Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
निद्रा

Hitguj » Health » निद्रा « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through April 06, 200625 04-06-06  2:01 pm

Ameyadeshpande
Thursday, April 06, 2006 - 2:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संध्याकाळची झोप = poison, unless u r very exerted. रात्रीच्या झोपेची तर वाट लागतेच पण सगळं cycle ही बिघडतं...

Chioo
Thursday, April 06, 2006 - 3:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

barobar. sandhyakali mulich zopu naye. :-)

aanakhi ek swanubhav. zop yet nasali tar abhyasache pustak ughadun basayache. hatakun zop yete. :d (mala aavadiche pustak vachun upayog hot nahi. pustak aavadiche asale tar mi ulat zop yet asun ratrbhar jagat basen. :d ) aani pustak barobar nasel tar kahitari kichakat programvar vichar karayacha, pan jast doke nahi ladhavayache. (he thode tricky aahe.) thodya velane zop yete. ajun ek mhanaje, kahitari nirarthak pan tal asalele gane mhanayache(manatalya manat). angaigitacha effect milato. :-)

Zelam
Thursday, April 06, 2006 - 3:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभ्यास आणि आवडीच्या पुस्तकाच्या बाबतीत I completely agree with you Chioo

Maanus
Thursday, April 06, 2006 - 3:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

me too, Harry Potter & ... first 5 parts I finished in a week

Rachana_barve
Thursday, April 06, 2006 - 5:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणुस सकाळी साडे सहा ला उठून पळायला जा. रात्री आपोआप साडे नऊ, दहा ला झोप लागेल. आणि फ़ोन कसा ऐकू येतो तुला झोपेत? असो, आठवड्याने आपोआपच तुला साडे सहा ला जाग येइल आणि साडे नौ ला झोप :-)

Shyamli
Thursday, April 06, 2006 - 5:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दुपारच्या चहाचा पण effect होतो म्हणे झोपेवर....
म्हणजे झोप येत नाही त्यामुळे असे


Lopamudraa
Thursday, April 06, 2006 - 9:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझ्या झोपेचे कोडे उलगडले.. ती संध्याकाळची झोपच कारणीभुत आहे..,
हो श्यामली!! चहाची मला इतकी भीती वाटते ना.. जर संध्याकाळी ५ नंतर मी चहा घेतला तर रात्री २ पर्यंत भुतासारखी जागी राहते..


Champak
Friday, April 07, 2006 - 3:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Maanus, read any book related to Physical Chemistry. In perticular, Text book of Physical Chemistry by Atkins. I found it so useful as I can use it as pillow :-) and also for excercise,........atleast 5 kg !!!

Sakhi_d
Monday, December 11, 2006 - 6:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हल्ली मला शांत झोप लागत नाही. खुप दमलेली असते, कधी एकदा जाऊन झोपते असे होते पण झोपल्यावर शांत झोप नाही लागत मग सकाळी फ़्रेश वाटत नाही. काही ऊपाय आहे का??

Manakawada
Tuesday, December 12, 2006 - 9:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हं, हे बर्याच करणांमुळे होउ शकते..
यासठी तुझे रोजचे schedule काय आहे ते एकद तुच observ कर...

तु खुप दमलेलि असते म्हणजे आदल्या रात्री पण निट झोप पुर्ण होत नसेल.. was that an obvious statement? :-O

१. तुझा प्रवास खुप होतो का?
२. घरातले आणि office चे काम यात धावपळ होउन दमतेस का?
३. वेळेवर आणि योग्य (sqaure meal) जेवण घेतेस का?
४. रत्रिचे जेवण आणि झोप यात साधारण किति अन्तर असते? (किमान १ ते २ तास तरि असु दे)
५. मन प्रसन्न असते क? (काहि जणान वटेल कि याचा इथे काय संबन्ध..)

हि सगळि माहिति नसतान सोपे उपाय संगणे म्हणजे खलिल प्रमाणे general संगता येतिल..ते असे:

१. तळ पायाला मालिश कर..झोपायच्या आधी.. (कशासाठी?) याने दिवस्भर जमलेल थकवा आणि डोळ्यन्ची जळजळ थाम्बुन गाढ झोप लागयला मदत होइल..

२. डोक्याला हलक्या हातानी मालिश कर... याने डोके शांत होते..

३. झोपायच्या आधी गरम दुधात हळद टाकुन पी...

४. जमले तर झोपायच्या आधी आवडत्या देवासमोर / देवघरात बसुन थोडा वेळ जप कर... यात सगळे दिवसभराचे काय काय घडले ते आठवेल पण आठवु दे.. जप १० मि. करत रहा...

हे ३-४ उपाय तरि सोपे आणि जमण्यासर्खे आहेत..करुन पहा आणि उद्या लिही...
All The Best :-)


Manakawada
Tuesday, December 12, 2006 - 9:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजुन १, अंगात उष्णता असुन पाय,डोके यांची जळजळ होउन पण झोप शांत लागत नाही...
यासाठी पण तळ पायना मसाज केला जातो तसेच नाकात २-२ थेम्ब साजुक तुप सोडले असता फ़ायदा होतो..

सतत संगणकावर काम करणर्याना पण डोळ्यान्चि जळजळ होउन, मानसिक तनावमुळे आणि वेळच्यावेळि न केलेल्या जेवणने झोपतान त्रास होउ शकतो..

यासाठी आहरात गुलकंद, साजुक तुप, घरचे ताजे लोणि, दुध इत्यादी चा वापर करावा


Sakhi_d
Tuesday, December 12, 2006 - 10:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनकवडा तू जे प्रश्न विचारलेस ते बरोबर आहेत. मला प्रवास जास्त नाही करावा लागत पण धावपळ खुप होते. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे माझे मन प्रसन्न नसते. माझा शरीरापेक्षा माझे मन खूप दमलेय......... पण तू म्हणतोस ते करुन बघेन.......थंक्स...............खूप बरे वाटले तुझ्याशी बोलून.

Manakawada
Tuesday, December 12, 2006 - 10:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

यासाठी एक उत्तम आणि सोपा उपाय ऐक,
घरी गेलि कि स्वछ हात पाय धुवुन, देवासमोर शुध्ह तुपाचा दिवा, उद्बत्ति लावुन ठेव.. आणि जे काही जप,मन्त्र,स्तोत्र येते ते म्हण...
रामरक्षा येत असेल तर उत्तम...


Sakhi_d
Tuesday, December 12, 2006 - 11:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गेले काही दिवस माझे routine disturb झालेले. पण कालपासूनच काही गोष्टि चालू केल्या. उदा. कालपासून shivlilamrut वाचायला चालू केले. हल्ली काहि गोष्टिंनकडे दुर्लक्क्ष करायला चालू केलेय जेणे करून त्याचा त्रास मला होणार नाही. तु केलेल्या मदती बद्द्ल धन्यवाद...........तुझ्या बाकिच्या उपायांचा किती परिणाम होतोय ते सांगेन.

Manakawada
Tuesday, December 12, 2006 - 11:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो सांग...
मेल पाठवले आहे ते चेक कर


Sakhi_d
Tuesday, December 12, 2006 - 11:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेल पाठवले आहे ते चेक कर

Manakawada
Tuesday, December 12, 2006 - 11:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाचले... :-)
हं All The Best काळजी नको करु, ठिक होइल सगळे..


Sakhi_d
Tuesday, December 12, 2006 - 11:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तू गजालीवर येत नाहिस का?

Manakawada
Tuesday, December 12, 2006 - 11:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे काय आहे गजालि?

Sakhi_d
Tuesday, December 12, 2006 - 11:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जसा आरोग्य म्हणून विभाग आहे तसाच विरंगुळा म्हणून आहे. त्यात गजाली म्हणुन विभाग आहे. गप्पा मारायला ये तिथे, नाहितर moderator आपण ईथे गप्पा मारल्या तर आपल्या bb काढुन टाकेल.

Manakawada
Tuesday, December 12, 2006 - 11:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओह.. हो का? ... ओके चेक करतो उद्या...
am leaving 4 the day now..


Sakhi_d
Tuesday, December 12, 2006 - 11:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उद्या ये गजालीवर. ९ वाजता ये मी वाट बघते. आता मी जाते अच्छा उद्या भेटुया......

Amitad
Monday, June 16, 2008 - 11:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या काकूला निद्रानाशाचा विकार आहे. वय ७५. काही केल्या झोप येत नाही. ती चालते, फिरायला जाते घरातली कामे करते.. स्वयंपाक केर काढणे वगैरे तरी साधारणपणे रात्री तिला फ़क़्त जास्तीत जास्त २ तास झोप लागते.. दुपारी फ़ारतर फ़क़्त १० मिनीट झोपते! मायबोलीकरांनी सांगितलेले बहुतेक सगळे उपाय करुन झाले आहेत

म्हणून अश्विनी, ह्या निद्रानाशावर काही उपाय सांग ना प्लीज.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६


Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators