Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Praveen davane

Hitguj » Language and Literature » साहित्यिक » Praveen davane « Previous Next »

Nilyakulkarni
Saturday, December 31, 2005 - 10:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रवीन दवने यांचे जेथे जातो तेथे हे अतिशय सुंदर पुस्तक आहे आपन समाजाकदे जीवनाकडे कसे पहायला हवे वेगवेगळ्या थिकानी कसे लोक देवत्व घेउन येतात आनि आपल्याला नवि दिशा देतात हे खुप छन मांडले आहे... अवश्य संग्रही असायला हवे आता मी सावर रे वाचतो आहे

Hkumar
Sunday, December 09, 2007 - 7:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नुकतेच 'जेथे जातो तेथे' वाचले. निल्याशी सहमत. सुंदर लेख आहेत. '"टाइमपास' करणार्‍या माणसावरचा लेख विशेष आवडला.

Zakasrao
Monday, December 10, 2007 - 4:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्यांचच सावर रे नावाची एक लेखमाला येत होती लोकसत्ता मध्ये. त्याच आता पुस्तक बनवल आहे.
खुप छान लिहिल आहे. :-)


Hkumar
Monday, December 10, 2007 - 7:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो, मी वाचली होती ती लेखमाला. ती बराच काळ चालल्याने कोणीतरी असा विनोद केला होता: आवर रे! :-)



Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators