Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Dr. Shri. Balajii Tambe

Hitguj » Religion » व्यक्ती » Dr. Shri. Balajii Tambe « Previous Next »

Sakhi_d
Saturday, November 03, 2007 - 11:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणाला ह्यांच्याविषयी काही माहिती आहे का?

Ss_sandip
Saturday, November 03, 2007 - 7:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mम.टा. मध्ये अध्यात्म कॉलम मध्ये यांच्या विषयी वाचले आहे मी, पाहीजे तर उद्या सविस्तर सान्ग्तो.

Vin
Saturday, November 03, 2007 - 8:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sakhi_d,

काय माहिति हवी आहे? हे नामांकित वैद्य आहेत. पुण्या ला/जवळ (कार्ल्याला) त्यांचे आत्म संतुलन village म्हणुन center आहे. खालील link वर माहिति मिळेल.
http://www.balajitambe.com माझ्या चुलत सासुबाईंना त्यांच्या औषधांचा चांगला गुण आला होता.

Vin
Saturday, November 03, 2007 - 8:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

e-sakal मध्ये पण family doctor colum मध्ये articles/सल्ले असतात.

Bhramar_vihar
Wednesday, November 14, 2007 - 5:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते अत्यंत नावाजलेले वैद्य आहेत... त्यांची तरी आध्यात्मिक व्यक्ती मधे गणना करु नका.

Raviupadhye
Monday, March 24, 2008 - 7:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रचंड खर्चिक बाब आहे. वेब साईट वर सर्व रेट डॉलर मधे आहेत

Uday123
Friday, April 04, 2008 - 4:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रवी साहेब्- युरो मधे दर आहेत, म्हणजे श्रीमंतांचे वैद्य दिसतात. हे दर फ़क्त भारता बाहेरील लोकांसाठी आहे कि भारतीय लोकांना वेगळे दर आहेत काही कळत नाही.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators