Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
जे आर डी - मी पाहिलेले ...

Hitguj » Language and Literature » इतर साहित्य » मी वाचलेले पुस्तक » अ - झ » जे आर डी - मी पाहिलेले « Previous Next »

Sameerdesh
Sunday, December 25, 2005 - 4:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जे आर डी - मी पाहिलेले - लेखक - Dr. द. रा. पेंडसे

जे आर डी टाटांबद्दलचे एक मराठी पुस्तक मराठीतून.

Dr. द. रा. पेंडसेंनी त्यांच्या टाटा ग्रुपच्या आर्थिक सल्लागारपदी असताना जे आर डी टाटांची कार्यशैली, त्यांचे गुणदोष, टाटा ग्रुपची कार्यपद्धती याबद्दलचे एक छोटेसेच पण छान पुस्तक.

Dr. द. रा. पेंडसे म्हणजे पूर्वी अर्थसंकल्पावर हमखास भाष्य / विश्लेषण करणारे. त्यांच्या अर्थसंकल्पाच्या विश्लेशणासारखेच हे पुस्तक पण साधे, सोपे, सरल.

केवळ फायदा हेच एक उद्दिश्ट न ठेवता व्यवसायाला " ह्यूमन टच " देता येऊ शकतो याबद्दलचे जे आर डींचे काही विचार
१. उत्पादनांची गुणवत्ता आणि किंमत याबाबत तुमच्या कंपनीचा पूर्वेतिहास काय आहे ?

२. तुमच्या कंपनीची कामगारविषयक धोरणे काय आहेत ? कामगारांशी संबंध कसे आहेत ? वेतनपातळी आणि सोयीसुविधा काय आहेत ?

३. नफ्याचा विनियोग कशाप्रकारे होतो ?

४. व्यवस्थापन कितपत कार्यकुशल व कुशल आहे ?

५. लघूद्योग व पूरक उद्योगांना तुमच्या कंपनीने मदत केली आहे का ?

६. आयत, पर्‍यायी उत्पादने व निर्‍यात याबाबत कामगिरी कशी आहे ?

७. R & D वर खर्च किती आणि त्याचे स्वरूप काय ?

८. राजकीय उलाढाली, क्लृप्त्या यापासून तुमची कंपनी किती दूर आहे ?

९. तुमच्या कंपनीने आपली आर्थिक शक्ती सामाजिक हितासाठी वापरली आहे का ? कशाप्रकारे ?

१०. तुमच्या कंपनीचे पूर्वचारित्र्य व कीर्ती कितपत धवल आहे ?

जे आर डी - मी पाहिलेले - लेखक - ड्र. द. रा. पेंडसे

जे आर डी टाटांबद्दलचे एक मराठी पुस्तक मराठीतून.

ड्र. द. रा. पेंडसेंनी त्यांच्या टाटा ग्रुपच्या आर्थिक सल्लागारपदी असताना जे आर डी टाटांची कार्यशैली, त्यांचे गुणदोष, टाटा ग्रुपची कार्यपद्धती याबद्दल लिहिलेले एक छोटेसेच पण छन पुस्तक.

ड्र. द. रा. पेंडसे म्हणजे पूर्वी अर्थसंकल्पावर हमखास भाष्य / विश्लेषण करणारे. त्यांच्या अर्थसंकल्पाच्या विश्लेशणासारखेच हे पुस्तक पण साधे, सोपे, सरळ.

असे म्हणतात की एकवेळ शून्यातून सुरुवात करून यशाच्या शिखरावर जाणे सोपे असते. पण हे यश टिकवणे अवघड असते. जे आर डींचे मोठेपण हे की त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी टाटा ग्रुपची भरभराट कीली आणि ती सुद्धा लायसन्स राज च्या पद्धतीत.

केवळ फायदा हेच एक उद्दिष्ट न ठेवता व्यवसायाला &#३४; ह्यूमन टच &#३४; देता येऊ शकतो याबद्दलचे जे आर डींचे काही विचार
१. उत्पादनांची गुणवत्ता आणि किंमत याबाबत तुमच्या कंपनीचा पूर्वेतिहास काय आहे ?

२. तुमच्या कंपनीची कामगारविषयक धोरणे काय आहेत ? कामगारांशी संबंध कसे आहेत ? वेतनपातळी आणि सोयीसुविधा काय आहेत ?

३. नफ्याचा विनियोग कशाप्रकारे होतो ?

४. व्यवस्थापन कितपत कार्यकुशल व कुशल आहे ?

५. लघूद्योग व पूरक उद्योगांना तुमच्या कंपनीने मदत केली आहे का ?

६. आयत, पर्‍यायी उत्पादने व निर्‍यात याबाबत कामगिरी कशी आहे ?

७. र्‍ ड

८. राजकीय उलाढाली, क्लृप्त्या यापासून तुमची कंपनी किती दूर आहे ?

९. तुमच्या कंपनीने आपली आर्थिक शक्ती सामाजिक हितासाठी वापरली आहे का ? कशाप्रकारे ?

१०. तुमच्या कंपनीचे पूर्वचारित्र्य व कीर्ती कितपत धवल आहे ?

आपल्या साहित्यात खरं म्हटले तर उद्योजकांची उपेक्शाच झालेली दिसते. पण व्यवसाय - व्यवस्थापन इ. विषयी रस असणार्‍यांना हे पुस्तक उपयोगी पडू शकेल.

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators