Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Mouth Ulcer

Hitguj » Health » Mouth Ulcer « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through March 29, 200623 03-30-06  4:08 am

Moodi
Thursday, March 30, 2006 - 8:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आश्विनी शेकडो धन्यवाद लगेच दखल घेतल्याबद्दल.
पथ्ये जर नीट पाळली तर बरे व्हायला वेळ लागत नाहीच.
खरे तर आता परदेशातुन भारतात सुट्टीवर येणार्‍या लोकानी एक लिस्ट बनवावी या आयुर्वेदीक औषधांकरता.
अन परिपाठादी काढा आता माझ्या वडिलाना देईन. त्याना पोटदुखीचा खुप त्रास झाला. मात्र पथ्ये पाळतात नीट.


Storvi
Thursday, March 30, 2006 - 7:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सध्या आरोही ला तोंड आलंय. ती तक्रार करत नाहीये खातीये पितिये पण मला ते जिभेवर दिसतय. काय करावं?

Sas
Thursday, March 30, 2006 - 7:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्यांचे आभार

आज जरा ठिक वाटतय मला ,
मागच्या वेळे पेशा त्रास कमि आहे;लगेच उपाउ केल्याने

Milinda ने सांगितलेल आररुट म्हण्जे CORN STARCH का?
मला Indian Store वाल्याने आररुट मगितल्या वर CORN STARCH दिल

Bee च मिठाच्या पाण्याच्या गुळ्ण्या बरेच जणांनि सांगितलेला उपाय आहे

एका Site वर तर Direct मिठ लावण्यास सांगितलय Canker Sore वर
मि लावलहि होत मागच्या वेळि मरण वेदना झालेल्या

In USA where I will get परिपाठादी काढा etc

Thanks to all


Mita
Thursday, March 30, 2006 - 7:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे तोंड येणे, अल्सर या सगळ्याचा ऍसिडिटिशी काही संबंध आहे का?
ऍसिडिटी साठी परिपाठादी काढा चालेल का?


Tejonidhi
Saturday, April 29, 2006 - 3:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mouth ulcer चा फ़ार त्रास होत असेल तर xylocaine नावाचा topical anaesthesia मिळतो जेवण्यापुरते वगैरे बरे वाटते म्हणजे बधिर होते. for cure hexigel , stomela gel नावाची ointments मिलतात. B complex च्या गोळ्या घ्याव्यात

Sonu_aboli
Sunday, August 20, 2006 - 9:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तोंड येणे याची बरीच कारणे आहेत..१. अती जागरण

2.constipation
3.Vitamin defficiency -impaired absorption of niacin, riboflavin, folic acid and vit.B12
4.worms
all above are some common reasons
others are ulcerative stomatitis, candidosis(fungal infection especially in babies and elderly)


Neelu_n
Saturday, December 09, 2006 - 11:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तोंड येण्याचे प्रमुख कारण acidity असावे कारण माझी प्रकृती पित्ताची आहे आणि हा त्रास मला बहुतेक वेळा होता. पण मला आता त्यावर एकदम हमखास आणि जलद गुण देणारा उपाय मिळाला आहे. विड्यासाठी वापरला जाणार 'कात' दर दोन किंवा तीन तासाने चघळायचा...म्हणजे चघळल्यावर त्याचा लाळेबरोबर सुटणारा रस आतील जखमेवर लागला पाहिजे. बाजारात काताचा मोठा तुकडा मिळतो तो आणुन त्याचे चघळता येतिल एवढे छोटे तुकडे करायचे... कात जरा कडु असतो पण अप्रतिम उपाय आहे हा. माझे तोंड येणे एका दिवसात बरं झाले.:-)

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६


Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators