Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 27, 2007

Hitguj » Religion » व्यक्ती » Annirudha Bapu » Archive through April 27, 2007 « Previous Next »

Gaurivichare
Thursday, April 26, 2007 - 11:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणी ID बद्दल म्हणत असाल तर... अहो नावातच सगळे असते..तर तुमचे खरच नाव गौरी "अ"विचारे असायला हवे होते


Manje tumhi manya kele ki tumche naav tivlyabavlya yogya ahe .Pan tumchya durdevane ani amchya sudaivane maze adnav vichare ahe avichrae nahi karan अहो नावातच सगळे असते..
manje mi bharpur vichari ahe hey proov zale jaudet pan tumhi tivlya bavlya karnyat life waste kara .

Gaurivichare
Friday, April 27, 2007 - 12:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपल्यामुळे already हा BB बन्द व्हायच्या मार्गावर आहे.


aho kai tarich kai boltai ?Nandini bai jatil ki udya mi namud kelelya vyaktincha interview ghyaila .ani bharpur anubhav gheun yetil ani hitguj var chaptil.Ata evdi sagli mahiti puravlyavar pan jar tya gelya nahit tar mag nakich ha BB बन्द hoil so madam go ahed .

Hari om

Gaurivichare
Friday, April 27, 2007 - 12:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता जोपर्यन्त मला या संबंधित व्यक्तीचे पत्ते मिळत नाहीत तो पर्यन्त मी ते मागत राहणार.. आव्हान आहे एक तर स्वीकारा अथवा हार माना...
हम भी है जोश मे
बाते कर होश मे....


I repeat, I have given you a challenge about that Muslim lady experience. Either you provide me the address of that lady or accept that you have bluffed.




ata mi tumala challenge dete mi bharpur vyaktinbaddal tumala mahiti dili ahe jar 1 week madhe tyancha interview tumhi nahi chapun anlat tar accept that you have bluffed.

आव्हान आहे एक तर स्वीकारा अथवा हार माना...
हम भी है जोश मे
बाते कर होश मे....


Gaurivichare
Friday, April 27, 2007 - 1:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आईवडिलांना (ते तसे करा म्हणत नसले तरी) दैवत मानणे यात गैर काही नाही, ती संस्कृती आहे. जे मोठ्या श्रद्धेने आपल्याला दैवत मानतात, त्या बालकांना स्वार्थासाठी ओरबाडून घेण्याची बुद्धी त्या आईवडिलांकडे असू नये.


Aho dada tumhi nandini madam barobar tya jo interview ghyaila janar ahet teva tyanchya barobar ja manje tumala naki kalel ki orbadtat ki ajun kahi changli samajseva kartat .
chala manje nandini barobar gajanan dada pan janar he fix zale .Ajun pan bakiche jau shaktat adhi mothi question list tayar kara ani ho neel tumhi tar naki ja karan sanstha lute ki lokansathi jeev vahate hey tithe gelyavarach kalel.




Gaurivichare
Friday, April 27, 2007 - 1:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hari om princess

१. अनिरुद्ध जोशी देवाचा अवतार आहेत का?
ऑप्शन्स्: हो किंवा नाही -Nahi
२. असल्यास कुठल्या देवाचा?
ऑप्शन्स्: ३६ कोटी पैकी एकच सांगा -Te kalhi aniruddhach hote aaj hi aniruddha ahet ani udya hi te aniruddha ch rahtil .
३. ते अवतारी महापुरुष आहेत हे कधी सिद्ध झालेय का?
ऑप्शन्स्: हो किंवा नाही -Mahit Nahi .











Gaurivichare
Friday, April 27, 2007 - 1:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Good Morning Nandini ,

Bharpur mahiti purvali ahe navansakat so asha karto ki udyachya hitguj var tu ghetlelya interview baddal chapun anshil.

Hari om

Gaurivichare
Friday, April 27, 2007 - 2:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


Dear all BAPUVIRODHAK following link published in Maharashtratimes dated 27apr 2007 abt aniruddha upasna trust.

Neel tumchya kahi questions chi uttar naki miltil .


http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1758794.cms


Hari om













Gaurivichare
Friday, April 27, 2007 - 2:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डॉ. अनिरुद्ध जोशी वयाने ५६ वर्शाचे आहेत. त्यान्चे शिक्षण एम डी पर्यन्त झाले आहे.

krupaya Chukich mahiti deu naka.Bapuncha janma 18nov 1956 la zala 18 nov 2006 la tyana 50 varsha purna zali

त्यान्चे शिक्षण एम डी पर्यन्त झाले आहे. M.D. with gold medalist from mumbai university


Gaurivichare
Friday, April 27, 2007 - 3:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज्यांना बापुंबद्दल इतका प्रॉब्लेम आहे त्यांनी स्वत्: सगळ्या गोष्टी शोधाव्यात. कदाचीत तुम्ही सगळे आम्हा बापू भक्तांपेक्षा खुपच सुज्ञ, सुशिक्षित आहात की तुम्हाला कोणत्याही गुरूची गरज नसावी. तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास कोणताही बापू भक्त बांधिल नाही आणि तुमच्या बापूविरोधात लिहिण्याने आम्हाला काहीच फ़रकही पडत नाही. तुमचा इथे बापूविरोधात 'BB' लिहिण्यात जो काही हेतु असेल तो 'BB' लिहून साध्य होईल असे मला वाटत नाही. असो, पण हे पण किती आश्चर्यकारक आहे की या जगातले सर्व विषय सोडून प्रत्येक जण बापूंच्याच मागे लागला आहे. चांगले आहे.. कदाचित आम्हा बापू भक्तांपेक्षा तुम्हीच बापूंचे नाव जास्त घेत असाल....त्यांचा विचार करत असाल.... That itself is so amazing


Swapna i agree with u gelya 1 week madhe hya saglya bapu virodhakanich kiti bapunche naam smaran kele vow that's gr8 .

Hari om




Gaurivichare
Friday, April 27, 2007 - 4:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Aho neel and remaining bapu virodhak

Tumhi sagle manta ki bapu locket chain etc vagere madhun lutat neel ni tar motha vrutant dila ahe ki te kase luttat hyacha pan mi mante 1995 pasun bapunche pravchan chalu ahe manje almost 12 varsha zali ani Maharashtra madhe jevde paper ahet jevde Channels ahet tya paiki 1 eane hi ase tv var dakhavle nahi ahe ki income tax officers ne aniruddha upasna trust var chapa takla .Ani main manje 1995 la 5000 bhakta hote 2000 la 50000 lakh bhakt zale ani 2003 chya jaganath puri la 500000 lok yeun gele .Ata jar hey lutat ahet ase tumhi manat ahat tar bhaktanchi sankhya kami vyaila pahije na pan ti tar vadatch chali ahe ki .

Aho nandini bai neel na mi income tax office cha address dila.Baghana ahmi evde sagle address deun pan tumhi jaat nahi ani ugach bakiche address magat rahta.


Hari om

Swapnanaik
Friday, April 27, 2007 - 4:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मॉडरेटरजी,
कदाचीत आपल्यालाच हा 'BB' चालू करण्यामागचा उद्देश माहित असेल... असल्यास तो आपण सांगू शकता का? आमच्यापैकी कोणत्याही बापू भक्तांनी हया 'BB'चा उपयोग प्रचार करण्यासाठी केलेला नाही... आता यावर कोणाचा विश्वास नसेल तर त्याला काही इलाज नाही... इथे आम्हाला जे काही विचारले गेले त्याची आम्ही आमच्या परिने उत्तरे द्यायचा प्रयत्न केला... पण त्याने कोणाला समाधान मिळत नसेल तर त्यांनी आमची खिल्ली उडवण्यापेक्षा अजून कोणत्याही मार्गाने उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करावा.. असे माझे मत आहे... आपणास काय वाटते? केवळ बापुंच्या विरोधात असलेल्या मंडळींना आमच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत म्हणून हा 'BB' बंद करावा असे मला वाटत नाही... असो... शेवटी निर्णय आपला आहे...

नामी, गौरी, बापुस किड,
यापुढे आपण इथे कोणालाही कसलीही उत्तरे देऊ नयेत असे मला वाटते... हा 'BB' बापू भक्तांना इतर भक्तांचे अनुभव कळावे, संस्थेत चाललेल्या कार्यांची माहीती व्हावी, या साठी वापरण्याचा आपला हेतू होता, तेव्हा हा 'BB' चालू असेपर्यंत आपण कोणाकडेही लक्ष न देता ते करत रहावे असे माझे मत आहे... तुम्हाला काय वाटते?


Swapnanaik
Friday, April 27, 2007 - 4:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनीजी, भ्रमर साहेब आणि इतर...
आम्ही आम्हाला जमेल तशी तुमच्या प्रश्न्नांची उत्तरे दिली... तुमचे त्याने समाधान झाले नाही म्हणुन वांद्र्याला जाण्यास सांगितले... पण जेव्हा मी नील साहेबांना 'त्या' व्यक्तिंची नावे विचारली तर त्यांनी नकार दिला... आता आम्ही जेव्हा सर्व सत्य पडताळून पहायची तयारी दाखवली तेव्हा आम्हालाही निगेटिव्ह प्रतिक्रिया मिळाली... मग तुम्ही आमच्याकडून सर्व माहिती पुरवण्याची अपेक्षा का करवी?
असो यापुढे मी तरी तुमच्या कोणाच्याच प्रश्न्नांची उत्तरे देणार नाहीय.. मग तुम्ही मला पळपुटी म्हणा... माझ्या बापुलाही काहि वाटेल ते बोला.. तुमच्यासारख्या सुज्ञ लोकांसमोर मी अडाणी आहे म्हणा...
म्हणून असा नसत्या चर्चा करत बसण्यापेक्षा बापुचे नामस्मरण करत माझे कर्तव्य करणे मला जास्त श्रेयस्कर वाटते...


Peshawa
Friday, April 27, 2007 - 4:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे आम्हाला जे काही विचारले गेले त्याची आम्ही आमच्या परिने उत्तरे द्यायचा प्रयत्न केला... पण त्याने कोणाला समाधान मिळत नसेल तर त्यांनी आमची खिल्ली उडवण्यापेक्षा अजून कोणत्याही मार्गाने उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करावा.. असे माझे मत आहे...>>>

स्वपना नाइक तुमच्य मताशी सहमत आहे...

Shwetaj
Friday, April 27, 2007 - 4:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hari om,
Aajacha 'Pratyaksha' ' vachalat ka? 3 tarkhepasun navin pratyaksha yetoy. tyacha varnan aala aahe. vachun khupach utsukta vadhali aahe. Bapu tyat sundarkandavishayi lihinar aahet. saisatcharitravar Yogidada lihinar aahet. Pauras pan tyat lihinar aahe.
Mhanje aapalya sarvanach Mejavanich aahe bapunkadun.
Khup Chhan na.
Aata 3 may chi vat baghuya.
Hari Om.

Limbutimbu
Friday, April 27, 2007 - 5:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मॉड्स, सम हाऊ, मी इथे चाललेल्या एकन्दरीतच प्रकाराशी सहमत नाही!
माझी आपणास विनन्ती हे की "अनिरुद्ध बापु" ह्या विषयाच्या व्यतिरिक्त वाद चर्चेच्या सर्व पोस्ट्स "अनिरुद्ध बापु - किती खरे किती खोटे" अशा अर्थाचा बीबी व्ही ऍण्ड सी मधे उघडुन तिथे हलवाव्यात!
रिलिजन अर्थात धार्मिक विभागात या चर्चा, वाद, (सु)सन्वाद शोभुन दिसत नाहीत!
बापु विरोधकान्ची मते काहीही असली तरी रिलिजन मधे बापुन्च्या भक्तान्नी सुरु केलेल्या बीबीवर या चर्चा अशाप्रकारे झडणे मला तरी योग्य वाटत नाही... जो काही धुरळा उडवायचा त्याकरीता V&C आहेच की!
मी बापुभक्त नाही किन्वा बनणे शक्यही नाही, तरीही येथिल चर्चा कम वाद मला खटकताहेत!
एखादी गोष्ट पटत नसेल, किन्वा ती खोटी ठरवायची असेल तर हरकत नाही पण त्यास V&C ची स्वतन्त्र जागा ठेवली हे ना? उद्या येथिल चर्चेला असाच वाव देत राहिले तर अद्ध्यात्म, ज्योतिष वगैरेन्सारख्या बीबीवर देखिल असाच धुमाकुळ सुरु होईल आणि त्या त्या बीबीन्चा चा मुळ उद्देश बाजुला पडेल! मायबोलीच्या शिस्तीत हे बसत नसावे! जर नसेल तर मॉड्स आपण योग्य कारवाई कराल का???

आणि अजुन एक, जर V&C वर येथिल चर्चा हलवलीच तर त्या बीबी वर तालमीतल्या ताम्बड्या मातीची देखिल भरपुर सोय करुन ठेवा! DDD

हरी ओम तत्सद!
:-)

Swapnanaik
Friday, April 27, 2007 - 5:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्वेता,
मी पण खूप
'excited' आहे.... नविन प्रत्यक्ष कधी एकदा पहाते असं झालंय..... काल आईने बरंच काही सांगितलं

Bhramar_vihar
Friday, April 27, 2007 - 5:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विचारे बाई आल्या तर परत! स्वागत. म्हणजे पुनश्च हरी ओम!

चित्रपट अभिनेते, राजकारणी दाउद ईब्राहीमच्या पायाशी पण बसत होते. त्यामुळे ते येतात म्हणुन बापु महान असा गैरसमज करुन घेउ नये. बापुंचि तुलना मि दाउदशी करत नाही हे ईथे नम्रपणे नमुद करु ईच्छितो! हाच निकष लावला तर सत्यसाईबाबा, चंद्रास्वामी यांच्यापासुन ईंद्रासनालाच धोका संभवतो!

नंदिनी, तुझ्या कल्पनाशक्तीला सलाम! नंदिनीला पत्ता शोधा असं सांगणार्‍यांची कीव येते. एक मुसलमान बाई या जोरावर पत्ता कसा काय मिळेल?? अनुभव तुम्ही देताय, शहानिशा आम्हाला करायला सांगताय, मग पत्ता पण द्या की. प्रतिआव्हानाची भाषा का करता? नामी बाई पण पत्रकार होत्या, त्यांना विचारुया की एव्हढ्याश्या माहितीवर पत्ता शोधणं शक्य आहे का? प्रामाणिकपणे सांगा!

. अनिरुद्ध जोशी देवाचा अवतार आहेत का?
ऑप्शन्स्: हो किंवा नाही - Nahi
२. असल्यास कुठल्या देवाचा?
ऑप्शन्स्: ३६ कोटी पैकी एकच सांगा -टे कल्हि अनिरुद्धच होते आज हि अनिरुद्ध अहेत अनि उद्य हि ते अनिरुद्ध च रह्तिल
३. ते अवतारी महापुरुष आहेत हे कधी सिद्ध झालेय का?
ऑप्शन्स्: हो किंवा नाही -ंअहित णहि

गौरीबाईनी वर पुरवलेली माहीती त्यांनी आधिच मान्य केली असती तर एव्हढा घोळ नसता झाला. ईथे असलेले सर्व बापु भक्त या माहितिशी सहमत आहात काय?


Sanghamitra
Friday, April 27, 2007 - 5:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाप रे! सॉल्लीड आहे हे. प्लीज मॉड अजून थोडे दिवस हा बिबी बंद करू नका. (मग नंतर आपण तो भा. क. (भारी करमणूक) नावाचा बीबी उघडून तिकडे हलवू.)
लहान मुले चिडीचा डाव खेळतात तसे चालू आहे.
मायबोलीवर मी आत्तापर्यंत अतिशय उच्च दर्जापासून ते विनोदी,डोक्यात जाणारे, प्रक्षोभक, फडतुस, वैयक्तिक टीका करणारे, चिखलफेक करणारे अशा कित्येक प्रकारचे लिखाण पाहिलेय पण इतके पोरकट आणि अर्थहीन पोस्ट्स कधीही पाहीले नव्हते.
अरे हो स्क्वेअर फूटचा रेट लिहीलाच नाहीत की तो पण द्या आणि किती प्रॉपर्टी टॅक्स भरताय, एखाद्या क्लबची मेंबरशीप, SUV , शिवाय तिजोरीत काय काय आहे तेही लिहा. म्हणजे उद्या निवडणुकीला उभे रहायचे असेल तर वेगळे property declaration द्यायची गरज नाही.


Shwetaj
Friday, April 27, 2007 - 5:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hari Om,

shivay ya pratyaksha madhe current affairs, medicine, science yavishayi pan barech lekh asanaret. khup mast na.
Sarvanich ha paper vachala pahijen, asa manapasun vatata.
hari om

Nandini2911
Friday, April 27, 2007 - 5:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिंबूजी... अनिरुद्ध बापू हो.. अरविंद नव्हे...

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators