Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Parampujya Guru Devata Shree Kalawati...

Hitguj » Religion » व्यक्ती » Parampujya Guru Devata Shree Kalawati Aai « Previous Next »

Neetasudesh
Friday, February 23, 2007 - 1:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Om Namah Shivai! Aai mhanjejech majhe sarvasv ahet tyaa ahet mhanoon me aahe.

Mansmi18
Friday, February 23, 2007 - 6:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

||ओम नमहा शिवाय्||
||श्री सद्गुरुनाथ महाराज कि जय्||
||परमपुज्य गुरुदेवता श्री कलावती माता कि जय्||

प्रिय गुरुभगिनि,

हा बोर्ड सुरु केल्याबद्दल धन्यवाद.

एक इशारा म्हणजे इथे काहि लोक येउन प.पू. आईन्बद्दल विरोधि मत व्यक्त करण्यचि शक्यता आहे. असे झाल्यास क्रुपया त्याला उत्तर देउ नका. प्रदीपमधला एकनाथ महाराजान्चा हा अभन्ग मला खुप आवडतो.

निन्दक कामाचा कामाचा गडी आत्मारामाचा
निन्दक आमुचा सखा अमचि वस्त्रे धुतो फुका
निन्दक आमुचि गन्गा अमुचि पापे नेतो भन्गा
निन्दक आमुचा गुरु एका जनार्दनी थोरु

||ओम नमहा शिवाय||



Karadkar
Friday, February 23, 2007 - 8:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपल्या आईंच्या वेबसाईट ला भेट द्यायला विसरु नका -
www.shriharimandir.org
आणि आपला याहू ग्रुप पण आहे
shriharimandir@yahoogroups.com

Upas
Saturday, February 24, 2007 - 5:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओं नम : शिवाय..

आईंचं बोधामृत, नित्योपासना, बालोपासना, श्रीहरीप्रेमालहरी म्हणजे एकाहून एक अशा सुंदर अनुभूती आहेत!
एकदा तरी हरीमंदीरात जायलाच हवं!!
आईंची शिस्त, शिकवण, समजून सांगण्याची हातोटी, समाजाभिमुखता, साधेपणा आणि निष्काम कर्मयोगाची शिकवण सगळं काही घ्यायचं म्हणजे घेता किती घेशील दो करांनी होतं..
भजनांच्या सहज सुंदर सोप्या चाली आणि विविध भाषांतील अभंगांचे एकत्र सुसूत्रीकरण केवळ अप्रतिम आहे.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators