Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
मंगेश पाडगांवकर ...

Hitguj » Language and Literature » पद्य » मंगेश पाडगांवकर « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through March 06, 200335 11-17-03  4:36 am
Archive through May 17, 200520 05-17-05  5:14 am

Sakheepriya
Monday, August 01, 2005 - 2:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

maja navhto za}k

tMd`It Aapulyaa Asaayacaa tÜ jaovha
maja saucatca navhto dusaro kahI tovha
p`aQyaapk hÜto krIt p`vacana kahI
maja XabdhI %yaaitla prMtu kLlaa naahI ²
maI vaoDI hÜ}na Tkmak phat hÜto
maja %yaacyaavaacauna kahI idsatca navhto ²
maI [tukI iBa~I Asao ksao maga GaDlaoÆ
maja navhto za}kÊ AjaUna naahI kLlao ²

sahlaIcyaa vaoLI AaiNak AamhI dÜGao
caalata caalata nakLt ]rlaÜ maagao
vaaTot caukuinayaa spXa- tyaacaa Jaalaa
Ana\ manaat maaJyaa gaulamaÜhr maÜhrlaa ²
maI nakLo kOsaI vadlao hÜ}na QaIT
vaaTto maja kQaI sa$ nayao hI vaaT ²
maI [tukI iBa~I Asao ksao maga GaDlaoÆ
maja navhto za}kÊ AjaUna naahI kLlao ²

%yaaidvaXaI hÜto saMmaolana... AazvatoÊ
nava ÌYNavasana maI naosaUna Aalao hÜtoÂ
maja pahtaca tÜ istmaIt ]Baa rahIyalaa
Ana\ AÜL [Mga`jaI kivatotIla puTpuTlaa
:
‘saÝndya-yauta tI caalao rjanaI eosaI
yaa naxa~aMikt ÌYNa tlama pirvaoYaI’
xaNa ipsaaprI ho XarIr hlako Jaalao
Ana\ lahrt trLt vaaáyaavar BaurBaurlao ²
maI hsalao AaiNak gaDbaDlao... gaÜMQaLlao
Ana\ XabdaMvaacaUna saaro baÜlauna gaolao ²
maI [tukI iBa~I Asao ksao maga GaDlaoÆ
maja navhto za}kÊ AjaUna naahI kLlao ²

%yaa saMQyaakaLI saagartIravartI
rMgaaMcaI hÜtI maOfla ixatIjaavartI ²
paNyaat trMgat hÜto koXar iBajalao
var fonafulaaMcao XauBa` gauC Jaulalaolao ²
maI kraMt maaJyaa kr %yaacaa Gao}inayaa
ihMDlao svaOr rMgaaMcaI Ad\Baut sauMdr ikmayaa
rMgavaIt hÜtI xaNaaxaNaanao œudyaa ²
hLUhLU psarlaa tma kMpIt... hLUvaar
Ana AÜZ laagalaI paNyaalaa Ainavaar ²
maja nakLo Avaicat jaadU ksalaI GaDlaI
Ana\ maaJyaaBavatI imazI tyaacaI pDlaIÂ
Aist%vaca maaJao gamalao ek satar
palavaI svaraMcaI fuTuina hsao jaD tar ²
AQaraMvar jauLta AQar Baasalao majalaa
p`%yaok xaNaacaa qarqarta svar Jaalaa

ka svaPnaca hÜto jaga BavatIcao saaroÆ
ka svaPnaca hÜ%yaa laaTa...tro... vaaroÆ
maI [tukI iBa~I Asao ksao maga GaDlaoÆ
maja navhto za}kÊ AjaUna naahI kLlao ²


‘ijaPsaI’



Sakheepriya
Wednesday, August 03, 2005 - 6:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

jaovha AapNa p`oma krtÜ

jaovha AapNa p`oma krtÜ
tovha Aaplyaa XaTa-laa iKsaa nasatÜ
tÜ itcaa AsatÜ.
tI %yaacaI Asato.
ku$p gavayaI rMgaUna jaatanaa
jasaa sauMdr idsatÜ
tsao AapNa sauMdr sauMdr AsatÜ.
jaovha AapNa p`oma krtÜ
tovha AapNa AapNa nasatÜ
:
tovha AapNa AsatÜ kÜNaI AnaÜKo jaadUgaar :
kMDma bargaD\yaaMt
gaMQaU ]tU jaaNaarI fulabaaga fulavaNaaro

kQaItrI kovhatrI kÜNao eko kaLI
p`oma kravao. Asalao saaMkoitk trI
%yaanao itcyaa ifkT caoháyaalaa mauKcaMd` mhNaavao.
%yaalaa Asalaa pMcaah<ar baoisak trI
itnao %yaalaa GaalaavaI ‘rajaa’ mhNaUna.
itcyaa vaaZidvaXaI %yaanao AaNaavaa AazvaNaInao
paNaI maarlaolaa jaušcaa gajara saha pOXaaMcaa
³caaMgalyaa vastIt tÜ ra~I svast imaLtÜ´
saha baaya sahacyaa KÜlaIt pÜpDo ]Dalaolyaa
laMgaD\yaa TobalaajavaLcyaa gaMjalyaa KaTolaa
%yaaMnaI dÜGaaMnaI mhNaavao
: ‘Xayanamahala’
ho sagaLo Xapqa saaMgatÜ AgadI Kro Asato
karNa jaovha AapNa p`oma krtÜ
tovhaca AapNa Kro AsatÜ caukUna ekda

jaovha tI p`oma krto
tovha tI %yaalaa gaaNao mhNaUna daKvato
kapáyaa baosaUr Aavaajaat
:
%yaalahI to saUr idsatat pÜpTI palavaIsaarKo :
karNa tovha tIca ek gaaNao Asato
karNa tovha tÜca ek gaaNao AsatÜ

maga puZo jaIBa BaajatoÊ AÜz krptatÊ
iXaL\yaa BaajyaaMcao krpT Zokr yaotat AayauYyaalaaÊ
tÜMDat daTUna yaoto kDU WoYaacaI qauMkI
pNa tÜ qauMkt naahI jagaavar
:
ekda trI igaLuna TaktÜ samajautInao :
karNa itnao iXavalaola Asatat %yaacao - itcyaa rajaacao -
dÜnaca faTlaolao jaja-r XaT- punha punha
AaiNa itcyaa izgaL laavalaolyaa pdranao
%yaanao saaMQalaolao Asato ek AaBaaL.



Bhagyjeet
Saturday, November 26, 2005 - 4:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hi,

Me Mangesh Padgaonkarnachya "UDASBODH" chya shodhat aahe.. if you have any idea / link.. let me know please.

BhagyJeet.

Rutuhirwaa
Wednesday, August 16, 2006 - 7:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kona kade Mangesh Padgaonkar yanchi "Tumche kay gele" from BOLGANI aahe ka?

Rutuhirwaa
Wednesday, August 16, 2006 - 7:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kona kade Mangesh Padgaonkar yanchi "Tumche kay gele" from BOLGANI aahe ka?

Chami
Sunday, September 24, 2006 - 4:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mala koni "sanga kasa jagaycha?" hi kavita dyal ka magesh padagaonkaranchi

Sandyg15
Monday, October 16, 2006 - 9:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Archive मधे आहे ही कविता. पण JPG आहे आणि आता दिसत नाहीये. म्हणुन परत पोस्ट करतो आहे.

प्रेम म्हणजे प्रेम असत

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !

काय म्हणता? या ओळी चिल्लर वाटतात?
काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात?
असल्या तर असू दे, फसल्या तर फसू दे !
तरीसुद्धा, तरीसुद्धा
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !

मराठीतून इश्श म्हणून प्रेम करता येतं;
उर्दूमध्ये इष्क म्हणून प्रेम करता येतं;
व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं;
कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं !

सोळा वर्षं सरली की अंगात फुलं फुलू लागतात,
जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलू लागतात !
आठवतं ना, तुमची माझी सोळा जेव्हा सरली होती
होडी सगळी पाण्याने भरली होती !
लाटांवर बेभान होऊन नाचलो होतो,
होडीसकट बुडता बुडता वाचलो होतो !
बुडालो असतो तरीसुद्धा चाललं असतं,
प्रेमानेच अलगद वर काढलं असतं !
तुम्हाला ते कळलं होतं, मलासुद्धा कळलं होतं !
कारण,
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !

प्रेमबीम झूट असतं, म्हणणारी माणसं भेटतात,
प्रेम म्हणजे स्तोम नुसतं, मानणारी माणसं भेटतात !
असाच एक जण चक्क मला म्हणाला,

पाच मुलं झाली तरी प्रेमबीम कधीसुद्धा केलं नाही !
आमचं काही नडलं का? प्रेमाशिवाय अडलं का?
त्याला वाटलं मला पटलं !
तेव्हा मी इतकंच म्हटलं,

तुमचं आणि आमचं मात्र सेम नसतं !
तिच्यासोबत पावसात कधी भिजला असाल जोडीने,
एक चॉकलेट अर्धं अर्धं खाल्लं असेल गोडीने !
भर दुपारी उन्हात कधी तिच्यासोबत तासन् तास फिरला असाल,
झंकारलेल्या सर्वस्वाने तिच्या कुशीत शिरला असाल !

प्रेम कधी रुसणं असतं,
डोळ्यांनीच हसणं असतं,
प्रेम कधी भांडतंसुद्धा !!
दोन ओळींची चिठीसुद्धा प्रेम असतं,
घट्ट घट्ट मिठीसुद्धा प्रेम असतं !

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !


Kedarjoshi
Saturday, May 26, 2007 - 1:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संथ निळे हे पाणी
वर शुक्राचा तारा
कुरळ्या लहंरीमधुनी
शिळ घालतो वारा

दुर कमान पुलाची
एकलीच अंधारी
थरथरत्या पाण्याला
कसले गुपीत विचारी

भरुन काजव्याने हा
चमके पिंपळ सारा
स्तिमीत होऊनी तेथे
अवचित थबके वारा
किरकीर रात किड्यांची
निरवतेस किनारी
ओढ लागुनी छाया
थरथरते अंधारी
मध्येच क्षितीजावरुनी
विज लकाकुन जाई
अन ध्यानस्थ गिरी ही
उघडुनी लोचन पाही
हळुच चांदने ओले
थिबके पाणावरुनी
कसला क्षन सोनेरी
उमले प्राणामधुनी

संथ निळे हे पाणी
वर शुक्राचा तारा
दरवळला गंधाने
मओनाचा गाभारा


Shonoo
Friday, July 13, 2007 - 2:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंगेश पाडगावकरांनी बर्‍याच इंग्रजी पुस्तकांचा मराठी अनुवाद केला असल्याचं यशोदा पाडगावकरांच्या आत्मचरित्रात वाचलं. तुमच्यापैकी कोणी हे अनुवाद वाचले आहेत का? सध्या ही पुस्तकं सहज उपलब्ध आहेत का मुम्बै किंवा पुण्यामधे?

Zakasrao
Saturday, July 14, 2007 - 7:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनू पुस्तके मी मधे कोल्हापुरला गेलो होतो तर तिथल्या प्रदर्शानत पाहिली. त्यात रोमिओ ज्युलियट आणि अजुन एक होते नावच विसरलो. दोन तरी त्यानी अनुवादीत केलेली पुस्तके दिसली. अर्थात तिथे होती म्हणजे पुण्या मुंबैत मिळतीलच.
प्रकाशन कोणत ते पाहिलच नाही.
मुळात मी तिथे पुस्तक विकत घ्यायच्या उद्देशाने गेलोच नाही कारण खिशात रुपये नव्हतेच मोह झाला होता खुप पण आवरला. त्यामुळे सगळी पुस्तके नीट हातात घेवुन प्रकाशन वै. पाहण झाल नाही. असो माहिती मिळेल कोणी पुण्यात ABC जवळच असेल तर नक्की.


Iravati
Tuesday, December 11, 2007 - 1:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कळणं

मी तुला कविता दिली वाचायला,
आणि तुला विचारलं, " कशी वाटली ? "
तू म्हणालीस, " यातलं मला काहीसुद्धा कळलं नाही. "

चकित होऊन मी तुला म्हणालो,
" काहीसुद्धा कळलं नाही मग आत असं कर,
खिडकीतून समोरच्या झाडाकडे पहा
झाडाला फुलानी घट्ट मिठी घातली आहे. "

तू म्हणालीस, " पाहिलं. मग आता ? "
मी म्हणालो, " फुलानी मिठी घातलेलं झाड तुला कळलं,
मग आता माझ्या या कवितेत
कळलं नाही असं काहीच उरलं नाही



Iravati
Tuesday, December 11, 2007 - 2:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फांदीवरून उडावं स्वच्छंद पाखरू
निळ्या, मोकळ्या आभाळात
तसं तुझं हे हसणं.



तू हसलीस तेव्हा मी तुला म्हटलं,
" तुझ्यासाठी माझ्या मनात एक नाव आहे. "
तू विचारलंस, " कुठलं ? "
मी म्हणालो, " हासिनी. "
तू म्हणालीस, " मी आपली तीच बरी आहे;
इतकं कठीण नाव तुझ्या कवितेतच राहू दे. "
असं म्हणून तू हसलीस, अगदी तशीच.


नावबीव सगळं गेलं तुझ्या हसण्यात वाहून,
उरलं केवळ निळं मोकळं आभाळ,
आणि त्यात उडालेलं स्वच्छंद पाखरू,
ज्याला मुळी नावच नाही.


Iravati
Wednesday, December 12, 2007 - 6:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आश्चर्य

ठाऊक असणं
आणि ठाऊक नसणं
यांच्याखेरीज आणखी एक असतं
ठाऊक असूनही ठाऊक नसणं

फांदीवर कुठे आहे लपलेला
गाणं गाणारा पक्षी,
वाट पाहणा-या डोळ्यांसारखं
वेलीवरचं फूल नेमकं जरी
तुम्हाला ठाऊक असलं तरीही
ते ठाऊक नाही मुळीच
असं समजून शोधायचं असतं :
फूलाला आणि पक्ष्याला
हवा असतो तुम्ही शोध
घेतलेला !

आणि जेव्हा शोध लागल्याचं आश्चर्य
व्यक्त करता तुम्ही अचानक
कवितेची नवी ओळ सुचल्यागत
तेव्हा हे प्रथमच नव्याने अनुभवल्याचा
साक्षात्कार तुम्हाला कसा होतो
हे मात्र तुम्हाला कळूनही कळत नाही...


Iravati
Monday, December 17, 2007 - 11:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तात्पर्य

द्यायचं नाही असं जरी ठरवलंस,
तरी तू घ्यायचं नाहीस
असा त्याचा अर्थ होतो म्हणून कुणी सांगितलं ?

अदृश्य हात दान देणार्‍या देवाचा
झाडाला न कळत आतून आतून रसवतो
आणि मग फांद्यांची फुलं होतात.

सांगायचं तात्पर्य इतकंच की,
तू आधी नकळत फुलून घे :
द्यायचं - घ्यायचं काय ते आपण नंतर पाहू.



Iravati
Monday, December 17, 2007 - 11:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आभाळ

आभाळाला मुठीत मिटून ठेवू नये :
आभाळ तर आपल्या मुठीत नसतंच,
आपली फक्त मुठच असते वळलेली.

आभाळाला अगदी अलगद असू द्यावं
फुलपाखरं जमतात त्या चैत्राच्या घाटावर;
किंवा जिथे पाणीच होते प्रार्थना
अशा स्तब्ध नदीच्या काठावर

आभाळ मुठीत मिटण्याची हाव संपते
तेव्हाच असतं आपलं आभाळ आपल्यासाठी
आपले डोळे नदीचा काठ होतात
पहाटे आभाळ उतरून येण्यासाठी



Iravati
Sunday, January 20, 2008 - 2:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या बेसावध खिडकीतून
येते उतरून
हळुच उन्हाचे भित्रे मांजर....


काचेच्या गालांना करुनी
शेपटीच्या मिस्किल टोकाने
हळुच गुदगुल्या....
गुबगुबीत पंजात आपुल्या
नखे लपवूनी
पडून राहते
सुस्तपणाने मिटून डोळे....

.... अन दाराच्या
झुलणार्‍या पडद्याची छाया
विणू लागते त्याच्यावरती
झिरझिरीत जाळीचे चेटूक....


Iravati
Sunday, January 20, 2008 - 2:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाषा



झाडाला खोल खोल कळतं काही,
पण ते सांगू शकत नाही :
तेव्हा झाडाला फुलं येतात.



फुलं असतात भाषेचा जन्म,
किंवा फुलं म्हणजे जन्माची भाषा.


Iravati
Sunday, January 20, 2008 - 2:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वतःभोवती सतत असं गरगर फिरत राहिलं की,
भोवळ हेच उत्तर असेल तुझ्या सगळ्या प्रश्नांचं .
प्रश्न तरी कशासाठी सारखे उभे करायचे ?
हल्ली तर यशस्वी उत्तरांची पुस्तकंही तयार मिळतात.



प्रश्नांच्या या छळणाऱ्या जुनाट आजारावर
एक अगदी गावठी असा अनुभवी उपाय आहे :
उपाय पुरा गावठी, त्याला प्रतिष्ठा मुळीच नाही,
शहाणी माणसं पूर्वापार हाच उपाय करीत आली आहेत.



उपाय तसा अगदी साधा, कष्टांची कटकट नाही :
सगळे प्रश्न नाचणारे मोर समजून अंगणात सोडावेत;
पिसारे फुलवून मोर थुईथुई नाचू लागतील,
आता सांग, नाचताना मोर कुणी उत्तरं शोधतं का ?


Iravati
Sunday, January 20, 2008 - 2:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शुभ्र


शुभ्र शुभ्र आरशांच्या
नितळ सकाळी
शुभ्र शुभ्र पक्षी उंच
उडाले आभाळी


मला जाग आली तेव्हा
मन दंव होतें
ओली झाडे.... निळें तळें
शुभ्र कळ्या होतें


मन होते मिटलेल्या
तुझ्या डोळ्यांपाशीं
इथे तिथे दहा दिशीं
तरी तुझ्यापाशीं


शुभ्र पक्ष्यांचीच झाली
क्षणांत सकाळ
तुझ्या डोळ्यांच्या भोवती
फुलतां आभाळ


Gold
Monday, January 28, 2008 - 2:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hushha ............
ekaa pathopath ek kavita vachun kavitanche pustak vachate ahe ase watale.
kavita lihinyacha speed farach jordar ahe.
madhe thodi usant dya.



Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators