Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 03, 2007

Hitguj » Religion » व्यक्ती » Annirudha Bapu » Archive through November 03, 2007 « Previous Next »

Muksonline
Wednesday, August 15, 2007 - 11:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hari om ...

forgot to mention in earlier post...

I too believe in Bapu...

BTW, I would like to clear one thing here.. Bapu never said that he is GOD or Siddha Purush he always say that he is normal human being like others...



Bapucha
Friday, August 17, 2007 - 10:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हरि ओम मुकुन्दा,
बापुंचा एखादा तुम्हाला आवडलेला विचार मांडा.
काल बान्द्रा येथे होतात का?
हरि नामाचा गजर खुप छान झाला.


Vijaykulkarni
Sunday, August 26, 2007 - 4:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

BTW, I would like to clear one thing here.. Bapu never said that he is GOD or Siddha Purush

then why does not he stop people from worshipping him like this ?


Satishmadhekar
Tuesday, August 28, 2007 - 4:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> then why does not he stop people from worshipping him like this ?

छे छे छे! काय ही अंधश्रद्धा! अनिसवाल्यांना लगेच कळवायला पाहिजे.

Bapucha
Wednesday, August 29, 2007 - 11:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हरि ओम,
अंधश्रद्धा म्हणजे काय?
आपल्या सदगुरुंचे पूजन म्हणजे अंधश्रद्धा आहे का?
महत्वाचे म्हणजे तुम्ही सदगुरु तत्व मानता का?
जर होय,तर तुमच्या सदगुरुनी दुसर्‍या सदगुरुतत्वावर टिका केली आहे का?
अखिल सदगुरु तत्व एक आहे हे तुम्हाला मान्य आहे का?
आणि जर मानत नाहि,तर या धार्मिक बीबीवर काय करताय?
अंनिस वाले तुमच्या पेक्षा सतर्क असतील अस तुम्हाला वाटत नाहि का? आणि तुम्हिसुद्धा समाजाचा घटक आहात कि. त्यांच काम तुम्ही हाती घ्या.

राम राम....


Muksonline
Thursday, August 30, 2007 - 7:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एखाद्या व्यक्तिला गुरुस्थानी मानल्यानंतर गुरु विषयी मनात विश्वास, आदर आणि श्रद्धा असते आणि ती असलीच पाहीजे.
गुरु चरित्रात सांगितले आहे गुरुचे स्थान देवाच्या आधी असते. गुरु आणि देव समोर उभे असताना आधी गुरुला वंदन करावे. गुरु भेटला म्हणजे देव मिळतो.
आपण देवाची हार्-फुले अर्पण करुन पूजा करतो. तोच भाव आणि श्रद्धा ठेवुन गुरुची पूजा करण्याची आपल्या धर्मात परंपरा आहे. बापुंना अनेक लोकांनी गुरुस्थानी मानले आहे तेव्हा त्यांना गुरु मानलेल्या लोकांनी त्यांची हार अर्पण करुन पुजा करण्यात तुम्हाल वावगे का वाटते.
बापु कधीच सांगत नाहीत की माझी पूजा करा पण तरीही त्यंचे भक्त त्यांची पूजा करतात त्यांचे नामस्मरण करतात त्याला बापु काय करणार? काही लोकांचा त्यांच्यावर विश्वास नाही म्हणुन त्यांनी त्यांचे कार्य बंद का करावे?
मला वाटते ज्या कोणाला हा दांभिकपणा आहे, समाजाची फसवणुक आहे असे वाटते त्यांनी सबळ पुरावे गोळा करुन इथे मांडावेत मग काहीतरी साध्य होऊ शकेल.
ज्या गावाला आपल्याला जायचे नाही त्या गावाचा पत्ता कशाला विचारावा आणि माहिती नसलेल्या गोष्टीविषयी उगाच का ऊलट सुलट बोलावे? हा प्रत्येकाच्या विश्वसाचा प्रश्न आहे. तुमचा विश्वास नाही तरी ईतर अनेकांचा आहे. तेव्हा उगाच ईतरांना खोटे पाडण्याचा खटाटोप करुन आपली शक्ती व्यर्थ का घालवता

हरि ओम


Muksonline
Thursday, August 30, 2007 - 7:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> छे छे छे! काय ही अंधश्रद्धा! अनिसवाल्यांना लगेच कळवायला पाहिजे.
जरुर कळवा. पाहुया अंनिसवाले काही सिद्ध करतात का?

>> अंनिस वाले तुमच्या पेक्षा सतर्क असतील अस तुम्हाला वाटत नाहि का? आणि तुम्हिसुद्धा समाजाचा घटक आहात कि. त्यांच काम तुम्ही हाती घ्या.


Bapucha
Monday, September 03, 2007 - 10:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हरि ओम,

कुणी म्हणे राम याला
कुणी म्हणे शाम
माझीया मनामध्ये अनिरुद्ध राम.. अनिरुद्ध राम

आमचा भाव हाच आहे कि हाच राम आहे आणि आम्हा भक्तांच्या जीवनात हा रामाचे कार्य करीत आहे.
हाच शाम आहे आणि आमच्या मनातील दुर्गुणांवर आम्ही याच्या प्रेमाखातर जय मिळवण्याचा प्रयत्न करतोय.

यात बापु कोणताही चमत्कार करतील यावर माझा विश्वास नाही.पण बापुंच्या मार्गावर मी जर चाललो तर या सेवा व भक्तिच्या यज्ञात मी सामिल झालो तर मी माझ्यासाठीच नाही तर माझ्या आप्तांसाठी, मित्रांसाठी सुद्धा मी चांगला मार्गच निवडला आहे. याची खात्री आपला बापु प्रत्यक्ष्य समोर न भेटताही देतोच हा माझाच नाही तर आम्हा भक्तांचा ठाम विश्वास आहे.

आणि प्रत्येक प्रश्नाचे उत्तर याच रीतिने बापुने मला दिलेच आहे.
बापुला फक्त नामजप अर्पण करुन.
प्रत्येक वाईट विचार मनात येण्यापुर्वी तो चांगल्या गोष्टींची जाणिव करुन देतोच.
त्याने प्रत्येक शब्द पाळलाच आहे त्यामुळे त्याने दिलेला शब्द हाच खरा असतो हेच अंतिम सत्य आहे.


Manus80
Friday, September 14, 2007 - 4:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुक्सओनलाइन, भर्पुर पुरावे टाकले आहेत या बिबिवर पण

Bapucha
Wednesday, September 19, 2007 - 10:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मानुस ८०,
हरि ओम,
सत्य हेच आहे कि पुरावे अर्धसत्य आहेत. आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळत नाहीत.ती तुम्हालाच शोधावी लागतील.
शेवटी,तुमचा राम आणि आमचा राम हा एकच आहे. आम्हाला हा राम बापुंनी दाखवला म्हणुन तो आमचा राम. त्या रामाचे अस्तित्व कुणीच नाकारत नाही.
सद्गुरु माउली हि आईच असते, मग तुम्हि "आईचे" असाल तर आम्ही तुमचा आदरच करु.
सत्य शोधण्याचा प्रयत्न रामाच्या मार्गावरुनच दाखवा
किंवा तुम्हाला मर्यादा आहेत हे स्पष्ट करा.
शोध पत्रकारिता नको एवढे प्रेमाचे,आग्रहाचे मागणे.
जय श्री राम...


Manus80
Monday, September 24, 2007 - 9:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

when you dont have answers, you keep diverting the topic. one has to take out the black sunglasses to see the clear light.

Bapucha
Wednesday, September 26, 2007 - 10:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हरि ओम,
आमचा विषय हा नेहमी "अनिरुद्ध बापु" हाच आहे.
आणि भक्ति हेच त्याचे सार असायला हवे.
श्रद्धा व सबुरी हि दोन अस्त्रे बापुनी आम्हाला दिली आहेत.
तुमचं म्हणनं मला मान्य आहे कि कधी कधी उत्तर माझ्या जवळ नसतात.पण मनोमन ती बापुला विचारतो हे निश्चित.उत्तरं मिळतात हेही निश्चित.
सनग्लासेस असतील तरी ती रामावरील प्रेमाची आहेत. डोळ्याला हवाहवासा गारवा मिळतोय. आणि मोतिबिन्दु तर होणार नाहि हे पक्के. मग कशाला चिन्ता करावी?

एक अनुभव मात्र आहे.साई सच्चरितात बाबा म्हणतात

मग जो गाई वाडेकोडे| माझे चरित्र माझे पोवाडे|
तयाच्या मागेपुढे| चोहिकडे मी उभाचि||

जीवनात चुका कमी व्हाव्यात याची जाणिव कुठेतरी होत राहते.याच हातुन न होनार्‍या चुका, चांगला मार्ग शोधण्यास पराव्रुत्त करतात. प्रत्यक्ष इथे लिखाण करतानाही काही प्रश्नांची उत्तरे मिळुन जातात.

तुम्हि म्हणाल कि त्यासाठी इतरही मार्ग आहेत. असतिल, पण आमचा हा मार्ग आहे.
आणि तुमचा कुणाचाही अजुन बापुंच्या विचारांना विरोध कुठे आहे? विचारांना विरोध करणार्‍याना अगोदर विकार घालवावे लागतात,कदाचित
हेच यातिल इन्गित असावे.


Uday123
Thursday, September 27, 2007 - 5:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि तुमचा कुणाचाही अजुन बापुंच्या विचारांना विरोध कुठे आहे?

विचार म्हणजे नक्की काय म्हणायचे आहे? श्रध्दा, सबुरी ई. सर्व मला माझे वडिलधारी मंडळी नेहेमीच सांगतात, आणी ते पटतेही. त्यात काही नवीन आहे असे अजीबातच नाही.



Bapucha
Friday, September 28, 2007 - 9:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उदय,
हरि ओम,
गेल्या १२ वर्षात बापुंनी जीवनातील प्रत्येक अंगाला स्पर्शुन मार्गदर्शन केले आहे व सत्य प्रेम व आनन्द यावर आधारित जीवन कसे असावे याचे सुस्पष्ट विवेचन त्यात आहे.
श्रद्द्धा व सबुरी हे विचार नसुन अस्त्रे आहेत. सदगुरुंच्या सान्निध्यात ती फक्त ऐकिव गोष्ट न राहता ती अनुभवता येते आणि त्यात निरन्तर वाढच होत राहते. तीच श्रद्धा व सबुरी जीवनात उपयोगात आणता आली तर स्वतःतील बदल मी अनुभवला आहे. हि श्रद्धा त्या सद्गुरुंवर आहेच पण त्यामुळेच ती त्या एकमेव परमेश्वरावर आहे.
बापुंचे विचार मला तुमच्याशी शेअर करायला नक्कि आवडेल.पण मी त्यासाठी योग्य व्यक्ति आहे असा समज क्रुपया करुन घेऊ नका.
आणि नाविण्य हे त्या विचारापेक्षा बापुंच्या प्रेमाची गोडी अनुभवण्यात जास्त आहे जे तुम्हाला एक कवडीहि खर्च न करता मिळेल,अगदी कुठेहि.
अनिरुद्ध राम....


Bapucha
Monday, October 01, 2007 - 9:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हरि ओम,
मानुस ८०, उदय,
प्रामाणिक पणे तुमच्या योग्य उत्तराची वा प्रश्नाची अपेक्षा होती. तुमचे प्रश्न खरच उपयुक्त आहेत. त्यामुळे अन्तर्मुख होता येत.

परवा एका घरगुती कार्यक्रमात एका बन्गाली कुटुम्बाशी पहिल्यांदाच परिचय झाला. त्यांच्या सौं नी शेवटी बापुंचा विषय काढला. त्यांचा वैयक्तिक अनुभव सान्गितला. त्यांचा अनुभव खरच छान होता. पण मला अनुभवापेक्षा आवडली ती गोष्ट म्हणजे त्यांच्या ४ वर्षाच्या मुलीची.
बन्गाली असल्याने,मराठी त्यांना येत नाही. त्यामुळे बापुंबद्दल ते स्वःत मुलीला बापुबद्दल काही सांगत नाहीत. ते बन्गाली ग्रुहस्थ तसे व्रुत्तीने धार्मिक पण कर्ममार्गी आणि बापुंपासुन, काही जास्त माहिती नसल्याने अलिप्त. पण त्यांची ही छोटी मात्र बापुचे एखादे गाणे, गजर ऐकला तर खुप आनन्दित होते. त्या मुलीचा आनन्द तिच्या पित्याची बापुवर श्रद्धा द्रुढ करुन गेला. अर्थात त्यांच्या मनातील प्रश्न त्यांनी विचारलेच.

साई सच्चरित आम्ही आता वाचतो मग आपण पुन्हा भेटु हि त्यांची शेवटची प्रतिक्रिया. बन्गाली, हिन्दी की इन्ग्लिश आव्रुत्ती घ्यावी यावर त्यांचीच चर्चा व शेवटी हिन्दी वा बन्गाली आव्रुत्ती वर एकमत.

आणि त्यांना साई सच्चरित लवकरच मिळेल हा माझा विश्वास.
कारण भक्तित द्रुढ करायची बापुची हि रीतच आहे.
अनिरुद्ध राम....


Vijaykulkarni
Friday, October 05, 2007 - 10:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साई सच्चरित म्हणजे काय


Bapucha
Monday, October 08, 2007 - 10:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हरि ओम विजय कुलकर्णी,
साई सच्चरित हि हेमाडपंतानी लिहिलेली, साई बाबांवरील पोथी आहे. साई परिवारात तिला गुरुचरित्राचे स्थान आहे.
साईंच्या आज्ञेने लिहिलेली साई बाबांवरील हि एकमेव पोथी ग्रंथ आहे. हेमाडपंतानी हिचा उल्लेख 'साईसमर्थविरचिते' अर्थात साई बाबांनी त्यांच्याकडुन लिहुन घेतली असा केला आहे.
साई संस्थान,शिर्डी अथवा साई संस्थान दादर तेथे ती मिळु शकते.संस्थानाकडुन ती नेटवर सुद्धा मिळते.
साईंच्या भक्तांचे हे चरित्र असुन साई सच्चरित पठणाने बाबाना भेटल्याचा आनन्द मिळतो.
हरि ओम..


Bapucha
Saturday, October 20, 2007 - 9:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hari om,
heartly wishes to everybody on dasara.
hari om
aniruddha ram.....

Ashwini_k
Friday, October 26, 2007 - 5:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हरि ओम, बापुचा,

श्री साईसच्चरित पंचशील परिक्षांतील तृतिय परिक्षेतील मिळवलेल्या distinction बद्दल अभिनंदन! आता चतुर्थ पासून practicals आहेत ती मस्त enjoy करा व पहिल्यापासूनच जर्नल complete ठेवायचा प्रयत्न करा नाहितर शेवटी धावपळ होते. माझ्यावेळेला practical परिक्षेच्या ठिकाणीदेखील शेवटपर्यंत लोक जर्नल लिहित होते.

बरं, सप्लिमेंट मध्ये नाव ऐकून मनातल्या मनात उडी मारली असेल ना?-:-)

काल "शिर्डी माझे पंढरपूर, साईबाबा रमावर..."ला खूप मजा आली ना?

हरि ओम.


Bapucha
Saturday, November 03, 2007 - 2:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

HARI OM ASHWINI,
sorry for late response.
Its great feeling to listen the name from BAPU.
Ashwini,practically i am not at all thinking that i have made efforts to pass the exam.But i love my BAPU very much.
And yes, i am eager to enter the stage of CHATURTHI Panchshil exam and feel the difference in life.
Thanks for ur kind advice for this stage.

Every Thursday with BAPU is great experience.even on last Thursday,,BAPU has shown who he is.
hari om.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators