त असेल तर आधी डाॅक्टरच्या सल्ल्याने औषधे घेतलीच पाहिजेत. पण इकड्ची बैठी जीवनशेलीच ह्याला अधिक कारणीभूत आहे. तेव्हा रोजचा व्यायाम महत्वाचा.
 
 
 |  | | Prajaktad 
 |  |  |  | Monday, December 18, 2006 - 8:39 pm: |       |  
 | 
 मिता , झेलम आणी भाईंचे आभार!जवस इथे ( us )कुठे मिळेल?
 
 
 |  | | Shonoo 
 |  |  |  | Tuesday, December 19, 2006 - 3:41 am: |       |  
 | 
 You can find Flax seeds in any health food stores, Whole foods, Trader Joe's and also in some Indian Stores.
 
 
 |  | US madhe 'karala' kuthe miltil kunala mahit ahe ka?
 
 
 |  | /hitguj/messages/103387/107557.html?1073627296
 
 हा बीबी वापरा
 
 
 |  | 
| चोखंदळ ग्राहक |  |  
| महाराष्ट्र धर्म वाढवावा |  |  
| व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |  |  
| पांढर्यावरचे काळे |  |  
| गावातल्या गावात |  |  
| तंत्रलेल्या मंत्रबनात |  |  
| आरोह अवरोह |  |  
| शुभंकरोती कल्याणम् |  |  
| विखुरलेले मोती |  |  
| 
 
 |  |  
| हितगुज गणेशोत्सव २००६ |  |  
   |