Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 19, 2007

Hitguj » Language and Literature » भाषा » शब्दार्थ » Archive through April 19, 2007 « Previous Next »

Savyasachi
Tuesday, April 17, 2007 - 3:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तेच तर, कृष्ण देखील लिला दाखवून जरासंधाला मारु शकला असता की. पण ते काम भिमालाच नेमलेले होते बहुतेक :-)

Giriraj
Tuesday, April 17, 2007 - 6:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्रेडीट भिमाला द्यायचे असेल.. पुन्हा ' kingmaker' म्हणून लौकिक होताच कृषणाचा!

Chioo
Tuesday, April 17, 2007 - 7:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जेव्हा कृष्णाने कंसाला मारले तेव्हा मथुरेतले (कंसाच्या राज्यातले) सगळे त्याच्या अत्याचाराना कंटाळले होते. कृष्णाला त्यामुळे विरोध झाला नाही. जरासंध त्याच्या सैन्याबरोबर चालून येत होत. आणि बलवान राज्यांपैकी एक होता. उलट कंसाच्या निष्काळजीपणामुळे मथुरेच्या सैन्याची स्थिती चांगली नव्हती. त्या सैन्याच्या मदतीने जरासंधाशी लढणे अवघड होते. इथे एक लक्षात घेतले पहिजे की, कृष्णाचे तेव्हा सांदिपनींच्या आषअमात शिक्षण झालेले नव्हते. त्याने कंसाला मारले होते ते स्वत:च्या बळावर. थोड्या अवधीत सैन्याला तयार करणे त्याला शक्य नव्हते. म्हणून तो तिथून पळाला.

कृष्णाच्या एकून वागण्यात त्याने कोणावर आपणहून हल्ला केल्याचे उदाहरण म्हणजे नरकासूर. जरासंधाने नंतर त्रास न दिल्याने कृष्णाने त्याच्यावर हल्ल केला नाही. नंतर काही काळाने कृष्णाने जरासंधाला भीमाकडून मारवले कारण, भीम तेव्हा अश्वमेध यज्ञासाठी गेला होता. या यज्ञासठी जय त्याने मिळवला नसता तर तो valid ठरला नसता. भीमानेच त्याला मारणे गरजेचे होते. येथेही एक गोष्ट लक्शात घेतली पहिजे की, पांडव पराक्रमी होते तरी कृष्ण सैन्य घेऊन गेला नाही कारण जरासंधाची शक्ती तेव्हाही जास्तच होती.

इथेतर बरचसं महाभारत सांगून झाले की. :-)


Zakki
Tuesday, April 17, 2007 - 12:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथेतर बरचसं महाभारत सांगून झाले की.
हा कृष्ण कोण हो?


Kedarjoshi
Tuesday, April 17, 2007 - 3:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा कृष्ण कोण हो? >>

अहो झक्की तोच तो ज्याला जरासंघाच्या मृत्यूचे रहस्य माहीत होते.

Savyasachi
Tuesday, April 17, 2007 - 4:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बलराम हा जरासंधाचा गुरु असल्याने कृष्णाने त्याच्याबरोबर भावाभावात भांडणे नकोत म्हणून युद्ध केल नाही अस वाचलय

Shraddhak
Wednesday, April 18, 2007 - 4:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जरासंधाने मथुरेवर जवळपास सोळा ते सतरा वेळा आक्रमणे केली. त्या आक्रमणांपासून मथुरा मुक्त व्हावी म्हणून कृष्ण मथुरा सोडून निघून गेला हे बरोबर.

पण ' रणछोडदास ' हे नाव बहुतकरून कालयवनाबरोबरच्या युद्धातल्या प्रसंगामुळे मिळाले आहे. जरासंधाच्या स्वारीच्या वेळी त्याने कालयवनाला साह्यासाठी बोलावले होते. ते युद्ध चालू असताना कृष्णाने स्वतः रणभूमी सोडून आणि कालयवनाला स्वतःचा पाठलाग करण्यास भाग पाडून मुचकुंद ऋषींकरवी त्याचा मृत्यू घडवून आणला.


Farend
Wednesday, April 18, 2007 - 4:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

chioo, shraddhak आभार. मला ते 'जोगी मत जा' किंवा 'जोगी जबसे तू आया मेरे द्वारे' (हे मुळचे मीरेचे आहे का नाही माहीत नाही, पण साधारण त्या संदर्भानेच आहे) वगैरे ऐकून प्रश्न पडला होता.

Abhiyadav
Wednesday, April 18, 2007 - 10:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे...पण बलराम किती जणांचा गुरू होता. भीम, दुर्योधन मला माहीत होतं पण जरासंधाचा कसा काय?

Zakki
Wednesday, April 18, 2007 - 1:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा केदारजोशी, तुम्हाला बरेच काही काही माहित आहे की! बरें मग रामाची सीता कोण?

Deepstambh
Wednesday, April 18, 2007 - 8:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जातस्य हि धरुवॊ मृत्युर धरुवं जन्म मृतस्य च
तस्माथ अपरिहार्ये ऽरदे न तवं शॊचितुम अर्हसि

For one who has taken his birth, death is certain; and for one who is dead, birth is certain. Therefore, in the unavoidable discharge of your duty, you should not lament.

नैनं छिन्थन्ति शस्त्राणि नैनं थहति पावकः
न चैनं कलेथयन्त्य आपॊ न शॊषयति मारुतः

Weapons cannot harm the soul, Fire cannot burn the it
Water cannot wet it, air cannot dry it.


थेहिनॊ ऽसमिन यदा थेहे कौमारं यौवनं जरा
तदा थेहान्तरप्राप्तिर धीरस तत्र न मुह्यति

As the embodied soul continually passes in this body from boyhood to youth and then to old age, similarly the soul also passes into another body at death. The self-realized soul is not bewildered by such a change.

वासांसि जीर्णानि यदा विहाय; नवानि गृह्णाति नरॊ ऽपराणि
तदा शरीराणि विहाय जीर्णानि; अन्यानि संयाति नवानि थेही

As a person puts on new garments, giving up old ones, similarly, the soul accepts new material bodies, giving up the old and us.


Sunilt
Wednesday, April 18, 2007 - 8:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दीप, हे तू कुठून copy-paste केले आहेस की स्वत type केलेस? कारण काही अक्षरे चुकीची आली आहेत. उदा. नैनं थहति पावकः नव्हे तर नैनं हति पावक असे हवे.



Maitreyee
Wednesday, April 18, 2007 - 8:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दीप, हे द ऐवजी थ बर्‍याच ठिकाणी झाले आहे..

Kedarjoshi
Wednesday, April 18, 2007 - 9:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा केदारजोशी, तुम्हाला बरेच काही काही माहित आहे की! बरें मग रामाची सीता कोण?
झक्की अहो तुम्ही सर्व बीबी वर परिक्षा घेने सुरु केले की काय?

Nanya
Wednesday, April 18, 2007 - 10:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>बरें मग रामाची सीता कोण?
काय दिवस आले!! पुर्वी आजोबा(आमचे आजोबा,झक्की काका नव्हे) आम्हाला शिकवायचे, आजकाल आजोबाना(झक्की काकाना) शिकवावे लागते :-)

Bee
Thursday, April 19, 2007 - 2:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नन्या, आजोबांचा स्मृतीभ्रंश झाला आहे म्हणून त्यांना आता काहीच स्मरत नाही :-)

Mahesh
Thursday, April 19, 2007 - 2:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो द ऐवजी थ होण्याचे कारण म्हणजे कदाचित दिपस्तंभ यांनी ते एखाद्या दाक्षिणात्य साईटवरून कॉपी केले असेल. कारण त्यांचे बरेच वेळा त ऐवजी थ असते. उदा. भारथी.

Sunilt
Thursday, April 19, 2007 - 3:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महेश, दाक्षिणात्य मंडळी "त" चा "थ" करतात हे चुकीचे. (तसा आपल्या आनंदीबाईंनी "ध" चा "मा" केला होता ! )

ते लोक इंग्रजी स्पेलींग लिहिताना T च्या ऐवजी Th लिहितात कारण त्यांच्या दृष्टीने "T" म्हणजे "ट" आणि "Th" म्हणजे "त". त्यामुळे त्यांनी भारतीचे स्पेलींग जरी "Bharathi" असे केले तरी म्हणताना ती भारती असेच म्हणतात.


Zakki
Thursday, April 19, 2007 - 11:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे मराठी सोडून इतर भाषेतल्या शब्दाचे अर्थ विचारले तर चालेल का?
उदा. 'रुसवा' 'रुसवाईयाँ', 'जलवा', 'शिकवा', 'लम्हे', 'फना' हे खरे शब्द आहेत का मला तसे ऐकू आले हे नक्की माहित नाही. पण त्यांचे अर्थ काय? हिंदी गाण्यात ऐकतो म्हणून विचारले.

'मुझे भी लोग कहते है की ये जलवे पराये है' म्हणजे काही वाईट शिवी वगैरे आहे की स्तुति आहे? तसेच 'रुसवाईयाँ है मेरे माझी की' याचा अर्थ काय? माझी म्हणजे मराठी शब्द नसावा या ठिकाणी असे वाटते.

तर कुणा महाभागाला यांचे अर्थ माहित असून ते इथे लिहीलेत तर बरे होईल.
धन्यवाद.


Sunilt
Friday, April 20, 2007 - 12:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुसवा = बदनाम
उदा. आज रुसवा तेरी गलियों मे मुहब्बत होगी.

जलवा = सौंदर्य मोहकता इ.
उदा. तेरा जलवा जिसने देखा वो तेरा हो गया.

लम्हे = घटिका
उदा. वो लम्हे, वो यादें कोई न जाने.

फ़ना = विनाश
उदा. होना है तुझमें फ़ना.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators